DesiMenu
Welcome to DesiMenu 🍲 – your home for traditional recipes, authentic flavors, and easy cooking tutorials. Join us on this flavorful journey.
We share the best of desi food, Indian street food, and homemade meals that bring family and culture together.
🥬 पत्तागोभीची भन्नाट Crispy Recipe! 🔥
शेजवान चटणीचा तिखट-चटपटीत flavour आणि बाहेरून एकदम crispy texture 😍
Schezwan Cabbage Bites — सोपी, झटपट आणि चहासोबत एकदम perfect! ❤️
🌿 7 Days 7 Healthy Breakfast – Day 7️⃣ 🌿
आज आपल्या series चा शेवटचा आणि super delicious breakfast! 😍
🥕🌽🌶️ Loaded Veggie Power Pancakes 💚
भरपूर भाज्या वापरून बनवलेले हे pancakes चविष्ट, पौष्टिक आणि झटपट breakfast साठी एकदम perfect आहेत. 😋
मुलांच्या breakfast किंवा lunchbox मध्येही नक्की try करा! ❤️
Healthy खा, Happy रहा! 🌿✨
💙✨ कान्हासाठी प्रेमाने सजवलेला छप्पन भोग! ✨💙
Janmashtami Special Chhappan Bhog Decoration 🦚🙏
प्रत्येक पदार्थात भक्ती… प्रत्येक सजावटीत प्रेम… आणि मनात फक्त लाडक्या कृष्णाची सुंदर आठवण! 🥰💙
जय श्री कृष्ण 🙏
राधे राधे 🌸
📌 Save करा & Share करा तुमच्या Krishna-loving friends सोबत! ❤️
🌿 7 Days 7 Healthy Breakfast – Day 6️⃣ 🌿
आजचा special breakfast — Protein Power Veggie Paratha 💪❤️
सोयाबीन चंक्स, चणाडाळ आणि भरपूर भाज्यांचा पौष्टिक blend, त्यात गव्हाचं पीठ + बेसन + rice flour आणि तुपावर भाजलेला गरमागरम पराठा! 😍🔥
Protein-rich 💪 | Veggie-loaded 🥕 | Tasty 😋 | Healthy 🌿
Recipe आवडली तर Like ❤️ Share 📲 Follow Desimenu नक्की करा!
💙🦚 श्रीकृष्णाच्या Birthday साठी खास Panchamrut Cake! 🎂
पंचामृताच्या पारंपरिक चवीला दिलेला एक सुंदर modern twist ✨
कान्हासाठी नैवेद्य म्हणून आणि आपल्या celebration साठी एकदम खास! 🙏💙
या जन्माष्टमीला तुम्हीही हा unique cake नक्की try करा. ❤️
जय श्रीकृष्ण 🙏🦚💙
🙏 Janmashtami Special | DAY 5/7 💙
आजच्या 7 Days 7 Breakfast Series मध्ये खास Sabudana Khichadi 😋
उपवासासाठी perfect आणि सगळ्यांना आवडणारी ही recipe नक्की करून पाहा! ❤️
जय श्रीकृष्ण 🙏💙
🌱 DAY 4/7 – Protein-Packed Veggies & Sprouts Upma 💚
Healthy breakfast म्हणजे boring असायलाच हवं असं नाही! 😍
Sprouts + Veggies + Upma = Tasty, Filling & Protein-Packed Breakfast 🥗✨
तुमच्या सकाळच्या नाश्त्यात हा healthy twist नक्की try करा! 😋
📌 Save करा आणि recipe नक्की करून बघा!
❤️ Like | 💬 Comment | ↗️ Share | Follow Desimenu
“मोड आलेली मटकी आणि मूग असतील, तर ही भन्नाट Healthy Recipe तुमच्यासाठीच! 😋💚”
DAY 3/7 💚 | Sprouts Special Healthy Thalipeeth 😋
घरी मोड आलेली मटकी आणि मूग आहेत? 😍
मग ही भन्नाट Healthy Thalipeeth Recipe तुमच्यासाठीच! 🔥
🌱 Sprouts
🥣 Besan
🍚 Rice Flour
🌶️ Spicy Masala
सगळं एकत्र करून बनवा Crispy + Healthy + Super Tasty Thalipeeth! ❤️
Save करा आणि नक्की Try करा! 😋👇
DesiMenu | 7 Days 7 Healthy Breakfast 🌿
7 Days 7 Healthy Breakfast – Day 2 🎃🥞
आजचा special breakfast — Pumpkin Besan Power Chilla! 💛
भोपळ्याचा healthy twist आणि बेसनाची goodness… चव अशी की सगळे आवडीने खातील! 😋🌿
तुम्ही हा chilla try करणार का? YES ❤️ / NO 😄 कमेंट करा!
🌿 7 Days 7 Healthy Breakfast – Day 1 🌿
आजची delicious breakfast recipe आहे Vegetable Suji Appe 🥕💚
भाज्यांनी भरलेले, कमी तेलात बनणारे आणि सगळ्यांना आवडणारे crispy-soft Appe! 😋
तुमच्या घरात Appe कोणाला सर्वात जास्त आवडतात? ❤️👇