SMAP Phoenix
Shivaji Maharaj Antarashtriya Parivar (SMAP) - Phoenix Chapter
Goals:
1. Create Network of Leaders
2. Support Unity
3. Nurture Leadership
4. Serve Community
08/24/2026
On August 29, more than 5,000 attendees from 850 cities across 39 states will come together for the Universal Oneness Celebration. Tune in LIVE 2-5:30pm!
03/06/2026
Shivajyanti 2026 Highlights – Part 2 🎉
Meet our amazing guests and participants from all age groups 👨👩👧👦, showcasing their vibrant outdoor presentations 🌞🎭
03/05/2026
Shivjayanti highlights - Part1 ✨ — Off-stage prep in full swing! 💪 Take a look at the joy and energy of our amazing volunteers as they get everything ready for the big day 🎉🧡
🎉 १ मार्च २०२६ – शिवजयंती SMAP फिनिक्समध्ये धुमधडाक्यात साजरी! 🚩🔥
१ मार्च रोजी SMAP फिनिक्सच्या मावळ्यांनी ४ थी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली! ✨ या भव्य सोहळ्यात सुमारे ५०० लोकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. 🙌
फक्त ४ दिवसांतच हॉलची सर्व आसनक्षमता पूर्ण भरली आणि त्यामुळे काहींना प्रवेश देता आला नाही 😔 त्या बद्दल SMAP तर्फे मनापासून दिलगिरी व्यक्त केली जाते. 🙏
या कार्यक्रमात १२४ बालमावळे आणि ५६ कलाकारांनी मंचावरून महाराष्ट्राचे वैभव सादर करत छत्रपती शिवरायांना उत्साहपूर्ण मानवंदना दिली! 🏰⚔️
या भव्य सोहळ्यामागे तब्बल ३ महिन्यांचे सूक्ष्म नियोजन होते. 📆 जवळपास ३० स्वयंप्रेरीत मावळे आणि ASU चे १०–१५ विद्यार्थी शिवजयंती मोहिमेत सक्रियपणे सहभागी झाले. 🎓 या सर्वांसोबत ७ core committee members या मोहिमेवर तुटून पडले आणि बघता बघता ही मोहिम फत्ते झाली – शिवजयंती उत्साहात आणि अभिमानाने साजरी झाली! 🚩
💰 ही मोहिम यशस्वी करण्यासाठी आर्थिक सहकार्य करणाऱ्या सर्वांचे, तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या प्रत्येक हाताचे SMAP परिवारातर्फे मनःपूर्वक आभार! 💐
अजून एक अदृश्य पण भक्कम हात आम्हाला या कामात सतत प्रोत्साहन देत असतो – मागील वर्षापासून या मोहिमेत सर्वात मोठा आर्थिक हातभार देणारे आमचे सर्व स्पॉन्सर्स. त्यात आम्हाला विशेष उल्लेख करावासा वाटतो आमचे पडद्यामागील कार्यकर्ते श्री. निनाद भास्करवार जींचा. Ninad Bhaskarwar🙏
सामाजिक बांधिलकी वाढावी, समाज एकत्र यावा आणि येणाऱ्या पिढीसाठी महाराज हे प्रेरणास्थान असावे, या विचारांनी प्रेरित असलेल्या निनाद जींचे पाठबळ आम्हाला या सर्व कामामध्ये नेहमीच नवी ऊर्जा व प्रेरणा देते. 🌟
निनाद जी, तुमचे मनापासून आभार! ❤️
🚩 जय भवानी, जय शिवराय! 🚩
Link for more pictures - https://www.facebook.com/share/p/1C2DZoYXLw/?mibextid=wwXIfr
Stay tuned for upcoming event pictures 😊
03/04/2026

Our little warriors are inviting you all to celebrate the birth anniversary of the great Chhatrapati Shivaji Maharaj ❤️⚔️
Miles away from home, but the pride runs deep.
Join us in SMAP, Phoenix, Arizona and be part of this powerful Shivjayanti celebration! 🚩
When संस्कार travel across continents, history stays alive.
02/27/2026
Dear Audience,
Get ready to witness the spirit, courage, and legacy of Chhatrapati Shivaji Maharaj come alive on stage! 🏰⚔️👑
Shivjayanti 2026 is not just a celebration — it is a reminder of our history, our pride, and the values that shaped Swarajya. 🇮🇳🪔✨
Let the hall echo with pride. 🎭🔥🙌
Let the celebration ignite every heart. ❤️🎉🚩
Let Shivjayanti 2026 begin with full Josh and full Shourya! 💥🗡️🌟
Jai Shivray! 🛡️
Jai Bhavani! Jai Shivaji! 🗡️🙏
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the organization
Telephone
Website
Address
Alerts
Be the first to know and let us send you an email when SMAP Phoenix posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.