KK Institute

KK Institute

Share

Maharashtra’s premier Agency-Based Digital Marketing Institute.
🌟 Advanced courses, real-world projects, and 100% placement assistance. Join us today!

26/08/2026

A little fun, a little competition, and lots of excitement! 🎨🔥

Our students took on the “Touch the Color” challenge with full energy and enthusiasm! 🙌✨

22/08/2026

आता थांबायचं नाय!
केके ग्रुप उद्घाटन सोहळा

19/08/2026

🎉 केके ग्रुपच्या नवीन इमारतीच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानिमित्त सर्व कोर्सेसवर खास १०% सूट!

गेल्या ८ वर्षांपासून KK Institute आणि KK Digi Media डिजिटल क्षेत्रात कौशल्याधारित प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांना करिअर आणि उद्योजकतेच्या दिशेने सक्षम बनवत आहेत. तुमच्या विश्वासामुळेच हा यशस्वी प्रवास शक्य झाला आहे.

या विशेष उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या सर्व कोर्सेसवर १०% विशेष सवलत उपलब्ध आहे.

कोर्सेस :
- Digital Marketing
- Video Editing & Graphics Design
- Digital Entrepreneur (New Launch)

नोंदणी अट: १०% विशेष सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रवेश नोंदणी 21 ऑगस्ट व 22 ऑगस्ट या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक आहे.

तुमच्या यशस्वी करिअर आणि उद्योजकतेच्या प्रवासाची सुरुवात आजच करा. 🚀
📍 KK Institute
Rajarampuri 4th Lane, Next to Natural Ice Cream, Kolhapur
📞 Contact:
9325219383 9970662663

15/08/2026

Independence Day Special Game..!

15/08/2026

स्वदेशी आपला संकल्प ...समृद्ध भारत आपलं ध्येय...!

जय हिंद वंदे मातरम

Website

Address


1F, Parshwa Heights, 102, 4th Lane, Poorvarang, Mahalaxminagar, Rajarampuri
Kolhapur
416000