SRK Tutorials
SRK Tutorials
11th – 12th (NEET | JEE | CET Coaching)
🎯 Target GMC / IIT / IIIT / NIT Colleges
📘 Concept-based & NCERT focused Teaching
📍 CIDCO, Chh.
Sambhajinagar
📞 9881373355
Admissions Open | Limited Seats
25/07/2026
प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जशी निस्सीम श्रद्धा ठेवतो, तशीच श्रद्धा वारकऱ्यांची विठ्ठलाच्या चरणी असते.
श्रद्धा, संयम आणि सातत्याने केलेले प्रयत्न कधीच वाया जात नाहीत. आजच्या या पवित्र आषाढी एकादशी निमित्त सर्व विद्यार्थी, पालक आणि हितचिंतकांना मंगलमय शुभेच्छा.
विठुरायाच्या कृपेने प्रत्येक विद्यार्थ्याची स्वप्ने पूर्ण होवोत, हीच प्रार्थना!
19/07/2026
NEET मध्ये चांगला Score मिळवण्यासाठी फक्त शिकवणं पुरेसं नाही… योग्य Practice System असणं तितकंच महत्त्वाचं आहे.
आज NEET ची तयारी बदलली आहे. विद्यार्थ्यांना हजारो MCQs सोडवावे लागतात, चुका ओळखाव्या लागतात, Weak Topics सुधारावे लागतात आणि दररोज स्वतःचं Performance Analyse करावं लागतं.
म्हणूनच SRK Tutorials मध्ये आम्ही फक्त Classroom Teaching वर अवलंबून राहत नाही.
विद्यार्थ्यांना India's First AI-Based MCQ Practice Platform द्वारे दररोज Unlimited Practice, Previous Year Questions, Topic-wise DPPs, AI Performance Analysis, Personalised Target Planning आणि Detailed Solutions दिले जातात.
याच System मुळे विद्यार्थी फक्त अभ्यास करत नाहीत… ते योग्य पद्धतीने Practice करतात. आणि त्याचाच परिणाम म्हणजे...
🏆 NEET 2026 Results
⭐ Top Score - 674 Marks
⭐ 650+ Marks - 9 Students
⭐ 600+ Marks - 114 Students
हे फक्त Marks नाहीत...
हे त्या प्रत्येक पालकासाठी उत्तर आहे ज्यांनी आपल्या मुलासाठी योग्य मार्गदर्शन, योग्य System आणि योग्य वातावरण निवडलं. आजच्या स्पर्धेत फक्त Coaching पुरेशी नाही...
Concept + AI Practice + Continuous Analysis = Top Results.
SRK Tutorials
Where Technology Meets Personal Mentorship.
05/06/2026
🚀 86 विद्यार्थी JEE Advance 2026 AIR Top 15000 मध्ये!
यश योगायोगाने मिळत नाही... ते मिळतं योग्य Strategy, Smart Practice आणि सातत्यपूर्ण Analysis मुळे.
🎯 आमच्या India's First AI Based MCQ Practice Platform चा वापर करून 86 विद्यार्थ्यांनी JEE Advance 2026 मध्ये AIR Top 15000 मध्ये स्थान मिळवलं.
आजच्या NEET, JEE आणि CET सारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये फक्त अभ्यास पुरेसा नाही.
✔ Unlimited AI Based MCQ Practice
✔ AI Tutor
✔ Live Quizzes & Exams
✔ Performance Analysis
✔ Revision Section
✔ Dynamic Study Plan
हीच ती System आहे जी विद्यार्थ्यांना त्यांच्या Weak Areas ओळखून Score Improve करण्यास मदत करते.
जर तुमचंही लक्ष्य Top Rank, Top College आणि Better Percentile असेल, तर आता फक्त अभ्यास नाही... Smart Practice सुरू करा.
Smart Practice Today. Top Rank Tomorrow. 🔥
क्या आपका बच्चा रोज पढ़ाई करता है… लेकिन उसकी Practice सच में सही तरीके से हो रही है?
