VAM Photo Studio

VAM Photo Studio

Share

photography

09/07/2026

श्री दत्त भिक्षा लिंग मंदिरात झालेला श्रीं चा पालखी सोहळा

03/07/2026

आज " संकष्ट चतुर्थी" *निमित्त *श्री सिद्धिविनायक मंदिर (ओढ्यावरचा गणपती) कोल्हापूर* येथील "श्रींची" *श्री विश्वनियंता रूपातील अलंकारिक पूजा*🔱🌸

*श्री सिद्धिविनायक मोरया*🌸

02/07/2026

श्री भिक्षालिंग मंदिरातील श्रींचा पालखी सोहळा

02/07/2026

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
आज श्रीदत्त भिक्षाने मंदिरात दुपारची झालेली श्रींची आरती 🙏

Photos from VAM Photo Studio's post 26/06/2026

लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मानाचा मुजरा 🙏

13/06/2026

I got over 5,000 reactions on one of my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

Photos from VAM Photo Studio's post 12/06/2026

श्री महालक्ष्मी मंदिरात आज सुवर्ण कळसाची अधिक महिन्याच्या मुहूर्तावरती स्थापना

Photos from VAM Photo Studio's post 24/05/2026

आज अधिक मासानिमित्त करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी/ अंबाबाई धार्मिक अनुष्ठान श्री महालक्ष्मी मंदिरात पार पडले सकाळी दहा वाजता देवीची उत्सव मूर्ती पालखीतून पंचगंगा तीरी अवभुत स्नानविधीसाठी गेली नदी घाटावर नदी पूजन व धार्मिक विधी व देवीचे अवभूत स्नान इत्यादी धार्मिक विधी पूर्ण झाले व देवीची पालखी परत मंदिरात येऊन पूर्णहुती आरती होऊन सोहळ्याची सांगता झाली

Category

Telephone

Address


2538/K/2, B Ward, Mangalwar Peth
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 10am - 2pm
4pm - 8pm
Tuesday 10am - 2pm
4pm - 8pm
Wednesday 10am - 2pm
4pm - 8pm
Thursday 10am - 2pm
4pm - 8pm
Friday 10am - 2pm
4pm - 8pm
Saturday 10am - 2pm
4pm - 8pm