B PLUS+ GROUP

B PLUS+ GROUP

Share

Enjoy the taste of eating good..!

16/07/2026

बी प्लस प्रोडक्ट सप्लाय सर्वीस आम्ही मार्केटसाठी पपई व इतर फळबागा खरेदी करतो, तसेच टूटी-फ्रूटीसाठी कच्ची पपई खरेदी करतो .
शेतकरी अन्नदात्याला चांगला दर मिळवून देणे हाच आमचा हेतू आहे, तेजी असो वा मंदी बाग चालु झाल्यापासून संपेपर्यंत खरेदी चालू असते व योग्य ते मार्गदर्शन पण केले जाते. मुंबई, गोवा, हैदराबाद ,पूणे export या ठीकाणी आम्ही सेवा देतो.
( 15 नंबर निरोगी रोपे मिळतील )
अधिक माहीतीसाठी 7248960304 या नंबर वर संपर्क करा

03/02/2026

•बारा महिने पपई व इतर फळबागा खरेदी•
•शेतकरी अन्नदात्याला जास्तीत जास्त मार्केटरेट देण्याचा प्रयत्न•
•योग्य दे मार्गदर्शन•
•कच्ची पपई खरेदी•
•चांगल्या दर्जाचे रोप•
•मालाचा भाव ठरवून जागेवर पैसे•
•सर्वकाही आता एकाच कंपनी मधे बी प्लस ग्रुप•
•संपर्क- 9130830847•

20/10/2025

सण दिवाळीचा,
आनंददायी क्षणांचा..
नात्यातील आपुलकीचा,
उत्सव हा दिव्यांचा..
✨🙏🏻दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा🙏✨

01/11/2024

शुभ दीपावली 🎉💫♥️

26/03/2024

Papaya is rich in vitamins A and C, with many health benefits. One cup of fresh papaya chunks (145 grams) has 62 calories and 2.5 grams fiber. The USDA provides the following nutrition information for 1 cup (145g) of raw papaya sliced into one-inch cubes.1

Calories: 62
Fat: 0.4g
Sodium: 11.6mg
Carbohydrates: 16g
Fiber: 2.5g
Sugars: 11g
Protein: 0.7g
Vitamin A: 68.2mcg
Vitamin C: 88.3mg
Potassium: 263.9mg
Folate: 53.7mcg
Beta carotene: 397.3mcg
Lycopene: 2650.6mcg .in

24/03/2024

बी प्लस प्रोडक्ट सप्लाय सर्वीस आम्ही पपई, कलींगड व इतर फळबागा खरेदी करतो, शेतकरी अन्नदात्याला चांगला दर मिळवून देणे हाच आमचा हेतू आहे, तेजी असो वा मंदी बाग चालु झाल्यापासून संपेपर्यंत खरेदी चालू असते व योग्य ते मार्गदर्शन पण केले जाते. मुंबई, गोवा, हायद्राबाद,कोल्हापूर, सांगली, पूणे, export या ठीकाणी आम्ही सेवा देतो.
अधिक माहीतीसाठी 9130830847 या नंबर वर संपर्क करा.

Want your business to be the top-listed Beauty Salon in Kolhapur?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


Padama Road, Peth Vadgaon
Kolhapur
416112