Ashwin Chitale

Ashwin Chitale

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ashwin Chitale, Performance Art, Pune.

21/06/2024

मराठी, हिंदी, इंग्रजी आणि फार तर एक दोन देशी-परदेशी भाषा, याउपर आपली भाषा शिकण्याची मजल जात नाही. अपवाद आहेत पण अगदीच कमी! शिकलोच, तरी त्यातून मिळकतीला हातभार, एवढाच आपला हेतू असतो. मात्र विचारांच्या या चौकटीबाहेर जाऊन पुण्याचा अश्विन चितळे फारसीशी सलगी करतो. रुमीचं साहित्य आणि तुकोबांचे अभंग ताडून पाहतो, दोन्हीकडील तत्वज्ञान समजून घेतो आणि फारसी भाषेतलं सुंदर साहित्य मराठी रसिकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते अनुवादित करून एकल सादरीकरणाचा प्रयोग देखील करतो. एवढं सगळं करून त्याला काय मिळतं? हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडीओ आवर्जून बघा!

स्वयं Talks ॲप वर संपूर्ण व्हिडिओ:
https://swayamtalks.page.link/ACM24

Address

Pune