TFT UNIT

TFT UNIT

Share

TFT UNIT is an organization working in Theatre, Film and TV fields since 1968. Prasanna G. Kulkarni

Working in THEATRE, FILM & TV field since 1968.

टीएफटी युनिट पोस्ट १:

नाटक, चित्रपट किंवा टीव्ही सीरिअलमध्ये उल्लेखनीय भूमिका मिळवून स्वतःची ओळख ज्याला तयार करता येते तो स्वतःचे स्थान या क्षेत्रात पक्के करू शकतो. एखाद्याचा असेल/नसेल तो अभिनयाचा ऐवज नाईलाजाने स्वीकारला गेला म्हणून तो सुजाण नि नामांकित कलाकार होत नसतो.
अशा रोजगारावर काम करणाऱ्याना घेवून प्रॉडक्शनने वेळेला कमी रोजगारात गाळलेल्या जागा भरलेल्या असतात.

खराब भाजी चांगली असल्याचा बहाणा करून तसली भाजी विकून चार पैसे घेऊन घरी जाणारे गरजू भाजीवाले पण असतात. पण, त्यांना कुणी व्यापारी म्हणत नाहीत. या क्षेत्राच्या खुल्या बाजारात सन्मानाने राहून नाव-पैसा मिळवता यावा यासाठी साधे ऍक्टिंगचे बेसिकही माहीत नसताना, आपण कुणीतरी असल्याचे ऍक्टिंग करणारे भरकटत राहू शकतात.

२०वर्षाखालील आणि ज्यांनी कुठेही कसलाच परफॉर्मन्स दिलेला नाही अशांसाठी TFT UNIT या पेजवर नाटक, चित्रपट किंवा टीव्ही क्षेत्रातील तज्ञ लोकांकडून ऍक्टिंगच्या टिप्स आणि ट्रिक्स दिल्या जाणार आहेत. इच्छुक कलाकारांनी त्वरीत TFT UNIT या पेजवर संपर्क साधावा. १० इच्छुकांनाच प्रवेश दिला जाईल. ९ डिसेंबर २०२०.

Category

Telephone

Website

Address


Kolhapur
416001

Alerts

Be the first to know and let us send you an email when TFT UNIT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Kolhapur.