CWC News

CWC News

Share

This channel made for Republican people of Indian country to know their human rights and awake for f

03/08/2026

दीपके परिवाराची चौकशी करण्यापेक्षा राम मंदिर कथित १४०० कोठी चोरीची चौकशी करा....

03/08/2026

आरक्षण उपवर्गीकरणाची रणनीती सांगताना शेवटचा जय भीम करून दलित पॅंथरचे नेते अशोक गायकवाड यांचे निधन.....
वयाच्या ७२ व्या वर्षी अखेरचा श्वास...
भावपूर्ण श्रद्धांजली.....

02/08/2026

धन्यवाद #देवाभाऊ पुन्हा एकदा तुम्ही सत्य सांगितले #लोकमान्य टिळक यांचे कोणी गुरू नाहीत त्याच बरोबर #लोकमान्यटिळक यांनीच या देशात क्रांतिकारक निर्माण केले इतर कोणी आद्य गद्य पाद्य यांनी नाही...
#टिळकांचेगुरू #सारीपट्टा #गुरूंचेगुरू

टीप.ज्यांना वाटते की video एडिट केला आहे त्यांनी कालचे संपूर्ण भाषण ऐकावे सगळ्या news चॅनेल वर उपलब्ध आहे.....

31/07/2026

#मुख्यमंत्री साहेब फक्त #एकाच जातीसाठी काम करू नका राज्यातील अनुसूचित जातीच्या ५९ जातीच्या #प्रत्येक जातीसाठी स्वातंत्र्य #महामंडळ, स्वातंत्र्य #संशोधन, आणि स्वातंत्र्य #प्रशिक्षण केंद्र निर्माण करा...

31/07/2026

धन्यवाद #देवाभाऊ आजच्या कार्यक्रमात सगळ्यात शेवटी #मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी #सचिनसाठे याचा उल्लेख वंशज किंवा नातू म्हणून केला नाही तर अण्णा भाऊ साठे यांचे #नातेवाईक असा केला.... एक प्रकारे देवा भाऊ यांनी सत्य परिस्थिती महाराष्ट्राच्या समोरच आणली...
#नकलीवंशज

31/07/2026

#ॲडविवेकभाईचव्हाण
ज्यांचा जन्म नामांतर लढ्या नंतर झाला आहे अशी काही टोळकी म्हणत आहेत की विवेक भाई चव्हाण यांचे चळवळीतील योगदान काय...
आंबेडकरी चळवळीतील एकमेव व्यक्तिमत्व ज्यांच्या समोर जाताच पाय स्पर्श करावशे वाटतात ते एकमेव भाई चव्हाण....

25/07/2026

Gen-Z नी झिंज्या उपटल्या
#अभिजीतदीपके

25/07/2026

जय भीम....

24/07/2026

बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही...
पण रिडल्स,नामांतर,रमाबाई कॉलनी प्रकरण न विसरता येणारे आहे...

24/07/2026

हे आहेत #भाईसाहेबजाधव #बहुजनयुथपॅंथर चे राष्ट्रीय अध्यक्ष काल २३ जुलै महाराष्ट्र बंद ची हाक देण्यात आली होती त्यासाठी तालुका रोहा मुपो, कोलाड ठिकाणी भाई साहेब जाधव उपस्थित राहिले...
खरे पाहता गेल्या काही दिवसापूर्वी भाई साहेब जाधव यांना पॅरालिसिसचा झटका येऊन गेला त्यात त्यांच्या उजव्या हात आणि पाय यावर घात झाला आहे त्यांना नीट उभे राहता येत नाही किंवा उजवा हात देखील पाहिजे तेवढा कार्य करू शकत नाही पण अशाही परस्थिती आपण समाजासाठी काही तरी करावे या एकच जिद्दीवर आणि पँथर लढा जिवंत ठेवण्यासाठी #भाईसाहेब त्या ठिकाणी गेले त्यांनी घोषणा दिल्या, छोटे खाणी भाषण, केले पण एकाएकी त्यांना चक्कर येऊन खाली कोसळणार तेवढ्यात काही कार्यकर्त्यांनी त्यांना सांभाळून उभे केले..
#भाईसाहेबजाधव हे खऱ्या अर्थाने नव्या युगाचे २० व्या शतकाचे खरे #पँथरनायक आहेत त्यांनी आपले संपूर्ण जीवन चळवळीला समर्पित केले आहे. आजन्म #अविवाहित राहून #समाजसेवा हाच ध्यास घेऊन #बाबासाहेबांची चळवळ जिवंत रहावी यासाठी हा पँथर लढत आहे खाऱ्या अर्थाने समाजाने आज भाई साहेब जाधव यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना सहकार्य,मदत करणे अपेक्षित आहे कारण जो समाजासाठी झटतो लढतो उभा राहतो त्याच्यासाठी समाजाने देखील उभे राहणे अपेक्षित आहे... येणारा काळ भाई साहेब जाधव यांचा असेल त्याचा त्याग,संघर्ष,निष्ठा समाज कधीच विसरणार नाही
जय भीम....

Want your business to be the top-listed Media Company in Mumbai?
Click here to claim your Sponsored Listing.

Telephone

Address


Mumbai