Dinesh Rameshchandra Bang
• माजी गटनेता - जिल्हा परिषद, नागपूर @NCP
• माजी सदस्य- जिल्हा परिषद, नागपूर
05/09/2026
महान तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ, भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
विद्यार्थ्यांच्या जीवनाला ज्ञानाची, संस्कारांची आणि मूल्यांची दिशा देणाऱ्या सर्व शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
#शिक्षक_दिन #डॉ_सर्वपल्ली_राधाकृष्णन #जयंती #अभिवादन
05/09/2026
भक्ती, आनंद, एकोपा आणि उत्साहाचा गोपाळकाला सण सर्वांच्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येवो.
दहीहंडीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
#गोपाळकाला #दहीहंडी
04/09/2026
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
28/08/2026
‘राखी’ म्हणजे हा केवळ एक ‘धागा’ नसून भाऊ बहिणीच्या उत्कट प्रेमाचे, स्नेहाचे, विश्वासाचे, वचनांच्या पूर्ततेच्या ऋणानुबंधनाचा हा सण आहे.
रक्षाबंधन निमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा !
#रक्षाबंधन
26/08/2026
ईद ए मिलाद निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
22/08/2026
मोठे बंधू आदरणीय राजाभाऊ टाकसांडे यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!
भाऊ आपणास उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा..!
17/08/2026
नागदेवतेच्या पूजनातून निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल आदर आणि संवर्धनाची भावना जपूया.
भगवान शिवशंकरांच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि शांती नांदो, हीच प्रार्थना.
नागपंचमीच्या सर्वांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा
#नागपंचमी #नागपंचमीच्या_हार्दिक_शुभेच्छा
15/08/2026
स्वातंत्र्यदिना निमित्त हार्दिक शुभेच्छा..!
#स्वातंत्र्यदिन
#स्वातंत्र्यदिन२०२६
04/08/2026
वानाडोंगरी–हिंगणा–नागपूर मार्गाच्या दुरवस्थेबाबत PWD कडे तातडीने कारवाईची मागणी...
नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक कोंडी लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) कडे निवेदन देऊन या मार्गावरील खड्डे बुजवून उच्च दर्जाचे डांबरीकरण करणे, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी दोन्ही बाजूला पेव्हर ब्लॉक व फुटपाथ विकसित करणे, पाणी साचू नये म्हणून कायमस्वरूपी निचरा व्यवस्था करणे, मेट्रोचे काम पूर्ण होईपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवणे आणि रात्रीच्या सुरक्षेसाठी सर्व बंद स्ट्रीट लाईट तातडीने दुरुस्त करून सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने यावर त्वरित प्रत्यक्ष पाहणी करून ठोस पावले उचलावीत वानाडोंगरी शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष्याच्या वतीने देण्यात आले.
यावेळी नगर परिषदेतील गटनेते अनुप डाखळे, नगरसेविका प्रीती सातपुते, माजी नगरसेवक प्रशांत सोमकुवर, सौरभ आगरकर, रौनक खराबे, गजानन दाते, नारायण सातपुते आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
#हिंगणा #नागपूर #वानाडोंगरी #जनहित #रस्तेविकास #प्रशासन
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Area
Alerts
Be the first to know and let us send you an email when Dinesh Rameshchandra Bang posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.