B.R.Events

B.R.Events

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from B.R.Events, Wedding planning service, 2, Prathamesh Appartment, Vaibhav Colony, Rameshwar Mandir, Near Renavikar School, Savedi, Ahmednagar.

14/07/2022
15/05/2022

भेटूया 17 मे रोजी आपल्या अहमदनगर शहरात.

स्थळ : माऊली सभागृह, झोपडी कॅन्टीन, सावेडी, अहमदनगर.

वेळ : सकाळी 9 ते दुपारी 12 वा. वयोमर्यादा : 21 ते 50वर्षे

होम मिनिस्टरचं नवं पर्व 'महामिनिस्टर', दररोज संध्या. 6 ते 7 वा.

15/12/2021

लाईफ लाईन उद्योगसमूहाचे संस्थापक अध्यक्ष एन.बी. धुमाळ यांच्या 'यशस्वितेचा सुवर्णमंत्र' या चरित्र ग्रंथाचे प्रकाशन व एन. बी. धुमाळ चॅरीटेबल ट्रस्टचा लोकार्पण सोहळा शनिवार दि. १८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता माऊली संकुल सभागृह, सावेडी, अहमदनगर येथे होणार आहे.

आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली व ' थरथराट ' फेम सिने अभिनेते राहुल सोलापूरकर, बी.व्ही.जी ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष हनुमंतराव गायकवाड आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

नगर शहरातील साहित्यिक, सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

17/10/2021

श्री जगदंबा महिला मंडळ व साम्राज्य ग्रुप शेवगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मंगळवार दि.१९ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय आखेगाव रोड शेवगाव येथे 'महिला महोत्सव जागर स्त्रीशक्तीचा' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेचे पारितोषिक वितरण मंगळवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय आखेगाव रोड शेवगाव येथे सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री हेमांगी कवी यांच्या शुभहस्ते आ.मोनिकाताई राजळे व सिंधुताई विखे पाटील रणरागिनी महिला बचत गटाचा अध्यक्षा सौ. धनश्री ताई सुजय विखे पाटील व माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीमती सुनीता ताई फडके यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

Photos from B.R.Events's post 22/03/2019

Photos 10/07/2017
Want your business to be the top-listed Photography Service in Ahmednagar?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Telephone

Website

Address


2, Prathamesh Appartment, Vaibhav Colony, Rameshwar Mandir, Near Renavikar School, Savedi
Ahmednagar