आज NEET, JEE, CET जैसी Competitive Exams में अच्छा Score सिर्फ पढ़ाई से नहीं आता। सही MCQ Practice और Performance Analysis बहुत जरूरी है।
ज़्यादातर Students:
❌ Random Practice करते हैं
❌ Weak Topics को Ignore करते हैं
❌ बार-बार वही Mistakes Repeat करते हैं
👉 इसलिए Score Improve नहीं होता
इसीलिए हमने बनाया है India’s First AI Based MCQ Practice Platform जिसमें Students को मिलता है:
✔ Theory Notes
✔ Live Quizzes + Exams + Performance Analysis
✔ Unlimited AI Based MCQ Practice
✔ AI Tutor + Revision Section (Weak Topics Improve करने के लिए)
✔ Dynamic Study Plan (Target Score Achieve करने के लिए)
📊 हाल ही में हुए JEE Mains में इस Platform का उपयोग करके:
🔥 93 विद्यार्थियों ने 90+ %tile और 🚀 27 विद्यार्थियों ने 98+ %tile हासिल किए।
🎯 अगर आप भी अपने बच्चे को CET / NEET / JEE में Top Score करते हुए देखना चाहते हैं, तो आज ही इस Platform का Demo Book करें।
12/05/2026
10 वी चा निकाल म्हणजे फक्त Marks नाहीत… तर आपल्या मुलाच्या भविष्यातील एका नवीन प्रवासाची सुरुवात आहे. 🌱
आता पुढची 2 वर्षेच ठरवतील - स्वप्नं किती मोठी होती आणि त्यासाठी तयारी किती योग्य झाली…
11 वी हा फक्त नवीन Class नसतो, तर NEET, JEE, CET आणि Career च्या Foundation चा सर्वात महत्वाचा टप्पा असतो. म्हणूनच योग्य वातावरण, योग्य Guidance आणि योग्य System निवडणं खूप गरजेचं आहे.
SRK Tutorials मध्ये आम्ही फक्त शिकवत नाही… तर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मोठ्या स्वप्नांपर्यंत पोहोचण्यासाठी योग्य दिशा देतो. ❤️
📚 11 वी Batch सुरू झाली आहे
⏳ Limited Seats Available
📞 9881373355
03/05/2026
🏆 JEE 2026 Session 2 | 27 Students Scored 98+ Percentile | 93 Students Scored 90+ Percentile 🚀
हा फक्त Result नाही… हा आहे सातत्य, Smart Practice आणि योग्य Guidance चा पुरावा 💯
SRK Tutorials च्या AI Practice Platform चा वापर करून JEE Mains Session 2 मध्ये 27 विद्यार्थ्यांनी 98+ Percentile आणि 93 विद्यार्थ्यांनी मध्ये 90+ Percentile मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले! 🎯
📚 Regular MCQ Practice
📊 AI Based Performance Analysis
⚡ Live Quiz & Test System
🧠 Personal Study Plan
यश अचानक मिळत नाही… ते दररोजच्या Disciplined Practice मधून तयार होतं. आमच्या सर्व Achievers चे मनःपूर्वक अभिनंदन 💐
आणि पालकांचे विश्वासाबद्दल विशेष आभार 🙏
📲 Join the aplatform Trusted by 2500+ Students
StudentSuccess JEEAdvanced TopPerformers NEETJEECET SmartLearning Education Results SuccessStory
26/04/2026
🏆 JEE 2026 Session 2 | 27 Students Scored 98+ Percentile 🚀
हा फक्त Result नाही… हा आहे सातत्य, Smart Practice आणि योग्य Guidance चा पुरावा 💯
SRK Tutorials च्या India's First AI Practice Platform चा वापर करून 27 विद्यार्थ्यांनी JEE Session 2 मध्ये 98+ Percentile मिळवून उत्कृष्ट यश संपादन केले! 🎯
📚 Regular MCQ Practice
📊 AI Based Performance Analysis
⚡ Live Quiz & Test System
🧠 Personal Study Plan
यश अचानक मिळत नाही… ते दररोजच्या Disciplined Practice मधून तयार होतं. आमच्या सर्व Achievers चे मनःपूर्वक अभिनंदन 💐 आणि पालकांचे विश्वासाबद्दल विशेष आभार 🙏
📲 Join the Platform Trusted by 2500+ Students
StudentSuccess JEEAdvanced TopPerformers NEETJEECET SmartLearning Education Results SuccessStory
25/04/2026
🎉 Successfully Crossed 2500+ Student Registrations! 🚀
SRK Tutorials AI Practice Platform वर विद्यार्थ्यांचा वाढता विश्वास आणि उत्तम प्रतिसाद याबद्दल मनःपूर्वक आभार 🙏
📚 NEET | JEE | CET साठी
✔ AI Based MCQ Practice
✔ Personal Study Plan
✔ Live Quiz & Rank System
✔ Detailed Performance Analysis
✔ Smart Exam Platform
Since May 2025, आम्ही विद्यार्थ्यांना फक्त practice नाही तर योग्य दिशा, smart analysis आणि better results देण्यासाठी सतत प्रयत्न करत आहोत.
