SampannaGroup
Sampanna Group® is one of the fastest growing firms,which imports/distributes n provide horticu
Sampanna Group® is one of the fastest growing company, deals in Manila Turing, imports/distribution of agriculture-inputs and farm related tools.
संपन्न ग्रूपचे स्पॅनिश प्रॉडक्ट्स Fertibrix आणि Ferti PC हार्वेस्टिंगला दोन महिने असताना वापरावे द्राक्ष्ये डाळिंब अँपल, आंबा पेरू असे सर्व फळांमध्ये साईझ कलर वजन गोडी व किपिंग क्वालिटी सुधारते.
जास्त माहितीसाठी कॉल करा ७३५०९९९२९२
कॉम्बो #प्रोटॉन G आणि फायको प्लस= जास्त #प्रोडक्शन
१५/२० #घटक असलेला प्रोटॉन G ha स्पॅनिश #प्रोडक्ट सर्वीड फायको प्लस ज्या मध्ये पोटॅश, फॉस्फरस अमिनो ऍसिड्स आहेत ते एकत्र कॉम्बो म्हणून जेव्हा वापरले जाते तेव्हा कमालीचा अद्भुत रिझल्ट अनुभवायला मिळतो. झाडा मध्ये असलेली कमतरता पूर्ण भरून काढली जाते, जास्त फ्लॉवरिंग,जलद फ्रुट सेटिंग, फळ भाज्या व फळांचा आकार वजन वाढवणे. असे बऱ्याच झाडाच्या महत्त्वाच्या कार्यामध्ये योग्य ते बदल घडवून हे दोन प्रॉडक्ट्स आणतात.
जास्त माहितीसाठी कॉल करा ७३५०९९९२९२
शेतकरी मित्रानो! 🍇 #द्राक्ष 🍊 / #डाळिंब कोणत्याही फळांना कलर वजन साईज निश्चित पणे सुधारण्यासाठी स्पैनहून आयात केलेले संपन्न ग्रुपचे दोन प्रॉडक्ट्स Ferti Brix व Ferti PC वापरा. कलर पण सुंदर येतो व फळांचे वजन ,साइज् पण चांगली सुधारते. फळाची कीपिंग क्वालिटी चांगली होते .
जास्त माहिती साठी संपर्क साधावा-८६०५९५९०००/७३५०९९९२९२.
हे दोन प्रोडक्टस उत्तम रिजल्ट साठी एकत्र वापरावे डोस- प्रत्येकी २ml/ लिटर पाणी - फवारणी
एकरी एक लिटर ड्रिप ने पण वापरले असता उत्तम रिझल्ट मिळतो
केमिकलच्या तुलनेत हे प्रॉडक्ट्स जलद परिणाम देणारे आहेत.
शेतकरी मित्रानो, टोमॅटो मिरची असे अनेक रोपांमध्ये फुटवे व सर्वांगीण विकासासाठी आग्रीफुल हा product वापरावा.कोणत्याही पिकामध्ये उत्पादनं व मातीची सुपीकता टिकवण्यासाठी व झाडाचे आरोग्य सुधारण्यासाठी संपन्न ग्रुप ® ची शेंद्रीय खते वापरावी व मातीत सतत वापरल्याने मातीतील जिवाणूंची संख्या वाढते,ते सक्रिय होतात ,कार्बन नैट्रोजन चा ratio बॅलन्स होतो, माती मध्ये वायू खेळतो, पांढऱ्या मुळांची संख्या वाढते. NPK व इतर अन्न द्रव्यांची कमतरता जाणवत नाही. असे का होते ते आपण पूर्ण माहिती वाचल्यावर समजेल.
अग्रिफुल्ल हा प्रॉडक्ट स्पैनहून आयात केलेला बायोस्तीमुळांत मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी व अप्तेकसाठी वापरतात,
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती अग्रिफुल वापरल्याने ही एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.या मूलद्रव्यांपैकी कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये सर्वाधिक प्रमाणात असून वनस्पती ती हवेतून आणि पाण्यातून मिळवितात. त्या खालोखाल नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम व कॅल्शियम ही द्रव्य देखील जमिनीतून घेतली जातात. मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, तांबे, लोह, मँगॅनीज, जस्त, सोडियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम व क्लोरीन या मूलद्रव्यांचे प्रमाण अगदी अत्यल्प असून तीही जमिनीतून घेतली जातात. ह्यासाठी आपल्या मातीचे व झाडाचे आरोग्य संतुलित करणारे आमचे प्रॉडक्ट्स Agrifull व Protone G आहे. हे प्रॉडक्ट्स वापरल्याने आपल्याला उंच दर्जा चे उत्पादन घेण्यासाठी फार से कष्ट पडणार नाहीत
शेतकरी मित्रानो, कापूस, टोमॅटो व अनेक रोपांमध्ये फुटवे व सर्वांगीण विकासासाठी आग्रीफुल हा product वापरावा.कोणत्याही पिकामध्ये उत्पादनं व मातीची सुपीकता टिकवण्यासाठी व झाडाचे आरोग्य सुधारण्यासाठी संपन्न ग्रुप ® ची शेंद्रीय खते वापरावी व मातीत सतत वापरल्याने मातीतील जिवाणूंची संख्या वाढते,ते सक्रिय होतात ,कार्बन नैट्रोजन चा ratio बॅलन्स होतो, माती मध्ये वायू खेळतो, पांढऱ्या मुळांची संख्या वाढते. NPK व इतर अन्न द्रव्यांची कमतरता जाणवत नाही. असे का होते ते आपण पूर्ण माहिती वाचल्यावर समजेल.
