Prashant Ambi

Prashant Ambi

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Prashant Ambi, Community Organization, Rajendra Nagar, Kolhapur.

18/06/2026
14/06/2026

आमदार रोहित पवार यांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी मुंबईहून पंढरपूरला निघतोय, उद्या सकाळी पोहोचेन.
- प्रशांत आंबी

14/06/2026

प्रशांत आंबी यांच्या 12 लाख शिवाजी कोण होता? पोहोचवण्याच्या संकल्पात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी 10,000 पुस्तके विकत घेऊन घेतला सहभाग

13/06/2026

या 12,00,000 प्रती पोहोचवण्याच्या संकल्पात प्रत्येकाने थोडी थोडी जबाबदारी घ्यावी, यासाठी वेगवेगळ्या मान्यवरांना भेटींची सुरुवात आजपासून करणार आहोत.

Sankalp: 12,00,000 Books

“शिवाजी कोण होता?” १ वर्षात १२ लाख पुस्तके लोकांपर्यंत पोहोचवण्याचा!

१० लाख पुस्तके नाममात्र किंमतीमध्ये

२ लाख पुस्तके मोफत तुम्हीपण सहभागी व्हा...



/

या उपक्रमात सक्रिय सहभाग ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी आपला कॉम्रेड गोविंद पानसरे विचारमंच हा Whatsapp ग्रुप जॉईन करा...

https://chat.whatsapp.com /KvLH7heDnOb915kJTVRjDgDg

Telephone

Website

Address


Rajendra Nagar
Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prashant Ambi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Kolhapur.