Lataa Raghunath Gouda

Lataa Raghunath Gouda

Share

भाजपा🪷
नगरसेविका - पुणे महानगरपालिका
अध्यक्षा: मातृभूमी कला-क्रीडा प्रतिष्ठान
प्रभाग क्र. २७ - नवी पेठ - पर्वती

25/09/2026

|| अनंत चतुर्दशी ||
श्री गणरायाच्या कृपाशीर्वादाने सर्वांना सुख-समृद्धी व उत्तम आरोग्य लाभो, ही प्रार्थना....
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!

#गणपती_विसर्जन #अनंत_चतुर्दशी

Photos from Lataa Raghunath Gouda 's post 20/09/2026

गणेशोत्सवानिमित्त प्रभागातील विविध गणेश मंडळांना तसेच घरोघरी भेट देऊन श्री गणरायाची आरती व दर्शन घेतले. 🪔🙏
यावेळी विविध मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिवारातील सदस्यांशी मनमोकळा संवाद साधला. प्रत्येक ठिकाणी दिसणारा उत्साह, भक्तिभाव आणि आपुलकीचा अनुभव खरोखरच आनंददायी होता.
प्रभागातील प्रत्येक कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आणि आरोग्यासाठी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. 🌺🙏

गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! ❤️🙏

#गणेशोत्सव #प्रभाग२७ #गणपतीबाप्पामोरया #जनसंपर्क #गणेशआरती पुणे GaneshUtsav GanpatiBappaMorya

Photos from Lataa Raghunath Gouda 's post 20/09/2026

गणरायाच्या भक्तीत रंगलेला सण! 🌺
गणेशोत्सवानिमित्त आज साने गुरुजी तरुण मंडळाला भेट देऊन गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यंदा मंडळाने साकारलेली रामेश्वरम मंदिराची भव्य आणि आकर्षक प्रतिकृती विशेष लक्षवेधी ठरली. 🛕✨
यावेळी मंडळाचे अध्यक्ष तसेच नगरसेवक मा. श्री. धीरजजी घाटे आणि कार्याध्यक्ष तसेच नगरसेवक श्री. अमरजी आवळे यांची भेट घेऊन गणेशोत्सवाच्या आयोजनाबाबत संवाद साधला.
मंडळातील कार्यकर्त्यांचा उत्साह, सुंदर सजावट आणि भक्तिमय वातावरणामुळे गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित झाला. गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी आणि आरोग्यासाठी प्रार्थना केली. 🙏🌺
गणपती बाप्पा मोरया!
मंगलमूर्ती मोरया! ❤️🙏
#गणेशोत्सव #सानेगुरुजीतरुणमंडळ #रामेश्वरममंदिर #गणपतीबाप्पामोरया #प्रभाग२७ पुणे GaneshUtsav GanpatiBappaMorya

20/09/2026

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण साहेब यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

आपल्या नेतृत्वाला, मार्गदर्शनाला आणि संघटन कौशल्याला सदैव बळ मिळो. महाराष्ट्राच्या जनसेवेसाठी आपले कार्य अधिक प्रभावीपणे सुरू राहो आणि आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य व यश लाभो, ही सदिच्छा!

18/09/2026

ज्येष्ठागौरी पूजन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

#ज्येष्ठागौरी #ज्येष्ठागौरीपूजन #शुभेच्छा

Photos from Lataa Raghunath Gouda 's post 17/09/2026

🪔 एक दिवा आशीर्वादाचा… विकसित भारताच्या संकल्पाचा! 🇮🇳

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिनानिमित्त ‘एक दिवा आशीर्वादाचा’ हा प्रेरणादायी उपक्रम महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री मा. माधुरीताई मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिकरित्या दिवा प्रज्वलित करून विकसित भारताच्या संकल्पाला बळ देण्यात आले.

देशाच्या विकासाचा संकल्प अधिक दृढ व्हावा, राष्ट्रसेवेची भावना प्रत्येक मनात जागृत राहावी आणि विकसित भारताच्या २५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीला नवी ऊर्जा मिळावी, या भावनेतून सर्वांनी दिवा प्रज्वलित केला.

🪔 हा दिवा केवळ प्रकाशाचा नाही, तर विश्वासाचा आहे…
🪔 हा दिवा केवळ शुभेच्छांचा नाही, तर संकल्पाचा आहे…
🪔 हा दिवा विकसित भारताच्या उज्ज्वल भविष्याचा आहे! 🇮🇳

मा. नरेंद्रजी मोदी साहेबांना जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#वाढदिवस #पंतप्रधान #नरेंद्र_मोदीजी #एकदिवाआशीर्वादाचा

17/09/2026

एक दिवा आशीर्वादाचा,
एक संकल्प विकसित भारताचा! 🪷

गेल्या २५ वर्षांपासून अविरत जनसेवेत स्वतःला झोकून देणारे भारत देशाचे पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी साहेब यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी संपूर्ण देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे.

विकसित भारत घडवण्याच्या या महान कार्यात आपला खारीचा वाटा उचलत, गुरुवार, १७ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ७:०० वाजता आपल्या घरी 'आशीर्वादाचा दिवा' प्रज्वलित करूया आणि पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त करूया.!

17/09/2026

गणपती संगे येतात गौरी, वाढते उत्सवाची शोभा खरी!
गौरी भरते आनंद अंगणी, सुख समृद्धी नांदो घरोघरी !!

ज्येष्ठा गौरी आवाहन निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा.!

#गौरी_आवाहन #शुभेच्छा

17/09/2026

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या अलौकिक कार्य कर्तृत्वातून त्यांनी भारताला विकासाच्या नव्या शिखरावर पोहोचविले.. जगभरात आज भारताचे नाव त्यांच्या नेतृत्वामुळे अभिमानाने घेतले जाते. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभावे हीच सदिच्छा!

#वाढदिवस #शुभेच्छा #नरेंद्रजी_मोदी #पंतप्रधान

Category

Website

Address

Parvati Darshan
Pune
411009