अग्रिफुल्ल हा प्रॉडक्ट स्पैनहून आयात केलेला बायोस्तीमुळांत मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी व अप्तेकसाठी वापरतात,
कॅटआयन एक्सचेंज कपॅसिटी म्हणजे क्षारांच्या कणांची अदलाबदल करण्याची जमिनीची शक्ती अग्रिफुल वापरल्याने ही एक्सचेंज कपॅसिटी २० ते ३० % ने वाढते .त्यामुळे झाडांना निरनिराळ्या क्षारांचे शोषण करता येते.व झाडांना संतुलित पोषकद्रव्ये मिळतात.या मूलद्रव्यांपैकी कार्बन, हायड्रोजन व ऑक्सिजन ही मूलद्रव्ये सर्वाधिक प्रमाणात असून वनस्पती ती हवेतून आणि पाण्यातून मिळवितात. त्या खालोखाल नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम व कॅल्शियम ही द्रव्य देखील जमिनीतून घेतली जातात. मॅग्नेशियम, गंधक, बोरॉन, तांबे, लोह, मँगॅनीज, जस्त, सोडियम, कोबाल्ट, मॉलिब्डेनम व क्लोरीन या मूलद्रव्यांचे प्रमाण अगदी अत्यल्प असून तीही जमिनीतून घेतली जातात. ह्यासाठी आपल्या मातीचे व झाडाचे आरोग्य संतुलित करणारे आमचे प्रॉडक्ट्स Agrifull व Protone G आहे. हे प्रॉडक्ट्स वापरल्याने आपल्याला उंच दर्जा चे उत्पादन घेण्यासाठी फार से कष्ट पडणार नाहीत
18/06/2026
CKS Calcium हा स्पेन मधून यायात केलेला कैल्शियम प्रोडक्ट इतर कैल्शियम प्रोडक्ट पेक्षा वेगला आहे . का वेगळा आहे हे खाली दिलेल्या माहितनुसार जाणून घ्या.द्राक्ष 🍇 तसेच सर्व पिकान मध्ये कॅल्शियम जलद उपयोगी करून देणारा प्रॉडक्ट म्हणजे CKS calcium
ह्या प्रॉडक्ट मध्ये 42.2% आहे, ह्यात असलेले कॅल्शियम फ्री अमिनो ऍसिडस् व बोरॉन बरोबर एक अशी शृंकला तयार करते जेणे करून 100% calcium आपटेक तर होतेच व पूर्ण झाडामध्ये जिथे जिथे अमिनो एसिडची गरज झाडाला भासते किंव्हा जिथे जिथे अमिनो एसिड जाते तिथे तिथे कॅल्शियम बोरॉन पण पोचते. त्यामुळे पानांवर फवारणी केली तरी कॅलसिएम आपल्याला झाडाच्या मुळापर्यंत गेलेले दिसेल.व मुळातून ड्रीप/ड्रेंचिंग केलेतर पानाच्या शेंड्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोचलेले दिसेल. असे कॅलसिएम जे १००% आपटेक होते तसेच साठवता येते व झाडाला पाहिजे त्या वेळी कॅल्शिअम वापरता येते असा दुहेरी फायदा देणारे कॅल्शियम इतर कॅल्शिअम प्रॉडक्ट्स मध्ये आपल्याला दिसत नाही.
जास्त माहिती साठी कॉल करा -7350999292 / 086059 59000
शेतकरी मित्रानो, डाळिंबामध्ये 🍎उत्पादन वाढवण्यासाठी संपन्न ग्रूपचे सर्व स्पॅनिश प्रॉडक्ट्स वापरून तुम्ही उच्च दर्जाचे उत्पादन घेऊ शकता.
खालील विडिओ प्रकाश रामदास दाते रा. मुक्काम पोस्ट रानवड तालुका निफाड जिल्हा नाशिक ह्यांच्या डाळिंब बागेचा आहे. त्यांची बाग पाऊस व गारांमुळे उदवस्थ झाली होती. तेव्हा त्यांनी संपन्न ग्रूपचे ४ प्रॉडक्ट्स वापरले व बाग पुन्हा बहरली.
