Deva Zinjad
लिहायचं फक्त माणसांची डोकी नांगरण्यासाठी...
माणसं जोडत रहायची. आजन्म विद्यार्थीच...
18/09/2026
करमाळ्याला भेटूया...
18/09/2026
ऐश्वर्य पाटेकर कमाल लिहितो. राज्यभर प्रचंड चर्चेत असलेले पुस्तक. फक्त 35 दिवसात दुसरी आवृत्ती आलीय. हार्दिक अभिनंदन भावड्या...
18/09/2026
साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कवी-लेखक, मान्यवर ऐश्वर्य पाटेकर सर यांच्यासोबतची अविस्मरणीय भेट…
आणि या भेटीसोबत लाभलेला शब्दांचा सर्जनशील ऐवज — ‘जू - बाई हरत नसते’ 📖🌿
- संध्या पवार
9890697098, घरपोच - WhatsApp
17/09/2026
पेन पब्लिशिंग हाऊस पुणे यांनी प्रत्येकानं वाचलीच पाहिजे अशी दोन पुस्तकं प्रकाशित केली आहेत मी वाचली आपणही वाचा आणि वाचण्याचा आनंद घ्या खेड्यातील स्रीयांचे जीवन कीती कष्टमय असते हे समजून घेण्यासाठी फार मोठी संधी प्रकाशकानं उपलब्ध करून दिली आहे
एक भाकर तीन चुली
बाई हरत नसते
त्याच बरोबर हेडाम,मायनस शुन्य ही दोन पुस्तकं वाचा तुम्ही म्हणाल काकांनी काय छान पुस्तकांची नावं सुचवली
बिन्नोर काका नाशिक