Buddha path
This page also gives information to all about ancient Buddha caves which also located in maharashtra
धम्माची ही सुवर्ण लेणी
काळाच्या ओघाने झीजू लागली
बुद्धाचे तत्वज्ञान जपणारी
काळाच्या आड जाऊ लागली
आहोत आपण खूप सारे
पण लेणीचे कोणीच नाही
संवर्धन करायचे या लेणीचे
हा वारसा जपायचा कोणी
सुंदर अशा शिल्पावरती
पाण्याचा झालंय अतिक्रमण
ज्या शिल्पकाराने घडविले हे शिल्प
काय बोलत असेल त्याचे मन
बेडसे बुद्ध लेणी येथे असणाऱ्या लेणीच्या शिल्पावर पाण्यामुळे झालेलं शेवाळ अन् त्यामुळे झालेलं शिल्पाचे नुकसान हे कधीच भरून निघणार नाही.
बाबासाहेब आंबेडकर 💙
बुध्दाची वाणी 💙
Category
Address
Alerts
Be the first to know and let us send you an email when Buddha path posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.