Aarogyam Rugnalay
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Aarogyam Rugnalay, Medical and health, चंद्रकिरण प्लाझा, वावरे नगर, खुटवड नगर रोड, Nashik.
04/08/2026
श्वास फाउंडेशन नाशिक संचलित आरोग्यम् रुग्णालय आयुर्वेद पंचकर्म केंद्र. 40 वर्ष अनुभव असलेले आयुर्वेदाचार्य, पंचकर्म तज्ञ, महिला व पुरुषांसाठी वेगवेगळे तज्ञ थेरेपिस्ट. स्वच्छ प्रसन्न वातावरणात पंचकर्माचा अनुभव घ्या.
04/08/2026
श्वास फाउंडेशन संचलित आरोग्यम् पॅथॉलॉजी लॅब.... तज्ञ डॉक्टर , तज्ञ टेक्निशियन जलद आणि अचूक रिपोर्ट . ते पण वाजवी दरात. Home collection available.
25/07/2026
नमस्कार,
*श्वास फाउंडेशन कार्तिकेय नगर नाशिक.*
आपणा सर्वांना कळविण्यात येते की बुधवार दि. 15-07-2026 रोजी पुष्य नक्षत्र असल्याने 0 ते 5 वर्षातील लहान मुलांना सुवर्णप्राशन डोस देण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
ठिकाण: *आरोग्यम रुग्णालय वावरे नगर जॉगिंग ट्रॅक समोर नाशिक.*
*वेळ: सकाळी ९:०० ते दुपारी २:००पर्यंत*
*प्रदिप पेशकार मकरंद वाघ*
*अध्यक्ष सचिव*
*श्वास फाऊंडेशनचे नाशिक*
विशेष पंचकर्म विभाग
श्वास फाउंडेशन आरोग्यम् रुग्णालय च्या टीम मध्ये आता आयुर्वेद पंचकर्म तज्ञ डॉ जयश्री पिळोदेकर मॅडम आयुर्वेद कन्सल्टंट म्हणून रुजू झाल्या आहेत
वेळ:दररोज सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत.
पत्ता : आरोग्यम् रुग्णालय आणि आरोग्यम् पॅथॉलॉजी लॅब. चंद्रकिरण प्लाझा वावरे नगर खुटवड नगर रोड नाशिक.
Ph 8378976271
श्वास फाउंडेशन नाशिक तर्फे आषाढी एकादशी वारी साठी जाणाऱ्या वारकरांसाठी अर्पण केली चरण सेवा
Category
Website
Address
चंद्रकिरण प्लाझा, वावरे नगर, खुटवड नगर रोड
Nashik
422008
Opening Hours
| Monday | 8am - 8pm |
| Tuesday | 8am - 8pm |
| Wednesday | 8am - 8pm |
| Thursday | 8am - 8pm |
| Friday | 8am - 8pm |
| Saturday | 8am - 8pm |
Alerts
Be the first to know and let us send you an email when Aarogyam Rugnalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.