devas_tailors

devas_tailors

Share

40+ years of trust! Est.1983
House to every style of sarees. Ethnic paithani, Nauwari, traditional Sarees & bridal wear.

19/06/2026

मुंज सोहळ्यासाठी खास तयार केलेले 2 Packages!

तुमच्या बटूसाठी आम्ही घेऊन आलो आहोत खास पेशवा सेट, ज्यामध्ये मुंज विधीसाठी लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तूंसोबत मातृभोजनासाठी आकर्षक पेशवाई पोशाखही मिळतो.

सोहळा, उपरणे, पंत, लंगोट, झोळी, अंतरपाट, पटवस्त्र यांसह चुडीदार पँट, मोजडी, पेशवा पागडी, ज्वेलरी, कमरपट्टा, शेला आणि तलवार असा संपूर्ण राजेशाही लूक एका पॅकेजमध्ये!

तुमच्या बटूच्या मुंजीला द्या परंपरा, संस्कार आणि पेशवाई थाटाची सुंदर जोड. ✨

17/06/2026

Style बोलते, Quality दिसते! ✨

आमच्या ग्राहकांचा प्रत्येक Look सांगतो विश्वासाची गोष्ट. ❤️

लग्न असो, साखरपुडा असो, किंवा कोणताही खास Function — प्रत्येक Outfit आम्ही परफेक्ट फिटिंग आणि उत्कृष्ट फिनिशिंगसह तयार करतो.

तुमच्यासाठीही असा परफेक्ट लूक हवा असेल, तर आजच devas tailors भेट द्या!

06/06/2026

Every stitch reflects perfection
Custom-made elegance crafted specially for our happy customer
Deva Tailors – where your imagination gets the perfect fit

05/06/2026

लग्नाचा दिवस हा आयुष्यातला सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षण असतो ✨
या दिवशी प्रत्येकाला आपला लूक परफेक्ट दिसावा अशी इच्छा असते
तुमच्या स्वप्नातील कस्टम आउटफिट आम्ही तुमच्या आवडीनुसार खास तयार करतो
स्टाईल, फिट आणि डिझाईनमध्ये परफेक्शन देणं हीच आमची खासियत आहे
तुमचा खास दिवस अधिक सुंदर आणि लक्षात राहील असा बनवण्यासाठी आजच Devas Tailors ला भेट द्या

तुमचा परफेक्ट लूक इथेच तयार होतो 💛

04/06/2026

✨ Perfect Fit. Perfect Style. ✨

For every special occasion,
get a custom design tailored to match your personality.

A perfect blend of style, comfort, and craftsmanship —
only at Devas Tailors.

03/06/2026

For every special moment,
perfect fit, premium finishing, and elegant style. ✨

Because every special occasion deserves a special outfit!

01/06/2026

🌼 अधिमास निमित्त खास कलेक्शन! 🌼

लाडक्या जावयाला देण्यासाठी विविध प्रकारच्या 45 ते 50 प्रकारच्या आकर्षक टोप्या, रेडीमेड कुर्ते तसेच शर्ट-पॅन्ट पीस उपलब्ध आहेत.

तसेच अधिमासात गुरूजींना देण्यासाठी सोहळा कुर्ता आणि सिल्क कुर्ते येथे उपलब्ध आहेत.

परंपरा जपा, खरेदी करा देवाजमध्ये!

29/05/2026

पवित्र अधिक मासात देवाची सेवा आणि नारायणाची सेवा केल्याने पुण्य प्राप्त होतं असं म्हटलं जातं ✨

या पवित्र सेवेसाठी देवांचे सुंदर आसन, देवांची वस्त्रे आणि मूर्तींसाठी शिवून वस्त्रे दिली जातात


आजच भेट द्या – Devas Tailors ✨

25/05/2026

✨ अधिक मास सुरू झाला आहे! ✨

DEVAS घेऊन आला आहे मुलींसाठी खास नऊवार

✅ नऊवार साडी ब्लाउज शिलाई FREE
✅ 20% Discount
✅ Limited Stock Available

सणासुदीसाठी परफेक्ट पारंपरिक वस्त्र

आजच भेट द्या आणि या खास संधीचा लाभ घ्या

📍 Devas Tailors

21/05/2026

When a dress is no longer just fabric…
that’s when a truly special wedding look is created

Devas Tailors — for all your special moments

A heartfelt thank you for trusting and choosing Devas Tailors.
For your special day, contact us today for customized stitching and elegant outfits at Devas Tailors.

Want your business to be the top-listed Clothing Store in Nashik?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Website

Address

Shop No 2 Bhandi Bazzar
Nashik
422001