Colaba Cha Raja
Colaba Sarvajanik Ganeshutsav Mandal
28/09/2026
ஜ۩۞۩ஜ *आभार* ஜ۩۞۩ஜ
विभागातील सर्व रहिवासी, वर्गणीदार, देणगीदार, जाहिरातदार, दुकानदार, हितचिंतक, सल्लागार आपल्या सर्वांच्या सहकार्याने कुलाब्यातील मानाचा असा कुलाब्याचा राजा ७६ व्या वर्षाचा गणेशोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात दिमागात पार पडला.
आपण सर्वांनी या सोहळा उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवून हा सोहळा स्मरणीय केला यासाठी विशेष प्रयत्न केले त्या सर्व रहिवासी, विभागीय मंडळ यांचे सर्व पदाधिकारी व सभासद, महिला मंडळी, विभागीय पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, महानगरपालिका, वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे व त्यांची प्रतिनिधी, सोशल मीडिया पार्टनर तसेच राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांचे मनापासून आभार असे सहकार्य यापुढेही लाभो हीच कुलाबाच्या राजाच्या चरणी प्रार्थना !!!
धन्यवाद.....
25/09/2026
कुलाब्याचा राजा दिवस १२ दिवस निरोपाचा 🥹🫰🌺
मूर्तिकार :- निखिल राजन खातू, Rajan , Rajan Khatu-Famous Ganpati Idol Sculptor
वेशभूषा:-
24/09/2026
कुलाब्याचा राजा दिवस ११ 🌺
मूर्तिकार :- निखिल राजन खातू, Rajan Khatu-Famous Ganpati Idol Sculptor
वेशभूषा:- Vastram Studio
23/09/2026
कुलाब्याचा राजा दिवस १० 🌺
मूर्तिकार:- Rajan Khatu-Famous Ganpati Idol Sculptor
वेशभूषा:-
23/09/2026
༺꧁🚩कुलाब्याचा राजा!!🚩꧂༻
सत्यनारायण महापूजा
कुलाबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता श्री. सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे तरी सर्व गणेश भक्तांनी सहकुटुंब सहपरिवार व मित्र मंडळी सह उपस्तीस्त राहून तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.
22/09/2026
༺꧁🚩कुलाब्याचा राजा!!🚩꧂༻
भंडारा
कुलाबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे बुधवार दिनांक २३ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ७:०० वाजता भंडारा आयोजित करण्यात आला आहे तरी सर्व गणेश भक्तांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा...
22/09/2026
कुलाबा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (कुलाब्याचा राजा ) ७६ व्या वर्षाचा आपला मानाचा कुलाबाच्या राजाची मूर्ती साकारणारे भारतातील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री. निखिल राजन खातू Rajan Khatu-Famous Ganpati Idol Sculptor यांनी कुलाबा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाला सदिच्छा भेट दिली या प्रसंगी उपस्थित सर्व सभासद व मंडळाचे पदाधिकारी ! 🚩
गणपती बाप्प्पा मोरया!!🙏
22/09/2026
कुलाब्याचा राजा दिवस ०९ 🌺
मूर्तिकार:- .arts
वेशभूषा:-
22/09/2026
कुलाब्याचा राजा दिवस आठवा 🌺
मूर्तिकार:- .arts
वेशभूषा:-
Category
Contact the place of worship
Telephone
Website
Address
24, Ganesh Galli, Colaba Market
Mumbai
400005
Alerts
Be the first to know and let us send you an email when Colaba Cha Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.