DHULE T.V
आपली बातमी आपल्या पडद्यावर.! No 1.news chaneel in Dhule
धुळे शहराच्या विकासाला नवी गती 🚀
पाच कंदील चौकातील लालबहादूर शास्त्री मार्केट येथे आधुनिक शॉपिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन 🏗️
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते कार्यक्रम पार पडला 🙌
👉 130 वर्षे जुने मार्केट नव्या स्वरूपात
👉 गाळेधारकांना प्राधान्य
👉 रोजगाराच्या संधी वाढणार
धुळे खरंच इंडस्ट्रियल हब बनेल का? Comment करा 👇
भव्य भूमिपूजन सोहळा
धुळे शहरातील पाचकंदील चौकात असलेल्या लालबहादुर शास्त्री भाजी मार्केटचा भूमीपूजन सोहळा शुक्रवार, दि.०१ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता पणन आणि राजशिष्टाचार मंत्री,महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, धुळे जिल्हा माननीय नामदार जयकुमारभाऊ रावल यांच्या शुभहस्ते होत आहे.
या प्रसंगी आमदार अमरीशभाई पटेल, धुळे शहराचे आमदार अनुप भैय्या अग्रवाल, माजी खासदार सुभाष भामरे, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे , माजी आमदार कुणालबाबा पाटील, आमदार रामदादा भदाणे, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्सना पाटील, स्थायी समिती सभापती लताबाई पोतदार, महिला बालकल्याण सभापती उज्वला ठाकरे, गटनेत्या किरणताई कुलेवार , प्रतोद भगवान अप्पा गवळी, माजी महापौर कल्पना महाले , नगरसेवक रोहित चांदोडे, नगरसेवक चेतन गवळी उपस्तिथ राहणार आहे.
धुळेकरांनी या भूमिपूजन सोहळ्यास उपस्तिथ राहून धुळे शहाराच्या विकासाचे साक्षीदार व्हावे.
विनीत - गजेंद्र आंपळकर, शहर जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी धुळे.
धुळ्यात बुद्ध पौर्णिमा आणि २५७० वी बुद्ध जयंती उत्साहात साजरी 🕊️
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात 🙏
त्रिशरण-पंचशील ग्रहण, सामाजिक उपक्रम आणि शांततेचा संदेश 🌍
👉 शहरातील नागरिकांचा मोठा सहभाग
तुम्ही बुद्ध पौर्णिमा कशी साजरी केली? Comment करा 👇
धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा 🇮🇳
जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते ध्वजारोहण 🎖️
पोलीस दलाची मानवंदना आणि बँडच्या देशभक्तीपर धूनने वातावरण भारावले 🇮🇳
👉 जिल्ह्याच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन
तुम्ही महाराष्ट्र दिन कसा साजरा केला? Comment करा 👇
धुळ्यात ६७ वा महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा 🇮🇳
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण 🎖️
‘अल निनो’च्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाईचा इशारा 🚨
जिल्ह्यात फक्त ५०% पाणीसाठा उरला 💧
👉 नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
📢 १५ मेपासून जनगणना आणि मतदार यादी पडताळणी मोहिम
तुमच्या भागात पाण्याची परिस्थिती कशी आहे? Comment करा 👇
धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट 🌡️
प्रशासनाकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी ‘रेड अलर्ट’ जारी 🚨
दुपारच्या वेळेत काम टाळणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सावलीत विश्रांती आणि आरोग्य तपासणी अनिवार्य करण्यात आली आहे 👷♂️
नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई होणार ⚠️
👉 तुमच्या भागात उष्णतेची परिस्थिती कशी आहे? Comment करा 👇
🚧 रेल्वे प्रकल्पाला ब्रेक?
धुळे-नरडाणा रेल्वेमार्ग भूसंपादनात अडथळा…
शेतकऱ्याचा ठाम विरोध — “मोबदला मिळाल्याशिवाय जमीन नाही!”
👉 मोबदल्याचा वाद न्यायालयात
👉 आदिवासींची स्मशानभूमीचा मुद्दा
👉 पर्यायी जागेची मागणी
प्रशासन काय निर्णय घेणार? 🤔
📍 Dhule | Vaghaadi Khurd
#मराठीबातम्या #शेतकरी
धुळे शहरात घाणीचा कहर 😷
पारोळा रोडवरील नाला पूर्णपणे तुंबला…
कथडे गायब… नागरिकांच्या जीवाला धोका!
👉 मनपाच्या कामावर प्रश्नचिन्ह
👉 कोट्यवधी खर्च तरीही घाण कायम
👉 पावसाळ्यापूर्वी तातडीची मागणी
प्रशासन जागं होणार का? 🤔
📍 Dhule | Parola Road
#मराठीबातम्या #धुळे
धुळे शहरात मोठा बदल सुरू 🚧
लाल बहादूर शास्त्री मार्केटवर अखेर महापालिकेचा हातोडा…
धोकादायक इमारतीचा शेवट आणि आधुनिक मार्केटची सुरुवात!
👉 4 नवीन मार्केट संकुल
👉 पार्किंग + स्वच्छता सुविधा
👉 वाहतूक कोंडीला दिलासा
धुळेकरांसाठी मोठा दिलासा 🙌
📍 Dhule
#मराठीबातम्या #धुळे
धुळे 🌾
हेंकळवाडी परिसरातील शेतकऱ्यांची वीज समस्या अखेर मार्गी!
१०० किलोवॅट ट्रान्सफॉर्मर सुरू झाल्यामुळे आता कृषी पंपांना नियमित वीज मिळणार असून शेतीच्या कामांना गती मिळणार आहे.
👉 तुमच्या भागातही अशी समस्या आहे का? कमेंटमध्ये सांगा!
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Contact the business
Telephone
Address
DHULE
Dhule
424002