Disha Pathology Lab
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Disha Pathology Lab, Medical Lab, Alibag Co/Op. Hsg. Soc. 1st Floor, Near Alibag Street Stand, Opp. ICICI Bank, Shreebag No. 3, Alibag.
05/09/2026
तापाकडे दुर्लक्ष करू नका!, कारण वेळेवर तपासणी म्हणजे योग्य उपचाराची पहिली पायरी.
तुमच्या आरोग्याची काळजी आता अधिक परवडणाऱ्या दरात.
Fever Profile – आता फक्त ₹1,350/-
ऑफरचा लाभ घेण्यासाठी आजच बुकिंग करा.
Comment "FEVER" आणि अधिक माहिती मिळवा.
चॅट करा: https://wa.link/qa3ova
कॉल / व्हॉट्सअॅप: +91 8552855288
भेट द्या: www.dishapathologylab.com
04/09/2026
३ लाख+ आरोग्याच्या प्रवासांचा एक भाग होण्याचा मान.
अलिबाग आणि आसपासच्या कुटुंबांनी Disha Lab वर दाखवलेल्या विश्वासामुळे हा प्रवास अधिक खास झाला आहे.
प्रत्येक चाचणीमागे काळजी,
प्रत्येक रिपोर्टमागे जबाबदारी,
आणि प्रत्येक सेवेमागे एकच विचार —
FAST • AFFORDABLE • RELIABLE
आजचा हा टप्पा साजरा करताना, आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक रुग्णाचे मनापासून आभार.
Disha Lab — तुमच्या आरोग्याच्या प्रवासातील विश्वासू साथीदार.
📍 Disha Pathology – अलिबाग
Chat: WhatsApp
Call / WhatsApp: +91 85528 55288
Visit: www.dishapathologylab.co
पावसामुळे बाहेर जाण्याची गरज नाही!
Disha Pathology Lab ची घरपोच टेस्टिंग सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहे.
सुरक्षित राहा, वेळ वाचवा आणि घरबसल्या तपासणी करा.
📍 Disha Pathology – अलिबाग
चॅट: https://wa.link/qa3ova
Call / WhatsApp: +91 85528 55288
Visit: www.dishapathologylab.co
21/08/2026
ताप फक्त एक लक्षण नाही... तो तुमच्या शरीराचा इशारा असू शकतो.
योग्य वेळी तपासणी करून योग्य उपचाराची दिशा ठरवा.
Fever Profile – आता फक्त ₹1,350/-
Home Collection Available*
"FEVER" कमेंट करा किंवा DM करा अधिक माहितीसाठी.
📞 +91 85528 55288
तुमचे आरोग्य, आमची प्राथमिकता.
15/08/2026
This Independence Day, we celebrate the diversity, strength and spirit that make India truly special.
Here’s to a healthier, stronger and united India.
Disha Pathology wishes you a very Happy Independence Day!
"साधा ताप आहे..." असं समजून दुर्लक्ष करू नका!
पावसाळ्यात ताप हा मोठ्या आजाराचा इशारा असू शकतो.
वेळेवर तपासणी म्हणजे योग्य उपचाराची पहिली पायरी.
हा पोस्ट त्या व्यक्तीला शेअर करा जी नेहमी म्हणते, "उद्या बघू!"
📞 +91 85528 55288
तुमचे आरोग्य, आमची प्राथमिकता.
07/08/2026
तापाकडे दुर्लक्ष करू नका!
तापाचं खरं कारण जाणून घेण्यासाठी योग्य तपासणी महत्त्वाची आहे.
Fever Profile – फक्त ₹450/-
✔ CBC ESR
✔ MP
✔ Widal
✔ Urine Routine
DM "TEST" करा किंवा आजच बुकिंग करा.
📞 +91 85528 55288
तुमचे आरोग्य, आमची प्राथमिकता.
पावसाळ्यात आजार फक्त हवामानामुळे होत नाहीत…
आपल्या छोट्या सवयीही कारणीभूत ठरतात
यापैकी कोणती सवय तुमच्याकडे आहे?
Comment करा.
Save करा — monsoon reminder म्हणून कामाला येईल
📍 Disha Pathology – अलिबाग
चॅट: https://wa.link/qa3ova
Call / WhatsApp: +91 85528 55288
Visit: www.dishapathologylab.co
31/07/2026
प्रत्येक Successful Business ची सुरुवात एका योग्य Opportunity पासून होते.
आज Healthcare क्षेत्रात Diagnostic Services ची मागणी सातत्याने वाढत आहे. योग्य Brand, अनुभव आणि योग्य Business Support मिळाल्यास तुम्हीही या वेगाने वाढणाऱ्या क्षेत्राचा भाग बनू शकता.
दिशा पॅथॉलॉजी लॅब 20+ वर्षांच्या विश्वासासह नवीन Franchise Partners चे स्वागत करत आहे.
जर तुम्ही तुमच्या शहरात स्वतःचा Diagnostic Centre सुरू करण्याचा विचार करत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी आहे.
Franchise साठी उपलब्ध क्षेत्रे:
📍 पोयनाड | रेवस | रोहा | मुरूड
Call / WhatsApp: +91 8552855288
Category
Contact the practice
Telephone
Website
Address
Alibag Co/Op. Hsg. Soc. 1st Floor, Near Alibag Street Stand, Opp. ICICI Bank, Shreebag No. 3
Alibag
402201
Alerts
Be the first to know and let us send you an email when Disha Pathology Lab posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.