Krystal Scan kolhapur
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krystal Scan kolhapur, Hospital, Kolhapur.
पक्षाघात (Stroke) ही मेंदूतील रक्ताभिसरण अचानक थांबल्यामुळे होणारी गंभीर समस्या आहे. BE FAST (Balance, Eyes, Face, Arms, Speech, Time) या सूत्राद्वारे स्ट्रोकची लक्षणे वेळीच ओळखा आणि क्षणाचाही विलंब न करता त्वरित वैद्यकीय मदत घ्या! अचूक निदानासाठी 'क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर' येथे संपर्क साधा.
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
स्तनाची गाठ हाताला जाणवण्यापूर्वीच मॅमोग्राफीद्वारे तिचे संकेत मिळू शकतात. मॅमोग्राफी ही स्तनांची विशेष तपासणी असून ब्रेस्ट कॅन्सरचे लवकर निदान करण्यास मदत करते. वेळेत निदान झाल्यास योग्य उपचार शक्य होतात. अधिक माहितीसाठी क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर येथे संपर्क साधा.
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
हातापायात अचानक ताकद कमी होणे किंवा सुन्नपणा येणे ही transient ischemic attack (TIA) किंवा मेंदूतील रक्ताभिसरण कमी झाल्याची लक्षणे असू शकतात. अशा वेळी MRI स्कॅनद्वारे वेळेत अचूक निदान करणे गरजेचे असते. क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर येथे उपलब्ध प्रगत तपासण्यांबद्दल अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ नक्की पहा.
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
तीव्र डोकेदुखी किंवा इतर शारीरिक त्रासांकडे दुर्लक्ष करू नका. MRI Spectroscoscopy आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने मेंदूतील गाठींचे अचूक निदान शक्य आहे. वेळीच निदान करा आणि योग्य उपचारांनी आरोग्य सुरक्षित ठेवा. क्रिस्टल स्कॅन, कोल्हापूर येथे उपलब्ध प्रगत वैद्यकीय तपासण्यांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा!
आता Ultrasound होणार आणखी Advanced! ✨
अत्याधुनिक **Philips Affinity Elite** तंत्रज्ञानासह अधिक स्पष्ट इमेजिंग, आधुनिक सुविधा आणि उत्कृष्ट diagnostic experience. 🩺
आरोग्य तपासणीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची साथ…
कारण अचूक निदानासाठी आवश्यक आहे Advanced Imaging Technology!
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
अचानक पोटदुखी… डॉक्टरांचा MRI आणि CT Scan करण्याचा सल्ला… आणि मनात अनेक प्रश्न—तपासणी कुठे करायची? पार्किंगची सोय आहे का? रिपोर्ट वेळेवर मिळतील का?
रमेशची हीच चिंता दूर झाली Krystal Scan Kolhapur मध्ये! 🏥
📍 कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या अगदी समोर असल्यामुळे सहज पोहोचण्याची सुविधा
🚗 प्रशस्त Pay & Park ची सोय
🧲 GE 1.5 Tesla MRI
🩻 Canon Toshiba 32-Slice CT Scan
🔬 Sonography आणि X-Ray सुविधा
👨⚕️ अनुभवी टीम आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन
💰 रास्त दरात विश्वासार्ह निदान सेवा
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
हाडांच्या किंवा स्नायूंच्या सूक्ष्म दुखापती, नर्व्ह
कॉम्प्रेन्शन आणि लिगामेंट टियर अनेकदा एक्स-रेमध्ये दिसत
नाहीत. 'क्रिस्टल स्कॅन' येथे अत्याधुनिक MRI व 32-Slice CT
Scan द्वारे मिळते १००% अचूक निदान! वेळेवर तपासणी करून
योग्य उपचार घ्या.
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
एक्स-रे नॉर्मल तरीही कोपरात तीव्र वेदना आणि सूज? ⚠
अपघातात हात मुरगळल्यास (Valgus Force) केवळ हाडांनाच नाही, तर अंतर्गत लिगामेंट्स (Internal Ligaments) आणि अलनर नर्व्ह (Ulnar Nerve) लाही दुखापत होऊ शकते. ही दुखापत एक्स-रेमध्ये दिसत नाही; परंतु MRI द्वारे याचे अचूक व सूक्ष्म निदान होते. वेळीच तपासणी करून नर्व्ह डॅमेज टाळा!
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
एक्स-रे नॉर्मल तरीही गुडघ्यात लचक आणि असह्य वेदना?
गुडघ्याला स्थिरता आणि Balance देणारे Cruciate Ligaments (ACL/PCL) तुटल्यास चालताना लचक येते. ही दुखापत एक्स-रेमध्ये दिसत नाही; परंतु MRI द्वारे याचे अचूक निदान होते. वेळेवर चाचणी करून गुडघ्याचे नुकसान टाळा!
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
एंडोमेट्रिओमा ही स्त्रीच्या अंडाशयात (O***y) होणारी रक्ताची गाठ किंवा सिस्ट (Cyst) आहे. गर्भाशयाच्या अस्तरातील पेशी अंडाशयावर वाढल्यामुळे ही गाठ तयार होते. सोनोग्राफीने याचे प्राथमिक निदान होते, पण सविस्तर माहितीसाठी MRI ही उत्तम तपासणी मानली जाते. यामुळे पोटदुखी आणि मासिक पाळीचे त्रास होऊ शकतात.
क्रिस्टल स्कॅन
नवीन पत्ता - रॉयल मिराज आर्केड,
क्रोमा स्टोअर बिल्डींग, शॉप क्र. १ व २,
रेल्वे स्टेशनसमोर,
कोल्हापूर.
मो. 9665466464
Category
Website
Address
Kolhapur
416003
Alerts
Be the first to know and let us send you an email when Krystal Scan kolhapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.