Loyal Infra

Loyal Infra

Share

शहराच्या कुशीतलं, शांततेनं परिपूर्ण, मनाला समाधान देणारं घर.
𝐍𝐀𝐕𝐘𝐀 –𝟐 𝐁𝐇𝐊 फ्लॅट्स 🏡

📅 आजच भेट द्या आणि फ्लॅट बुक करा!
📞 संपर्क: 9595259551 / 9607072030

02/08/2026

मैत्री दिनाच्या शुभेच्छा! 🤝

घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हेत… ते आपल्या माणसांसोबतचे प्रत्येक क्षण जपणारं एक सुरक्षित आणि प्रेमळ ठिकाण असतं. ❤️

तुमच्या आयुष्यात जशी खरी मैत्री महत्त्वाची आहे, तसंच तुमच्या कुटुंबासाठी विश्वासाचं आणि सुरक्षिततेचं घरही महत्त्वाचं आहे.

Loyal Infra च्या Navya 2 BHK Peaceful Homes मध्ये अनुभवा शांत, सुरक्षित आणि आधुनिक जीवनशैली.

आजच तुमची साइट व्हिजिट बुक करा आणि तुमच्या स्वप्नातील घराकडे पहिले पाऊल टाका.

📍 महादेवराव मोहिते कॉलनी, जोतीबा मंदिर परिसर, राज्योपाध्येनगर, कोल्हापूर.

📞 9595259551 | 9607072030

30/07/2026

छोट्या पावलांसाठी मोठी जागा... ❤️

तुमच्या बाळाच्या पहिल्या पावलांपासून ते कुटुंबाच्या सुंदर आठवणींपर्यंत, प्रत्येक क्षण खास असतो. म्हणूनच Navya 2 BHK Homes तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रशस्त, सुरक्षित आणि शांत घर.

शेवटचे फक्त 4 फ्लॅट्स शिल्लक

📍 महादेवराव मोहिते कॉलनी, जोतीबा मंदिर परिसर, राज्योपाध्येनगर, कोल्हापूर.

आजच तुमचं स्वप्नातील घर बुक करा आणि आपल्या कुटुंबाला द्या आनंदी भविष्याची भेट.

📞 9595259551 / 9607072030

25/07/2026

आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!
"अवघा अवकाश नामाने भारलेला... देह विठ्ठल-विठ्ठल झाला."

आपणास आणि आपल्या परिवारास आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा! 🌼

19/07/2026

तुमच्या कुटुंबासाठी योग्य घर... योग्य वेळ... आणि योग्य निर्णय!

Navya (2 BHK Peaceful Homes) मध्ये मिळवा आधुनिक सुविधा, उत्कृष्ट लोकेशन आणि मनःशांती देणारी जीवनशैली.

फक्त 4 फ्लॅट्स शिल्लक!

📍 साईट: महादेवराव मोहिते कॉलनी, जोतीबा मंदिर परिसर, राज्योपाध्येनगर, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी आजच कॉल करा!
9595259551 / 9607072030

26/06/2026

सामाजिक न्याय, समता आणि प्रगत विचारांचा दीप प्रज्वलित करणारे
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏

त्यांनी दिलेला शिक्षण, आरक्षण आणि सर्वसमावेशक विकासाचा विचार आजही समाजाला प्रेरणा देत आहे.

21/06/2026

सर्वोत्तम जीवनशैलीची सुरुवात आता कोल्हापुरात!

घर असं असावं जिथे शांतताही असेल आणि शहराची कनेक्टिव्हिटीही! LOYAL INFRA - NAVYA तुमच्यासाठी घेऊन येत आहे सुखसोयींनी परिपूर्ण अशी हक्काची घरे.

🏠 २ BHK Flats (2 BHK Peaceful Homes)
📍 साईट: राजोपाध्येनगर, कोल्हापूर.

प्रोजेक्टची वैशिष्ट्ये:
✔️ प्राइम लोकेशन 📍
✔️ मजबूत आणि दर्जेदार बांधकाम🏗️
✔️ कनेक्टिव्हिटी (सर्व सोयींच्या जवळ) 🚗

तुमच्या स्वप्नातील घराचा शोध आता संपला!

📍 साईट: महादेवराव मोहिते कॉलनी, जोतीबा मंदिर परिसर, राज्योपाध्येनगर, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी आजच कॉल करा! मोजकेच फ्लॅट्स शिल्लक.
9595259551 / 9607072030

06/06/2026

सिंहासनाधीश्वर, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

स्वराज्य, स्वाभिमान आणि शौर्याचा हा सुवर्णक्षण आजही प्रत्येक मराठी मनाला प्रेरणा देतो. जय भवानी! जय शिवाजी! 🚩

04/06/2026

राज्योपाध्येनगर परिसरातील सर्वोत्तम गृहप्रकल्प!

स्वप्नातील घर आता वास्तवात! ✨

Navya – 2 BHK Peaceful Homes मध्ये मिळवा आधुनिक सुविधा, शांत वातावरण आणि उत्कृष्ट लोकेशनचा अनुभव.

✅ प्रकल्प पूर्णत्वाकडे
✅ मोजकेच 2 BHK फ्लॅट्स शिल्लक
✅ कुटुंबासाठी सुरक्षित आणि शांततामय परिसर

मोजकेच फ्लॅट्स शिल्लक.
📍 साईट: महादेवराव मोहिते कॉलनी, जोतीबा मंदिर परिसर, राज्योपाध्येनगर, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी आजच कॉल करा!
9595259551 / 9607072030

30/05/2026

स्वप्नातलं घर, आता प्रत्यक्षात! ✨

Loyal Infra प्रस्तुत NAVYA, कोल्हापुरातील राज्योपाध्येनगर येथे प्रशस्त 2 BHK फ्लॅट्स.

काम अंतिम टप्प्यात आहे, त्यामुळे आजच तुमचा फ्लॅट बुक करा!
मोजकेच फ्लॅट्स शिल्लक.

📍 साईट: महादेवराव मोहिते कॉलनी, जोतीबा मंदिर परिसर, राज्योपाध्येनगर, कोल्हापूर.

अधिक माहितीसाठी आजच कॉल करा!
9595259551 / 9607072030

10/05/2026

आई म्हणजे प्रेम, त्याग, माया आणि आपल्या आयुष्याची खरी ताकद ❤️
जगातील प्रत्येक आईला मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

Website

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Loyal Infra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Kolhapur.