Rajesh Rane
''25 Years in the field of Theatre Training"
We know the importance of theatre for freshers & Design the personality development program through drama.
तुमच्या मुलांना हे नक्की शिकवा!
नाट्य कार्यशाळेच्या माध्यमातून मुलं संवाद कौशल्य आणि भीतीमुक्त होण्याचे धडे गिरवत आहेत. बघा या चिमुकल्यांचा उत्साह!
व्हिडिओ नक्की पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये कळवा.
नाटक म्हणजे केवळ अभिनय नाही, तर ते जगणं शिकवणारी एक कला आहे!
आमच्या नाट्य कार्यशाळेत मुलं फक्त संवाद बोलायला शिकत नाहीत, तर त्यांचा आत्मविश्वास, कल्पनाशक्ती आणि संघकार्य (Teamwork) कसं वाढतंय, याची एक छोटीशी झलक.
चला मुलांनो, पुन्हा एकदा बालपणात हरवून जाऊया!
03/05/2026
अभिजात संस्थेतर्फे उन्हाळी बालनाट्य कार्यशाळा - ६ मे पासून
पालकांनो, तुमच्या मुलांमधील सुप्त गुणांना आता मिळणार हक्काचे व्यासपीठ!
अस्मिता वाहिनीवरील 'गम्मत-जंम्मत' या लोकप्रिय कार्यक्रमात १० बालनाट्ये आणि ३ एकांकिका यशस्वीपणे सादर करण्याचा प्रदीर्घ अनुभव घेऊन आम्ही येत आहोत,तुमच्या मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी!
या कार्यशाळेतून मुलांना काय मिळेल?
• संवादकौशल्य: प्रभावीपणे बोलण्याची कला.
• अभिनयाची गोडी: सादरीकरणाचे उत्तम तंत्र.
• टीमवर्क: समूहात काम करण्याची भावना.
• आत्मविश्वास: स्टेज डेअरिंग वाढवून स्वतःचे विचार मांडण्याची संधी.
• मज्जा-मस्ती: खेळ आणि नाट्यातून आनंदी शिक्षण.
कलेच्या माध्यमातून मुलांचा सर्वांगीण विकास करण्याची हीच ती वेळ!
विनंती: कृपया ही माहिती आपल्या ओळखीच्या ग्रुपवर शेअर करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा.
आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा! जागा मर्यादित.
30/04/2026
अभिजात कलामंच समूहासाठी
कौतुक सोहळा: राज्यस्तरीय यश!
अभिजात कलामंच समूहासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण!
आमचा विद्यार्थी श्रीवेद राणे याने 'स्व. भूषण कोळी' यांच्या स्मरणार्थ आयोजित राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय पारितोषिक पटकावले आहे.त्याच्या या उत्तुंग यशाबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन!
२५ वर्षांपासून कला आणि संस्कृतीची सेवा करणाऱ्या 'अभिजात' परिवाराच्या यशाच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला गेला आहे.
विशेष सूचना:
मुलांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आमची
'उन्हाळी नाट्य कार्यशाळा' ६ मे पासून सुरू होत आहे.
नोंदणीसाठी संपर्क:
📞 9619942605 / 9769414362
#अभिजातकलामंच #राज्यस्तरीय #वक्तृत्वस्पर्धा #यश #नाट्यकार्यशाळा #मराठीसंस्कृती
20/03/2026
"दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! 🎭
परीक्षेच्या तणावानंतर आता वेळ आहे स्वतःला शोधण्याची आणि आत्मविश्वास वाढवण्याची. 'अभिजात कलामंच समूह' आयोजित करत आहे खास Summer Acting Workshop 2026. रंगमंचापासून करिअरपर्यंतचा एक यशस्वी प्रवास!
📍 मर्यादित प्रवेश उपलब्ध!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: 9769414362
15/10/2024
14/10/2024
#अभिनययात्रा
05/09/2024
I have reached 4K followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