प्रॉडक्ट्स ची महत्त्वाची वैशिष्ट्ये १) जास्त प्रमाणात मादी कळ्या येतात ज्या आकाराने मोठ्या असतात.त्
२)यामुळे फळे पण साईझ मध्ये मोठी होतात
३)व सर्वात महत्त्वाचे वैशिष्ठ असे की झाडाला येणारी सर्व फळे एक सारखी आकाराने होतात.
मग मित्रानो, आमचे स्पॅनिश प्रॉडक्ट्स वापरणार ना डाळिंबाचे उत्तम उत्पादन घेण्यासाठी?
जास्त माहिती साठी कॉल करा -७३५०९९९२९२
संपन्न ग्रुपचा स्पॅनिश Fertalin कंपनीचा प्रोडक्ट आग्रीफुल प्लस हा प्रॉडक्ट द्राक्षबागेसाठी छाटणी झाल्यावर एक सारखी फूट ,पानांची रुंदी काळोकी, उत्तम टॉपिंग कोणतेही केमिकल न वापरता आलेले रिझल्ट सुनील बनसोडे रा. मुक्काम पोस्ट देवडी, ता. तासगाव जिल्हा सांगली+91 77560 01423 ह्यांनी हा व्हिडिओत आपला अनुभव शेअर केला आहे. शेतकरी मित्रानो हा व्हिडिओ बघा व हा प्रॉडक्ट वापरून तुम्ही पण हा अनुभव घ्या
जास्त माहिती साठी कॉल करा- 7350999292
10/03/2026
शेतकरी मित्रानो, डाळिंबामध्ये 🍎उत्पादन वाढवण्यासाठी संपन्न ग्रूपचे सर्व स्पॅनिश प्रॉडक्ट्स वापरून तुम्ही घेऊ शकता.
महत्त्वाची वैशिष्ट्ये १) जास्त प्रमाणात मादी कळ्या येतात ज्या आकाराने मोठ्या असतात.त्
२)यामुळे फळे पण साईझ मध्ये मोठी होतात
३)व सर्वात महत्त्वाचे वैशिष्ठ असे की झाडाला येणारी सर्व फळे एक सारखी आकाराने होतात.
मग मित्रानो, आमचे स्पॅनिश प्रॉडक्ट्स वापरणार न डाळिंबाचे उत्तम उत्पादन घेण्यासाठी?
जास्त माहिती साठी कॉल करा -७३५०९९९२९२
26/01/2026
कोणते ही chemical न वापरता द्रक्ष्यांना 🍇आपण नेचुरल brix (शुगर ) व कलर सहज आणू शकता. ब्लॅक तसेच इतर द्राक्षाच्या 🍇वरायटी साठी ब्रिक्स व लस्टर वाढवण्यासाठी हेच दोन प्रॉडक्ट्स Fertibrix and Ferti PC आपण वापरू शकता. द्राक्षे हारवेस्टिंग झाल्यावर पण क्रची राहतात.
जास्त माहिती साठी संपर्क साधावा-८६०५९५९०००/७३५०९९९२९२.
Ferti Brix हा प्रोडक्ट स्पॅनिश कंपनीचा ऑरग्यानीक प्रॉडक्ट आहे. हा एकाच प्रॉडक्ट द्रक्ष्यांना 🍇 4 प्रकारे फायदे करून देतो. साइज वजन कलर व ब्रिक्स नैसर्गिक रित्या सुधारतो. 90 दिवसा पर्यन्त आमचा प्रॉडक्ट Protone G वापरायचा व १००दिवसा नंतर Ferti Brix व Ferti PC हे दोन प्रोडक्टस उत्तम रिजल्ट साठी एकत्र वापरावे डोस- प्रत्येकी २ml/ लिटर पाणी फवारणी
एकरी एक लिटर ड्रिप ने वापरावे॰
भरघोस उत्पादन आपल्याला मिळवायचे असेल तर संपन्न ग्रुपचे सर्व स्पॅनिश प्रोडक्टस वापरुन द्रक्ष्यांना उत्तम दर्ज्याची क्वालिटी व quantity आपण देऊ शकता॰
संपन्न ग्रुप चे #जागतिक #दर्जाचे #प्रॉडक्ट्स स्पेनच्या कंपनीचे आहेत. सर्व biostimulants आहेत.. केमिकलच्या तुलनेत हे प्रॉडक्ट्स जलद परिणाम देणारे आहेत.
Contact the business
Telephone
Website
Address
New Palace Road
Kolhapur
416003
Opening Hours
| Monday | 9am - 5pm |
| Tuesday | 9am - 5pm |
| Wednesday | 9am - 5pm |
| Thursday | 9am - 5pm |
| Friday | 9am - 5pm |
| Saturday | 9am - 5pm |
| Sunday | 9am - 5pm |
Alerts
Be the first to know and let us send you an email when SampannaGroup posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.