Sanjay Balgude

Sanjay Balgude

Share

Mr.Sanjay Balgude is a working Corporator,who has a in the Pune Municipal Corporation from the INC.H

18/08/2026

#छात्रों_की_गूंज

परिवर्तनाची हुंकार आता पुण्यातून!
आम्ही येत आहोत…
सावित्रीच्या लेकींनो सहभागी व्हा !

📅 २२ ऑगस्ट
⏰ सायं. ५:०० वाजता
📍 पुणे, महाराष्ट्र

एआईएसएसएमएस कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (AISSMS College of Engineering) और आरटीओ मेट्रो स्टेशन जवळ

12/08/2026

🚧🎂 खड्डे मे बर्थडे! 🎂🚧

पुणे शहरातील रस्त्यांवरील जीवघेण्या खड्ड्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने अभिनव आंदोलन करण्यात येणार आहे.

खड्ड्यांमध्येच केक कापून, विविध खेळ खेळत ‘खड्डे मे बर्थडे’ साजरा करून प्रशासनाच्या कारभाराचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात येणार आहे.

📍 स्थळ: पीएमपीएमएल स्वारगेट डेपो
📅 गुरुवार, दिनांक १३ ऑगस्ट २०२६
⏰ वेळ: सकाळी १0:३० वाजता

खड्डे भरले नाहीत, तर खड्ड्यांचाच वाढदिवस साजरा करू!
पुणेकरांच्या सुरक्षित रस्त्यांसाठी आवाज उठवूया! ✊
तरी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे ही विनंती.

आपला,
संजय बालगुडे
सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस

10/08/2026

#महाराष्ट्रटाइम्स सोमवार दिनांक 10 ऑगस्ट 2026

नुकताच स्व राजीव गांधी व डॉक्टर मनमोहन सिंग यांचा खतल्याचा न्यायालणे निकाल दिला. सर्वोच्च न्यायालयाने सर्व आरोप रद्द केले. परंतु बोफोर्स चें आरोप होऊन चालीस वर्ष झाले. तर मनमोहन सिंग याच्या आरोप केलेल्या ला 13 वर्ष झाले.दोघांनाही खोट्या आरोपांना हयातीत तोंड धावे लागले. तेच पी व्ही नरसिंह राव यांचा बाबत झाले होते. त्यानिमित्ताने हा लेख

Maharashtra Pradesh Mahila Congress Indian National Congress Rahul Gandhi Priyanka Gandhi Vadra INC - Pune City District Congress Committee Official Indian Youth Congress Sonia Gandhi

01/07/2026

#भावपूर्णश्रद्धांजली

29/06/2026

#हार्दिकअभिनंदन

पुणे पत्रकार संघाच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
#संजयबालगुडे #पत्रकार

26/06/2026

अयोध्येतील राम मंदिरात चोरी करणारे चोर लवकर सापडावेत म्हणून काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने प्रभू रामाला साकडे
प्रमुख उपस्थिती
श्री उल्हास दादा पवार
श्री श्रीकांत भाऊ शिरोळे
स्थळ छत्रपती शिवाजीनगर गावठाण राम मंदिर पुणे वेळ रविवार दिनांक 28 जून 2026 सकाळी 10 वाजता
तरी सर्व काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, यांनी उपस्थित रहावे ही विनंती
संयोजक संजय दिगंबर बालगुडे
सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
#संजयबालगुडे

19/06/2026

खासदार #राहुलजीगांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.!

#संजयबालगुडे
Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress
Rahul Gandhi

14/06/2026

निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांचा बैठक
विषय संघटना व एस आय आर चर्चा
सोमवार दिनांक 15 जून 2026
सायंकाळी ५:०० वाजता
स्थळ स्व बाळासाहेब ठाकरे कलादालन सणस मैदानासमोर पुणे
आपला
संजय दिगंबर बालगुडे
सरचिटणीस प्रदेश काँग्रेस कमिटी
Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress INC - Pune City District Congress Committee Official

04/06/2026

#भावपूर्णश्रद्धांजली

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचं वयाच्या ९३व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं आहे. पुणे जिल्ह्यातील भोर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी सलग ६ वेळा विजय मिळवला होता. राज्य सरकारमध्ये त्यांनी शिक्षण, कृषी, दुग्धविकास आणि वस्त्रोद्योग यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळला होता. त्यांना
भावपूर्ण श्रद्धांजली!

22/05/2026

स्व राजीव गांधी कला गौरव पुरस्कार २०२६पुणे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ सिने अभिनेत्री प्रिया बेर्डे यांना राजीव गांधी कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जेष्ठ विचावंत उल्हासदादा पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Indian National Congress - Maharashtra Maharashtra Pradesh Mahila Congress Indian National Congress INC - Pune City District Congress Committee Official Priyanka Gandhi Vadra Rahul Gandhi Indian Youth Congress

Category

Telephone

Website

Address

Ghorpade Peth, Khadakmalaali
Pune
411042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanjay Balgude posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.