Swapnil Raste
Entertainment, Fashion, Media and Event Professional. Professional.
☎️ +919822426254
Pune, Maharashtra, India.
Event Producer, Director, Photographer, Anchor, Celebrity Manager, Model Coordinator, Columnist, Strategist, Talent Scout and an EX I.T.
Thank you friends for sending such videos wherever you see.. 🙏♥️
बरेच दिवसांनी जरा थोडी मज्जा.. 😉
साल २०२१ (ज्यावेळी करोना मधून थोडे बाहेर पडत होतो, आणि इव्हेंट नाही तर काही तरी करावं म्हणून फोटोग्राफी आपली आपणच शिकण्याचा प्रयत्न करत होतो, पूर्णपणे नवखा फोटोग्राफर होतो)
मी : हॅलो
ती : हे, कसा आहेस ? कुठला इव्हेंट करतो आहेस?
मी : मी मजेत, तू कशी आहेस? इव्हेंट नाही गं सुरू झाले अजून, पण सध्या जरा यूट्यूब वरून फोटोग्राफी शिकत शिकत काही फॅशन फोटोशूट करतोय, म्हटलं तुला विचारावं, येशील का एखादं शूट करायला माझ्यासाठी?
ती: अरे मी सध्या जरा बारीक होते आहे, त्यासाठी वर्कआऊट करतेय..
मी: ohh ok ok, ठिक आहे..
साल २०२६ (साधारण ५ वर्ष सातत्याने फोटोग्राफी शिकत शिकत थोडी फार आता जमू लागली आहे तेव्हा)
ती : हॅलो, कसा आहेस,? काय चालू आहे सध्या?
मी : मी मस्त, तू सांग.. सध्या काय येताहेत तशी कामं चालू आहेत, थोडेफार इव्हेंट्स, पण सध्या कमर्शियल शूट्स थोडे जास्त चाललेत, इंस्टाग्रामचा जमाना आहे ना..
ती: मला कधी बोलावतो आहेस शूट साठी?
मी: अगं मी फोटोग्राफी सुरू केल्या केल्या सुरुवातीचे काही निवडक फोन केले होते त्यात तुला ही प्रामुख्याने केला होता, अनेक वर्ष आपण माझ्या थर्ड बेलच्या इव्हेंट्सच्या माध्यमातून ओळखत होतो एकमेकांना म्हणून.. पण तू...
ती : अरे हो, पण तेव्हा जरा मी बारीक होत होते, त्यासाठी वर्कआऊट चालू होतं..
मी : ओह्.. पण सध्याच्या फोटोज् वरून मला तू तेव्हा पेक्षाही अधिक healthy वाटते आहेस.. आणि अधिक "सुंदर" सुद्धा !
बोल कधी येतेस स्टुडिओला? माझा स्वतःचा स्टुडिओ आहे आता..
क्रमशः ...
स्वप्नील रास्ते
29/04/2026
एका दीर्घ विश्रांती नंतर, पुन्हा येतो आहे आपल्या सेवेत.. नवीन विषय, नवीन हस्ती आणि नवीन संकल्पना घेऊन..
तोपर्यंत Subscribe करायला विसरू नका 🙏
Swapnil Raste Channel (स्वप्नील रास्ते चॅनेल) Anchor, Director, Producer, Photographer, Columnist, Event Manager, Show Organizer, Model Coordinator, Celebrity Manager, Content Creator & IT Professional
12/04/2026
❤️❤️❤️
नाटक चालू असताना फोन वाजला, व्यक्ती फोनवर मोठ्याने बोलत होती..
मंचावर कला सादर करणाऱ्या अभिनेत्याने त्या क्रियेला प्रतिक्रिया दिली..
त्यावरून एवढं वादळ?
देवळात चप्पल घालून जाऊ नये हा जसा देवळातील नियम, तसाच कला सादरीकरणावेळी तिथे मोबाईलवर बोलू नये हा त्या त्या सादरीकरणावेळी त्या त्या चमूने लावलेला नियम..
आता तो जर पाळला जात नसेल तर चमूकडून विरोध होणारच..
बर सोशल मिडियावर “हिट” व्हायला मतमतांतरापर्यंत समजू शकतो.. पण अर्वाच्च शब्दातलं रील किंवा लिखाण “हिट” व्हायला एवढा आटापिटा?
करोनाच्या काळात अशाच काही “हिटकऱ्यांनी” माझ्यादेखील अशाच एका जेमतेम ४ ओळींच्या पोस्ट वर मला सुद्धा अशाच अर्वाच्च भाषेत यथेच्छ “ट्रोलला” होता.. आज अचानक त्याची आठवण झाली..
असो.. 😃😃😃
08/03/2026
29/01/2026
राजकारणात सर्वोच्च पदांपैकी काही पदांवर पोहोचलेल्या अगदी मोजक्याच राजकीय हस्तिंशी माझा जवळून संबंध आला. काहींशी उत्तम स्नेह निर्माण झाला, काहींच्या अगदी घरी जाण्याचा, त्यांना अनेकदा भेटण्याचा, त्यांच्या कौटुंबिक गेट-टुगेदर्स मध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याचा योग आला. त्यातले एक स्नेही बनलेले दिलदार व्यक्तिमत्व म्हणजे "अजितदादा" ! आठवणी तर खरंच बऱ्याच आहेत पण आज मात्र ही बातमी ऐकून खरोखर निःशब्द झालोय.
दादांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏
14/01/2026
Unstoppable India : Interview & Article
Third Bell Entertainment at its 20th Year
The Story of Swapnil Raste — The Visionary Who Turned Legacy Into Lightning On 2 April 1981, in the vibrant and culturally rich city of Pune, a child was born into the illustrious royal Sardar Raste family—one of the most respected names of the historic Peshwa Empire. But little did anyone know then: this child would one day step far beyond the shadows of heritage, buildi...
02/01/2026
New Year. New Gift. New Interview. New Opportunities. New Aspirations.
Where Legacy Becomes Language: The World of Swapnil Raste Some journeys are built on ambition. Others are shaped by inheritance. Rarely, a life emerges where legacy does not weigh heavy on the shoulders, but instead flows effortlessly into modern expression. Swapnil Raste’s story belongs to that rare category—where history, creativity, and enterprise c...