Life solutions
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Life solutions, Mental Health Service, Kolhapur - कोल्हापूर, Kolhapur.
📢 *3Day's Online Workshop*
*On Concentration* 🧘♂️
एकाग्रता वाढवा, विचलित मनावर नियंत्रण मिळवा आणि यशाकडे वाटचाल करा ते ही आत्मविश्वासाने!
📅 *12, 13 व 14 ऑगस्ट 2026*
🕖 *सायं. 7 ते 8*
📝 नोंदणीसाठी खालील Google Form भरावा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScrUSC5kmUuK_QFJ8ZQGuAv1iwJZ0p9zePMPpHhjdyfT1fVBA/viewform?usp=header
07/08/2026
📢 3Day's Online Workshop
On Concentration 🧘♂️
एकाग्रता वाढवा, विचलित मनावर नियंत्रण मिळवा आणि यशाकडे वाटचाल करा ते ही आत्मविश्वासाने!
📅 12, 13 व 14 ऑगस्ट 2026
🕖 सायं. 7 ते 8
📝 नोंदणीसाठी खालील Google Form भरावा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScrUSC5kmUuK_QFJ8ZQGuAv1iwJZ0p9zePMPpHhjdyfT1fVBA/viewform?usp=header
30/07/2026
🧠 मनाचीही काळजी घ्यायला हवी… कारण मानसिक आरोग्य हेच आनंदी आयुष्याची खरी गुरुकिल्ली आहे! ❤️
सतत ताण, चिंता, भीती, नकारात्मक विचार, चिडचिड, एकटेपणा, झोपेच्या समस्या किंवा नातेसंबंधातील तणाव जाणवत असेल, तर हे दुर्लक्षित करू नका.
✨ योग्य वेळी घेतलेले थेरपी सेशन आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकते.
Life Solutions मध्ये मिळवा —
🔹 गोपनीय समुपदेशन
🔹 सुरक्षित आणि निःपक्षपाती संवाद
🔹 मानसशास्त्रीय थेरपी
🔹 व्यवहारिक उपाय
🔹 तज्ञ मार्गदर्शन
📍 Online / Offline – Kolhapur
📞 +91 7347711311
📸 Instagram:
*तुमच्या मनाला समजून घेण्यासाठी पहिलं पाऊल आजच उचला.* 🌿
तुम्हालाही या समस्यांचा सामना करावा लागत आहे का?
▪️ योग्य निर्णय घेण्यात अडचण येते.
▪️ नात्यामध्ये सतत गैरसमज आणि वाद होतात.
▪️ लग्न किंवा योग्य जोडीदार निवडण्याबाबत भीती आणि चिंता वाटते.
▪️ नातं टिकवायचं आहे, पण नेमकं काय करावं हे समजत नाही.
Life Solutions घेऊन आले आहे Individual & Couple Counselling.
योग्य मार्गदर्शन, समजून घेणारा दृष्टिकोन आणि सकारात्मक बदलाच्या दिशेने एक विश्वासार्ह पाऊल.
📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.
📱+91 7347711311
आज घेतलेला योग्य निर्णय उद्याचं सुंदर आणि आनंदी आयुष्य घडवू शकतो. ❤️
02/06/2026
What is therapy actually for? There is often a misconception that therapy is only for moments of extreme crisis.Therapy is a transformative space designed for deep personal growth. It provides you with the tools to make sense of complex emotions and break away from old, unhelpful patterns.
Through therapy, you can focus on healing what still hurts, allowing you to finally feel like yourself again. It empowers you to learn how to set healthy boundaries, build more meaningful relationships, and actively create the life you truly want. Taking care of your mind is just as important as your body. Start your healing journey today with Life Solutions.
❤️ ❤️
22/03/2026
आपला मेंदू सतत काम करत असतो…
पण आपण त्याची किती काळजी घेतो? 🧠
Focus कमी होणं, overthinking वाढणं, stress control न होणं —
हे सगळं फक्त सवयींचं नाही, तर मेंदूच्या functioning शी संबंधित आहे.
योग्य मार्गदर्शन आणि psychological therapy मुळे तुम्ही:
👉 तुमचे विचार समजू शकता
👉 मेंदूची कार्यक्षमता improve करू शकता
👉 आणि stress-free, clear mind तयार करू शकता
Healthy brain म्हणजेच better decisions, better life.
📩 आजच तुमची therapy session book करा.
🧠 तुमच्या मेंदूची काळजी घेणं सुरू करा.
Mind बदललं की आयुष्य बदलतं ✨
15/03/2026
*जीवनात बदल हवा असेल तर सुरुवात स्वतःपासून करावी लागते. 🌱*
कधी कधी आपल्या thoughts, emotions आणि habits समजून घेण्यासाठी self-reflection पुरेसं नसतं — तिथे psychological therapy मदतीला येते.
“जर तुम्हाला तुमचं better version बनायचं असेल आणि stress, overthinking, procrastination आणि emotional struggles handle करायला शिकायचं असेल —
तर Life Solutions तुमची ही journey खूप सोपी करू शकते.” 🌱✨
Your mental health matters.
आजच तुमच्या mental wellbeing साठी एक पाऊल उचला.
📩 Book your therapy sessions today.
📞 Contact on +91 73477 11311 for more information!
❤️
08/03/2026
नकारात्मक भावनांचे रंग सोडून,
सकारात्मक भावनांनी मन रंगवुया !
जर मनातले रंग फिके झाले असतील,
तर मदत घ्यायला अजिबात संकोच करू नका.
Therapy can help you to heal.
जर तुम्हाला stress, overthinking, anxiety किंवा इतर emotional difficulties वाटत असतील,
Life Solutions मध्ये आम्ही psychological therapy sessions देतो जे तुम्हाला emotionally strong बनवायला मदत करतात.
📩 DM us / WhatsApp for appointments
Happy & Mentally Healthy Holi! 🎨🌼
❤️
07/03/2026
महिला आपल्या आयुष्यात अनेक भूमिका निभावतात – daughter, mother, wife, daughter in law, professional roles…
पण या सगळ्यात त्यांच्या mental health कडे त्यांचं बऱ्याचदा दुर्लक्ष होतं.
Hormonal changes, social pressure, financial stress, relationship challenges, harassment experiences यांसारख्या अनेक कारणांमुळे महिलांना emotional stress, anxiety, depression, postpartum challenges, menopause related mood changes यांचा सामना करावा लागतो.
Remember…
Strong women also need emotional support.
Mental health struggles बद्दल बोलणे ही कमजोरी नाही — ती strength आहे.
💜 This Women’s Day, let’s normalize seeking help, therapy and emotional care.
जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कोणाला stress, anxiety, relationship issues, postpartum emotional changes, trauma यांचा अनुभव येत असेल,
professional support खूप helpful ठरू शकतो.
🌿 Life Solutions,
We are here to support your mental wellbeing.
📞 Book your confidential therapy session
💬 Because your mind deserves care too.
❤️
18/02/2026
breakup hurts, but ते दुःख कायम आपल्यासोबत घेऊन बसणं it’s not the solution.
Breakup फक्त relationship संपवत नाही… तर ते आपल्या emotions, attachment आणि self-worth ला धक्का देऊन जातं. 💔
Grief, anger, numbness, Acceptance
- it’s a process,
so Feel it. Heal it. Don’t suppress it.
Breakup pain is temporary.
Unprocessed trauma is not.
Choose healing over suppression.
Book your therapy session.
Life Solutions
Kolhapur.
Contact - +91 73477 11311
Category
Website
Address
Kolhapur - कोल्हापूर
Kolhapur
416012