💥 2500+ registrations हा फक्त एक number नाही… तो आहे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आमच्यावरचा विश्वास!
Thank You for being a part of our journey ❤️
📲 Join Now & Experience AI Learning
CETPreparation SmartLearning Education StudentSuccess AITutor LiveQuiz StudyPlan ExamPreparation
30/03/2026
“माझं मूल डॉक्टर व्हावं…” ❤️ हे फक्त एक स्वप्न नसतं… तर आयुष्यभर जपलेली पालकांची एक भावना असते.
पण खरं सांगायचं तर, हे स्वप्न फक्त 12 वी नंतर पूर्ण होत नाही… ते सुरु होतं योग्य 11 वी पासून.
इथे घेतलेला निर्णयच ठरवतो - मुलगा पुढे confident होणार की struggle करणार…
योग्य guidance मिळालं, तर मेहनत direction मध्ये जाते…
नसल्यास, मेहनत असूनही result हातात येत नाही…
म्हणूनच SRK Tutorials मध्ये आम्ही फक्त शिकवत नाही, तर प्रत्येक विद्यार्थ्याला Doctor होण्याचा योग्य मार्ग देतो. 🩺✨
✔ Limited 50 Students
✔ Personal Attention
✔ 100% Assurance Batch
कारण तुमचं स्वप्न आमच्यासाठी फक्त admission नाही… तर एक जबाबदारी आहे. 🙏
📞 9881373355
23/03/2026
👨👩👦 आज एक वास्तव स्वीकारावंच लागेल…
फक्त Hard Work करून NEET / JEE / CET सारख्या स्पर्धा Crack होत नाहीत. योग्य Planning, योग्य Guidance आणि योग्य Environment असणं तेवढंच महत्त्वाचं असतं.
बर्याच वेळा मुलं मेहनत करत असतात, पण Direction चुकल्यामुळे अपेक्षित परिणाम मिळत नाहीत… आणि नंतर पश्चाताप करावा लागतो.
👉 म्हणूनच 11 वी पासूनच NEET / JEE / CET ची Systematic तयारी सुरू होणं गरजेचं आहे.
SRK Tutorials मध्ये विद्यार्थ्यांना दिलं जातं;
✔ Concept-based Learning
✔ Regular Tests + Performance Tracking
✔ Doubt Solving + Personal Attention
✔ Focused Study Environment
🎯 आणखी एक महत्त्वाची गोष्ट…
📅 Scholarship Exam द्वारे तुमच्या पाल्याला मिळू शकते 100% पर्यंत Scholarship (Fees मध्ये सूट)
👉 म्हणजे योग्य शिक्षणासोबत आर्थिक भारही कमी करण्याची संधी.
⚠️ फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी मर्यादित प्रवेश
📅 Batch Starting from 1 April 2026
👉 काही निर्णय वेळेवर घेतले तरच त्याचा फायदा होतो…
Category
Contact the school
Telephone
Website
Address
Cidco
431003
Opening Hours
| Monday | 6am - 9:30pm |
| Tuesday | 6am - 9:30pm |
| Wednesday | 6am - 9:30pm |
| Thursday | 6am - 9:30pm |
| Friday | 6am - 9:30pm |
| Saturday | 6am - 9:30pm |
Alerts
Be the first to know and let us send you an email when SRK Tutorials posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.