Sharmila Rajendra Babar

Sharmila Rajendra Babar

Share

Sharmila Rajendra Babar is a corporator at Pimpri-Chinchwad city. She holds Master of Arts degree in

28/01/2024

स्वामी विवेकानंद मित्र मंडळ व मा. नगरसेविका शर्मिलाताई राजेंद्र बाबर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त अबालवृद्धांना जगण्याची दिशा आणि प्रेरणा देणारे

प्रा. गणेश शिंदे यांचे व्याख्यान - "जीवन सुंदर आहे" आयोजित केले आहे.

📌 रविवार दि. 28 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5 ते 7
📍 स्थळ: स्वामी विवेकानंद चौक, सेक्टर 27 A, श्री राम सुपर मार्केट समोर, प्राधिकरण निगडी

14/01/2024

अयोध्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शर्मिलाताई राजेंद्र बाबर व श्रीराम सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने

श्रीराम कथा कीर्तन महोत्सव 🚩

📌 दि. १६ ते २२ जानेवारी २०२४ रोज सायंकाळी ६ ते ८ वाजता
📍 स्थळः श्रीराम मंदीर, से. २७, निगडी प्राधिकरण

30/11/2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून "नागरिकांसाठी सर्व योजना मोफत आणि आपल्या दारात " हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आपल्या प्रभाग क्रमांक 15 मधील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात, शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर, सकाळी 10 ते 1 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

या उपक्रमा अंतर्गत सर्व नागरिकांना खालील सेवा विनामुल्य पद्धतीने मिळणार आहेत.
● आयुष्यमान भारत कार्ड, ज्यांचे रेशन कार्ड चालू आहे त्यांना त्वरित आयुष्यमान कार्ड मिळणार आहे. ( मोफत )
● आधार कार्ड अपडेट आणि नवीन आधार कार्ड त्वरित मिळणार आहे. ( मोफत )
● प्रधानमंत्री स्वनिधी कर्ज योजनेतून हातगाडी वाले, टपरी वाले, छोटे मोठे रस्त्यावरील व्यावसायिक यांना 10,000, 20,000, 50,000 रुपयां पर्यंतचे त्वरित कर्ज मंजुरी आजचे आज मिळणार आहे.
● 12 बलुतेदार यांचे साठी विश्वकर्मा योजनेतून 1 लाखांपर्यंतचे त्वरित कर्ज मंजुरी आजचे आज मिळणार आहे.
● आरोग्य तपासण्या : सर्व प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून मिळणार आहेत. ( मोफत )

नागरिकांना आवाहन,
आपण या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा ही आपल्या सर्वांना नम्र विनंती.

शर्मिलताई राजेंद्र बाबर
मा नगरसेविका पिंपरी चिंचवड मनपा

17/09/2023
Photos from Sharmila Rajendra Babar's post 14/09/2023

विद्यार्थ्यांनी लुटला पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा आनंद

शनिवार, दिनांक ०९ सप्टेंबर २०२३ रोजी ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शाडू मातीतून गणेशमूर्ती निर्मितीची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. माजी नगरसेविका शर्मिला बाबर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली पाटील यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमात सुमारे सेहेचाळीस विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याचा आनंद लुटला. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाबर यांनी उपक्रमाच्या संयोजनात सहकार्य केले. उपक्रमाचे हे चौथे वर्ष होते. कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी निर्माण केलेल्या गणेशमूर्ती सप्रेम भेट म्हणून देण्यात आल्या.

22/08/2023

शाडू मातीतून गणेश मूर्ती निर्मितीचा आनंद लुटा...वर्ष चौथे

शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळा
शनिवार, ९ सप्टेंबर
वेळ: दुपारी २.३० ते ५.३०
स्थळ: ज्ञानप्रबोधिनी शाळा, सेक्टर २५, प्राधिकरण
शुल्कः ₹१५०/-
सात वर्षांवरील सर्वांसाठी...

नावनोंदणी संपर्कः
शर्मिला बाबरः 7887887922
अंजली पाटील 8149892456

Category

Website

Address


Nigdi

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sharmila Rajendra Babar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Nigdi.