Jain Computerized Pathology Lab
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Jain Computerized Pathology Lab, Health/Beauty, Opp. Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road, Nashik.
24/11/2021
https://vyaparapp.in/store/JainServicePoint We are providing all type of HOSPITAL REGISTERS.
For more details click on the given above link.
Call for Order...9921507842/9823009138
Jain Service Point
Nashik.
25/10/2021
Ask for more details...
25/10/2021
Ask for details
नमस्कार मित्रहो,
"जान है तो जहान है"
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात, आपल्या दैनंदिन ताणतणावात स्वतःच्या आरोग्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होते. मित्रहो खरे तर उत्तम आरोग्य ही सुखी जीवनाची गुरूकिल्ली आहे.
म्हणूनच गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या स्वात॔त्र दिनी ऊर्जा फाऊंडेशन व जेसीआय ग्रेपसिटी परिवार नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करीत असतो.
या वर्षीही पुन्हा हाच प्रकल्प आपल्या सेवेत आणतांना जास्तीत जास्त आरोग्य तपासण्या (साधारण 95 प्रकारच्या, B12, D3 सहित) त्या ही अत्यल्प दरात (रू. ६६००/- च्या चाचण्या मात्र १५००/-) उप्लब्ध करून देत आहोत. आजारपण टाळणे जरी आपल्या हातात नसले तरी योग्य वेळी निदान झाल्यास ते तत्काळ उपचारासाठी फायदेशीर ठरते. तेव्हा आपण स्वतः व आपल्या परिवारातील सर्व सदस्यांसाठी या संधीचा निश्चित लाभ करून द्या.
दिनांक : १५ ऑगस्ट २०२१
वेळ : सकाळी ७ ते ११.
स्थळ : बाल गणेश हाॅल,
ज्योती स्टोअर्स जवळ,
नविन पंडित काॅलनी, नाशिक.
३० वर्षांपुढील सर्वांनी दरवर्षी टेस्ट करणे गरजेचे आहे. तरी गरजुंनी अवश्य लाभ घ्यावा.
नाव नोंदणीसाठी व
अधिक माहितीसाठी संपर्क
९८२३००९१३८,
९३७२७३७४११.
संकल्पना- अजय बोरस्ते. अध्यक्ष ऊर्जा फाऊंडेशन .
11/08/2020
Please take advantage of the camp @ very lowest PRICE.
Please call for Appointment
Mo- 9823009138/9372737411
Ph - 0253-2580382.
26/06/2020
22/06/2020
InternationalYogaDay
14/06/2020
Blood for Life
Jankalyan Blood Bank
NASHIK BUSINESS GROUP
Nandkishor Chordiya
Sachin Pagare
12/06/2020
World Day Against Child Labour
NASHIK BUSINESS GROUP
Sachin Pagare
Nandkishor Chordiya
06/06/2020
NASHIK BUSINESS GROUP
Blood for Life
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Culinary Team
Attire
Contact the business
Telephone
Website
Address
Opp. Rajiv Gandhi Bhavan, Sharanpur Road
Nashik
422002