Kitchen Kween Unique Modaks

Kitchen Kween Unique Modaks

Share

🍽️ 𝗞𝗶𝘁𝗰𝗵𝗲𝗻 𝗞𝘄𝗲𝗲𝗻 | 𝗠𝗼𝗱𝗮𝗸 & 𝗠𝗮𝗵𝗮𝗿𝗮𝘀𝗵𝘁𝗿𝗶𝗮𝗻 𝗗𝗲𝗹𝗶𝗴𝗵𝘁𝘀
𝟭𝟱+ 𝗠𝗼𝗱𝗮𝗸 𝗩𝗮𝗿𝗶𝗲𝘁𝗶𝗲𝘀 🍥 | 𝗔𝘂𝘁𝗵𝗲𝗻𝘁𝗶𝗰 𝗛𝗼𝗺𝗲𝗺𝗮𝗱𝗲 𝗠𝗲𝗮𝗹𝘀
🚚 𝗙𝗿𝗲𝗲 𝗗𝗲𝗹𝗶𝘃𝗲𝗿𝘆 𝗶𝗻 𝗡𝗶𝗴𝗱𝗶 𝗣𝗿𝗮𝗱𝗵𝗶𝗸𝗮𝗿𝗮𝗻

16/09/2026

सण वर्षाचा आला गं सजलेल्या अंगणी, उमा पार्वती होऊन आली माहेरची पाहुणी! ✨🌸

गौरीच्या आगमनाने घरात समृद्धी आणि आनंद द्विगुणीत होतो. या खास सणासाठी महाप्रसादाचा गोडवा वाढवायला किचन क्वीन तुमच्यासाठी घेऊन येत आहे गरमागरम आणि खमंग पुरणपोळी! 😋

गौरीच्या नैवेद्यासाठी आजच आपली ऑर्डर नोंदवा!

📞 संपर्क / Order Now: 8605000573 📍 Follow Us: Kitchen Kween

13/09/2026

📅 13 September
🥟 Modak Production at Kitchen Kween Unique Modaks ❤️
बाप्पासाठी मोदकांची तयारी जोमात! 🙏✨

13/09/2026

गणपती बाप्पा मोरया, गौरी मातेची सेवा! या सणात बाप्पाच्या नैवेद्यासाठी आणि पाहुण्यांच्या मेजवानीसाठी आजच बुक करा मऊ-लुसलुशीत पुरणपोळी. ✨"
ऑर्डरसाठी संपर्क: 📞 ८६०५०००५७३
📍 निगडी प्राधिकरण, पुणे.

# ModakAndPuranPoli

12/09/2026

पहिल्याच घासात मनाला तृप्त करणारा गोडवा… 😍🥥 | Bulk Orders Open!

Kitchen Kween Unique Modaks
📞 Order: 8605000573

12/09/2026

मोदकाचा गोडवा, लाल फुलांचा सुगंध आणि बाप्पाचा आशीर्वाद! गणपती बाप्पा मोरया!"
GaneshChaturthi

10/09/2026

बाप्पा येणार... आमची तयारी जोरात सुरू झालीये!
🥳 बाप्पाच्या स्वागतासाठी त्याचे लाडके उकडीचे मोदक बुक केलेत का? नसेल, तर आजच
किचन क्वीन युनिक मोदक्स कडून ऑर्डर करा! 🥥❤️

📍 किचन युनिक, नाशिक
🏢 Ground Floor, 11 Ajinkya Tara Society, Sector 4, Kopar Khairane, Navi Mumbai

08/09/2026

आमची विद्यार्थिनी कांचन सावंत हिने बनवलेले हे अप्रतिम मोदक पहा. तुम्हीही असेच मोदक बनवू शकता, आमच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली.

'किचन युनिक'
'आजच सामील व्हा आणि नवीन कौशल्ये आत्मसात करा!'

लवकरच तुमची जागा बुक करा! संपर्क करा: +91 98205 13063

📍 किचन युनिक, नाशिक
🏢 Ground Floor, 11 Ajinkya Tara Society, Sector 4, Kopar Khairane, Navi Mumbai

"

06/09/2026

✨ मोदक इतके सुंदर आणि परफेक्ट वळण्याचं गुपित काय आहे? 👀🥟

असे वळले जातात Kitchen Kween चे सुंदर उकडीचे मोदक! ❤️

Kitchen Kween च्या Special Formula ने तयार केलेल्या सुवासिक तांदूळ पिठीपासून बनवलेले हे मोदक — मऊ, लुसलुशीत आणि तडे-मुक्त! ✨

परफेक्ट उकडीचे मोदक… Kitchen Kween Style! ❤️

📞 Order: 8605000573

Category

Telephone

Website

Address


Sector 25, Plot 469, Kitchen Kween, Pradhikaran Nigdi, Pimpri-Chinchwad
Nigdi
411044

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kitchen Kween Unique Modaks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Nigdi.