Rohan ramesh Swami
Celebrity Management Celebrity Concerts PR & Marketing Casting Talent Manger,production management
12/07/2026
‘देऊळ बंद २’च्या ऐतिहासिक १०० कोटींच्या यशाचा साक्षीदार होण्याचं भाग्य लाभलं! 🙏🎬
देऊळ बंद २ या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा पार करत मराठी चित्रपटसृष्टीत एक नवा इतिहास रचला. या अभूतपूर्व यशानिमित्त चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे सर आणि निर्माते वाणी सर यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्याचा एक भाग होता आलं, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
या सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, संगीतकार तसेच मान्यवर राजकीय व्यक्तींची उपस्थिती लाभली. अशा दिग्गजांच्या सहवासात बसण्याची आणि हा अविस्मरणीय क्षण अनुभवण्याची संधी मिळणं, माझ्यासारख्या मुलासाठी खरोखरच भाग्याची गोष्ट आहे.
या चित्रपटाच्या यशामागे ज्यांनी ज्यांनी मोलाचं योगदान दिलं, त्या सर्वांचा यावेळी सन्मान करण्यात आला. त्या गौरवामध्ये माझंही नाव असणं हा माझ्यासाठी दुग्धशर्करा योग ठरला.
हा विश्वास माझ्यावर दाखवत देऊळ बंद २च्या पश्चिम महाराष्ट्रातील प्रमोशनची जबाबदारी माझ्याकडे सोपवणारे लीड मीडियाचे विनोद सातव सर, कुशल कोंडे आणि अनुप गोरे यांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या विश्वासामुळेच हा प्रवास अधिक अर्थपूर्ण झाला.
आणि विशेष आभार प्रवीण तरडे सर… तुमच्या मार्गदर्शनाने आणि विश्वासाने हा अविस्मरणीय क्षण अनुभवता आला. हा सन्मान आयुष्यभर प्रेरणा देत राहील.
मनापासून धन्यवाद! 🙏❤️
Deul Band 2, 100 Crore, Marathi Movie, Pravin Tarde, Marathi Film Industry, Film Promotion, Lead Media, Rohan Swami, Celebrity Management, West Maharashtra Promotion, Marathi Entertainment, Kolhapur, Movie Success, Gratitude Ceremony
27/06/2026
मराठी चित्रपट कप बशी च्या प्रमोशन करताना अभिनेत्री पूजा सावंत यांना भेटण्याचा सुंदर योग आला. त्यांच्या साधेपणाने, सकारात्मक ऊर्जेने आणि मनमोकळ्या स्वभावाने ही भेट अधिक खास बनली. अशाच अविस्मरणीय क्षणांची आठवण कायम मनात राहते. ✨❤️
Pooja Sawant
पूजा सावंत, मराठी अभिनेत्री, Celebrity Meet, Marathi Cinema, Kolhapur, Photo, Star Moments, Entertainment, Instagram Marathi, Reel, Trending, Viral Post
बहुचर्चित ‘इठा’ (Eetha) चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटात Shraddha Kapoor, Randeep Hooda, Nana Patekar आणि Siddharth Jadhav यांसारख्या दमदार कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्रातील विविध ठिकाणी झाले असून कोल्हापूर परिसरातही कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उपस्थितीमुळे मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. ‘इठा’ हा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर यांच्या जीवनावर आधारित चित्रपट असून श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.
( Bollywood, culture, Kolhapur, Temple , Shraddha Kapoor )
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने घेतले आई अंबाबाईचे दर्शन !
Rinku Asha Mahadeo Rajguru
(Rinku rajguru ,sairat,kolhapur,archi,marathi,actress,rohan swaami)
महाराष्ट्र मध्ये खूप चर्चेत असलेला मराठी चित्रपट *घबाड-कुंड* या चित्रपटाचे कोल्हापूर प्रमोशन दौरा
Kolhapur PR : Rohan swami
( Devdatt nage ,vaishanvi kalyankar ,ghabad kund ,kolhapur ,pune rohan swami ₹
05/06/2026
Met Rinku after a long time… and it felt just like old times. 💫
Category
Contact the business
Telephone
Website
Address
1762 A Ward Sakoli Road
Kolhapur
416012
Alerts
Be the first to know and let us send you an email when Rohan ramesh Swami posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.