Adimanav.com

Adimanav.com

Share

Cover your warm fuzzy secret heart with all the geeky & quirky apparel. Dare to wear a funny message

Photos from Adimanav.com's post 28/09/2026

लावणीचा ठसका आणि ढोलकीचा नाद ही महाराष्ट्राची एक सुंदर ओळख आहेच. पण आपल्या मातीचा सांस्कृतिक कॅनव्हास याहूनही अथांग आणि वैविध्यपूर्ण आहे.

[Maharashtra Culture, Folk Dance Of India, Marathi Heritage, Gondhal, Varkari, Tarpa Dance, Koli Dance, Dhangari Gaja, Indian Classical Dance, Adimanav, Incredible India, Art And Culture, Maharashtra Tourism]

डोंगरदऱ्यांत निसर्गाच्या लयीवर पावलं टाकणारा आदिवासी बांधव, विठ्ठलाच्या भक्तीत देहभान विसरून रिंगणात धावणारा वारकरी, समुद्राच्या लाटांशी जुळवून घेत ठेका धरणारा कोळी आणि संबळाच्या कडकडाटावर देवीचा जागर करणारा गोंधळी... या प्रत्येकाने आपापल्या जगण्यातून नृत्याची एक अत्यंत जिवंत आणि रांगडी भाषा तयार केली आहे.

शाळेच्या पुस्तकांमध्ये कदाचित हा वारसा आपल्याला तितकासा शिकवला जात नाही, पण तो आपल्या परंपरेत आणि माणसांच्या जगण्यात आजही श्वास घेतोय. महाराष्ट्राच्या याच अफाट सांस्कृतिक खजिन्याची नव्याने ओळख करून देणारी ही खास पोस्ट! (Swipe Left ⬅️)

या अस्सल लोककलांसोबतच, भारतीय अभिजात (Classical) नृत्यालाही महाराष्ट्राने एक वेगळे परिमाण दिले आहे.

आपल्या संस्कृतीचा हा अनमोल वारसा जपण्यासाठी आणि इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही पोस्ट नक्की Save करा. ✨

यापैकी कोणता नृत्यप्रकार तुम्ही प्रत्यक्ष अनुभवला आहे? किंवा तुमचा आवडता प्रकार कोणता? Comments मध्ये नक्की सांगा! 👇

Photos from Adimanav.com's post 26/09/2026

विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशीची सकाळ नेहमीच एक वेगळी भावना घेऊन येते. काल रात्रीपर्यंत असलेला तो अथांग जनसागर, तो नाद, ती गर्दी एका रात्रीत कशी विरघळून जाते, याचं आश्चर्य वाटतं.

बाप्पाने दहा दिवसांत दिलेली ऊर्जा, नवीन मित्र आणि आठवणींची शिदोरी आता वर्षभर पुरवायची आहे.

(तुम्हाला आजच्या या 'शांततेबद्दल' काय वाटतं? Comment मध्ये सांगा.)

[Ganeshotsav, AnantChaturdashi, Visarjan, PostFestival, MaharashtraCulture, PuneCity, MumbaiCity, MarathiLife, Adimanav, BackToRoutine, EverydayMagic, BappaMorya}

Photos from Adimanav.com's post 25/09/2026

रात्रंदिन तुज आठवूनि आहे |

[Ganpati, Visarjan, Immersion, Ganeshotsav, Last day, Maharashtra]

Photos from Adimanav.com's post 21/09/2026

Relatable ?

[Ganpati, Dhol Tasha, Pathak, Ganeshotsav, Pune, Mumbai, Nashik, Kolhapur]

Photos from Adimanav.com's post 20/09/2026

परंपरा टिकते, ती पुढे नेणारे हात असतील तेव्हा.

[Ganpati, Ganeshotsav, Mandal, Pandal, Day 7, Moraya, Tradition]

Photos from Adimanav.com's post 13/09/2026

बाप्पाशपथ.

[Ganpati, Ganeshotsav, Ganesh Chaturthi, 2026]

06/09/2026

A̶n̶x̶i̶e̶t̶y̶,̶ ̶s̶t̶r̶e̶s̶s̶,̶ ̶b̶u̶r̶n̶o̶u̶t̶
आगमन.

[Ganeshotsav, Ganpati]

04/09/2026

"बाप्पा, निम्मे तुझे निम्मे माझे" हा सर्वांचा आवडता टीशर्ट आता सर्वांच्या आवडत्या व्यक्तीसोबत ❣️

03/09/2026

अभिमान 🚩

Photos from Adimanav.com's post 01/09/2026

बाप्पा आणि चिंटूची गँग!
गणपती स्पेशल टी-शिर्ट्स आजच खरेदी करा adimanav.com वरून!

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adimanav.com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.