Utkarsha Rupwate

Utkarsha Rupwate

Share

State Spokesperson - Vanchit Bhaujan Aghadi, Maharashtra.

12/06/2026

लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे 344.74 कोटी शासन निर्णयाच्या माध्यमातून लुबाडण्यात आले.
- उत्कर्षा रूपवते

12/06/2026

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी समाज कल्याण विभागाचे 344.74 कोटी रुपये एक शासन निर्णयाच्या माध्यमातून लुबाडण्यात आले आहे.

लाडकी बहीण योजना जिवंत ठेवण्यासाठी सातत्याने समाज कल्याण विभागाचा विशेषतः अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला निधी वळवण्यात आला आहे.

समाज कल्याण विभागाच्या योजना कशा चालतील याचे नियोजन न करता फक्त लाडकी बहीण योजना कशी सुरू राहील हाच प्रयत्न सरकार करत आहे.

महाराष्ट्र सरकारवर 11 लाख कोटी पेक्षा जास्त कर्ज आहे. असे असताना आर्थिक नियोजन न करता लाडकी बहीण योजनेसाठी पैसे लुबाडण्याची लागलेली सवय अतिशय निंदनीय आहे.

: उत्कर्षाताई रूपवते
राज्य प्रवक्ता, वंचित बहुजन आघाडी

12/06/2026

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व, अष्टपैलू साहित्यिक, नाटककार आणि ‘महाराष्ट्र भूषण’ पु. ल. देशपांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!

11/06/2026

No Comments 🙉🙈🙊

Balasaheb Ambedkar
Vanchit Bahujan Aaghadi

11/06/2026

थोर स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, आदर्श शिक्षक व लेखक साने गुरुजी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!

#सानेगुरुजी

11/06/2026

अकोले तालुक्यातील वाढत्या बालमाता प्रमाणाला आळा घालण्यासाठी काही ठोस कृती कार्यक्रम महत्त्वाचे आहेत; त्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न व्हावेत या अनुषंगाने आज राज्य आयोगाच्या सदस्य सचिव
मा. नंदिनी आवडे मॅडम यांची भेट घेऊन अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.

या प्रश्नाशी निगडित सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे काम करण्याचा प्रयत्न होणार आहे; आपल्या भावी पिढीला 'बालविवाह' व 'बालमाता' यासारख्या कुप्रथांपासून संरक्षण मिळावं म्हणून हे अत्यावश्यक आहे!

11/06/2026

सम्यक विद्यार्थी आंदोलन, महाराष्ट्र राज्य आयोजित

"मंत्रालयावर विद्यार्थी आक्रोश मोर्चा"

मागणी :
1) केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या.
2) NTA रद्द करून NTA कडील सर्व परीक्षेची जबाबदारी UPSC कडे द्या.

दिनांक :🗓 12 जून 2026 । वेळ :🕰 सकाळी 11 वाजता
स्थळ :📍 BMC बिल्डिंग ते मंत्रालय मुंबई

विनीत : सम्यक विद्यार्थी आंदोलन, वंचित बहुजन आघाडी, युवा आघाडी, महिला आघाडी

#मंत्रालयावर_विद्यार्थी_आक्रोश_मोर्चा

10/06/2026

" आमचा कांबळे" 💙🔥🔥🔥

विद्रोही कवी म. नितीन दादा चंदनशिवे यांची सुपरहिट कविता✌️

10/06/2026

7 जूनला दिल्लीमध्ये उपमुख्यमंत्री
मा. एकनाथजी शिंदे यांची शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या 7 खासदारांनी भेट घेतली अशा बातम्या आज हेडलाईन्स आहेत! हे 7 खासदार कोण असतील... नावं सांगा बरं🤔

09/06/2026

NCRB चा अहवाल : महाराष्ट्रात रोज 17 शेतकरी देतात आपला जीव...

भाजपच्या शेतकरी विरोधी धोरणाचे परिणाम शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल!

शेतकरी आत्महत्यास जबाबदार भाजप-महायुती सरकार उत्तर द्या!

#शेतकरी

Want your public figure to be the top-listed Public Figure in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Address

Akole
Ahmednagar