Agoumi
Mdf n wooden gift articles
14/07/2022
खुशखबर!
अगौमीच्या नवीन वस्तूंची अनेकांना प्रतीक्षा असते..अशा आमच्या रसिक ग्राहकांसाठी आता अगौमीने आणल्या आहेत 2 आकारातील फ्रेम्स.. सकारात्मक संदेश देणाऱ्या... आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या.. स्वयंपाकघर/डायनिंग होईल आणखी आकर्षक..जेव्हा भिंतीवर असतील या फ्रेम्स मनोवेधक..संपर्क
अनु:9881250110
मीनल 8805560517
20/04/2022
कधी फुल तर कधी पान...
टेबल,फ्रीज ची वाढवे शान..
नेहमीच्या पॉट स्टँड बरोबर अगौमीची नवीन व्हरायटी.. *खास लोकांसाठी खास व्हरायटी*
संपर्क:
अनु 9881250110
मीनल 8805560517
18/12/2021
*आगौमीच्या* इतर अनोख्या कलाकृतीं बरोबर
आमची अजून एक खासियत :आशिर्वच दीप
विघ्नहर्ता गणराज,करवीर निवासिनी,देवी सरस्वती, स्वामी समर्थ आदी देवतांना आवाहन करणारे आशिर्वच दीप उपलब्ध! गृहप्रवेश, उदघाटन ,वाढदिवस व इतर शुभप्रसंगी घरी लावण्यासाठी, गिफ्ट देण्यासाठी, अवश्य भेट द्या ...*अगौमी*
संपर्क
अनु 9881250110
मीनल 8805560517
12/10/2021
Elegant candle holder gift set✨🎊🎁.. For more details please contact
*Agoumi*
Anu..... 988125011
Meenal.. 8805560517
*Order now*
Sometimes the simplest of things bring the greatest of pleasures.
This T- light candle holder with minimalistic modern design looks gorgeous when arrenged in clusters✨
27/09/2021
आली दिवाळी,आला दसरा
अगौमी चे दिवे आणा घरा..
दरवर्षीची दिवाळी नवी ,कपडे नवे तशी सजावटही नवी हवी...त्यासाठी दिवेही तसेच हवे...नवे आणि वेगळे.. अगौमीने आणलीय पणत्या ठेवण्यासाठी दिव्यांची नवीन रेंज..कँडल होल्डर,शॅडो लॅम्प यांची नवीन डिझाईन..
किंमत कमी, आणि सगळी डिझाईन आवडणार ह्याची अगौमी देते हमी😅
संपर्क
अनु :9881250110
मीनल:8805560517
23/09/2021
मनःपूर्वक धन्यवाद!
अगौमीच्या वाटचालीला 23 सप्टेंबर 21 म्हणजे आजच एक वर्ष पूर्ण होते आहे.
या काळात आपण अगौमीला दिलेली खास दाद, आपला प्रतिसाद अमूल्य आहे.आपले ऋणानुबंध असेच कायम राहावेत हीच सदिच्छा💐 *अगौमी*
अर्थात.. अनु, गौरी, मीनल 😊🙏🏻
03/09/2021
5 सप्टेंबर ,टीचर्स डे निमित्त खास घेऊन येत आहोत...विद्येचे रूप असलेली ,विस्मरणात गेलेली मिनिएचर पाटी... सरस्वतीसह..
टेबलवर किंवा पुस्तकांच्या शेल्फ मध्ये ठेवा..
टीचर ,विद्यार्थी कोणालाही द्या...
कमी किंमत,वस्तू आकर्षक
*अगौमी*
अनु:9881250110
मीनल:8805560517
(Miniature slate size 4.75" X 3.75" इंच)
03/09/2021
नमस्कार 🙏🏻
पुस्तक प्रेमींसाठी, सतत online अभ्यास आणि काम करणार्या सर्वांसाठी आम्ही आणला आहे ..मल्टीपर्पज बुकस्टँड!ज्यावर आपल्याला सर्व आकाराची पुस्तके📚📙📖 ठेऊन वाचता येतील च सोबत ipad 📱,टॅब साठी ही त्याचा उपयोग करू शकता.. खास अशा सरस्वती सह
*अगौमी*
नाविन्यपूर्ण कलाकृती
संपर्क
अनु 9881250110
मीनल 8805560517
29/08/2021
नो ट्रिप्स ,नो आऊटिंग..राहत्या घरात मोबाईल, टिव्ही समोर कैद झालेल्या डोळ्यांना तणावमुक्त करण्यासाठी..अगौमीचे आगळेवेगळे पॉट स्टँड..खऱ्याखुऱ्या छोटुल्या झाडासहित... टेबलवर ठेवा,खिडकीत लावा किंवा भिंतीवर लटकवा...सगळ्यांची पसंती मिळवलेले आदर्श इको फ्रेंडली गिफ्ट..फक्त अगौमी कडे
संपर्क
अनु 9881250110
मीनल 8805560517
07/08/2021
सध्याच्या ऑनलाईन शिक्षण आणि वर्क फ्रॉम होम काम करण्याच्या काळात अनेक तास मोबाईल समोर बसावे लागते.व्हिडिओ कॉलिंग आणि मीट मध्ये मोबाईल धरताना फारच तारांबळ उडते.. याचे सोल्युशन आम्ही घेऊन आलोय..अगौमीची नवीन कलाकृती *foldable मोबाईल होल्डर* ...शिवाय तासनतास मोबाईलवर काम करून डोळे थकतात,ताण येतो त्यावर उपाय म्हणून डॉकटर सांगतात ठराविक वेळाने झाडांकडे ,हिरव्या रंगाकडे बघा...त्यासाठी आहेत अगौमीचे *पॉटस्टँड*..खऱ्याखुऱ्या झाडासहित...
लगेच ऑनलाईन सम्पर्क करा:
अनु :9881250110
मीनल:8805560517
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Kolhapur
Opening Hours
| Monday | 10am - 5pm |
| Tuesday | 10am - 5pm |
| Wednesday | 10am - 5pm |
| Thursday | 10am - 7pm |
| Friday | 10am - 7pm |
| Saturday | 10am - 7pm |