Venktesh Computers Partur
Hello All Students, Parents, Individuals We Welcomes You All At This Platform This Will Connect Us M
२९ लास्ट तारीख आहे प्रवेशाची ...
आपली फ्री विडिओ ट्युटोरिअल्स continue ...
करण्यात येतील.... Stay Tuned...✌️😅😅
MSCIT/ Tally सोबत आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि कार्टून डिझायनिंग आणि प्रोग्रामिंग चे बेसिक शिका अजून अशाच भरपूर आधुनिक डिजिटल स्किल्स फक्त परतूर शहरातील नं १ # इन्स्टिटयूट वेंकटेश कॉम्पुटरमध्ये आम्ही देतो क्वालिटीची हमी .😇😇😇🙂🙂
कॉल किंवा व्हाट्सअँप करा ८३९०९५९७८९ वर ऍडमिशन साठी जा लिंकवर :-https://www.venkteshcomputer.com/addmissions माझ्या पर्सनल आय डी ची लिंक :- https://www.facebook.com/AnilJaidSir आमच्या फेसबुक पेजची लिंक :- https://www.facebook.com/VenkteshComputer
विडिओ ट्युटोरिअल्स बघण्यासाठी जा या लिंकवर :-- https://www.youtube.com/channel/UCNisp0WcV0bCsd__pAHnU8g... 😗
23/11/2020
😚नवीन विडिओ आला आहे चेक करा..
How To Draw Talking Cartoon Face In Powerpoint|पॉवरपॉईंट मध्ये कार्टून बोलणारा चेहरा कसा तयार करावा| नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूयात कशा प्रकारे आपण पावरपॉइंट चा वापर करून एक बोलण्याच्या .....
23/11/2020
Check Out Today On You Tube!!
20/11/2020
डिजिटल साक्षरता म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर लेखन आणि अन्य माध्यमांद्वारे स्पष्ट माहिती शोधण्याची, मूल्यांकन करण्याची आणि लिहिण्याची क्षमता. डिजिटल साक्षरतेचे मूल्यांकन एखाद्या व्यक्तीचे व्याकरण, रचना, टाइपिंग कौशल्ये आणि तंत्रज्ञानाद्वारे मजकूर, प्रतिमा, ऑडिओ आणि डिझाइन तयार करण्याची क्षमता द्वारे केले जाते. अमेरिकन लायब्ररी असोसिएशन (एएलए) डिजिटल साक्षरतेची व्याख्या म्हणून "माहिती शोधण्यासाठी, मूल्यांकन करण्यासाठी, तयार करण्यासाठी आणि संप्रेषण करण्यासाठी माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञान वापरण्याची क्षमता, ज्यामध्ये संज्ञानात्मक आणि तांत्रिक कौशल्ये आवश्यक आहेत." [१] डिजिटल साक्षरता प्रारंभी डिजिटल कौशल्यांवर आणि स्टँड-अलोन संगणकावर लक्ष केंद्रित करीत असताना इंटरनेटचे आगमन आणि सोशल मीडियाचा वापर यामुळे त्याचे काही लक्ष मोबाइल डिव्हाइसकडे वळले आहे. साक्षरतेच्या इतर विस्तारित परिभाषांप्रमाणेच ज्याला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अर्थ समजण्याचे मार्ग ओळखले जातात, [२] डिजिटल साक्षरता पारंपारिक साक्षरतेचे प्रकार बदलत नाही आणि त्याऐवजी साक्षरतेच्या पारंपारिक स्वरुपाचा पाया बनविणारी कौशल्ये वाढवते आणि वाढवते. डिजिटल साक्षरता हा ज्ञानाच्या मार्गाचा एक भाग मानला पाहिजे.
डिजिटल साक्षरता साक्षरतेच्या क्षेत्रात सामाजिक विज्ञान संशोधनाच्या विस्तारित भूमिकेवर तसेच व्हिज्युअल साक्षरतेच्या संकल्पना, संगणक साक्षरता, आणि माहिती साक्षरतेवर आधारित आहे.
एकंदरीत, डिजिटल साक्षरता इतर फील्ड्ससह परिभाषित केलेली अनेक तत्त्वे सामायिक करतात जी साक्षरतेसमोर मॉडिफायर्स वापरण्याचे मार्ग आहेत आणि डोमेन विशिष्ट ज्ञान किंवा क्षमता निश्चित करतात. हा शब्द शिक्षण आणि उच्च शिक्षण सेटिंग्जमध्ये लोकप्रियता वाढला आहे आणि आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दोन्ही स्तरांमध्ये वापरला जातो.
18/11/2020
हा विडिओ बघा आणि शिका कार्टून डिझायनिंग चा आणखी एक लेसन .
कॉल किंवा व्हाट्सअँप करा ८३९०९५९७८९ वर
ऍडमिशन साठी जा लिंकवर :-https://www.venkteshcomputer.com/addmissions
माझ्या पर्सनल आय डी ची लिंक :- https://www.facebook.com/AnilJaidSir
आमच्या फेसबुक पेजची लिंक :-https://www.facebook.com/VenkteshComputer
MSCIT सोबत आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आणि
कार्टून डिझायनिंग आणि प्रोग्रामिंग चे बेसिक शिका अजून अशाच
भरपूर आधुनिक डिजिटल स्किल्स
फक्त परतूर शहरातील नं १ # इन्स्टिटयूट वेंकटेश कॉम्पुटरमध्ये
आम्ही देतो क्वालिटीची हमी .
| Cartoon Designing In PowerPoint Lesson 2 Boy। पॉवरपॉईंट वापरून मुलाचा कार्टून तयार करणे । नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूयात कशा प्रकारे आपण पावरपॉइंट चा वापर करून एका मुलाचा कार्.....
16/11/2020
नमस्कार ! चला साजरा करूया भावा आणि बहिणीच्या नात्याला उजाळा देणारा हा सण ! HAPPY BHAUBEEJ 😚😚😚😚
वेंकटेश कॉम्प्युटर्स कडून सर्व भाऊ बहिणींना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा.
| भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा !! | HAPPY BHAUBEEJ | नमस्कार ! चला साजरा करूया भावा आणि बहिणीच्या नात्याला उजाळा देणारा हा सण ! आमच्या फेसबुक पेजची लिंक -https://www.facebook.com/VenkteshComp.....
13/11/2020
जॉईन करा MSCIT आणि शिका कार्टून डिज़ाइनिंगसारख्या अनेक
डिजिटल स्किल्स परतूर शहरात फक्त वेंकटेश कॉम्प्युटर्स मध्ये
Addmission Open For (मर्यादित जागा)
Tally & MSCIT Tally & MSCIT Tally & MSCIT
विडिओ बघण्यासाठी क्लिक करा या लिंकवर ---
https://youtu.be/0RTFJpKFHKA
ऍडमिशन साठी क्लिक करा ----
https://www.venkteshcomputer.com/addmissions
अधिक माहितीसाठी VIsit करा
https://www.venkteshcomputer.com/courses
12/11/2020
कार्टून डिझायनिंग चा हा विडिओ बघा आणि भरपूर प्रॅक्टिस करा आणखी
डिजिटल स्किल्स शिकण्यासाठी जॉईन करा MSCIT फक्त वेंकटेशकॉम्पुटर मधे
Visit :- https://www.venkteshcomputer.com/courses
https://www.venkteshcomputer.com/addmissions
पॉवर पॉइंट मध्ये कार्टून कसे तयार करावे ? How To Design Cartoon Girl In Powerpoint ? नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघूयात कशा प्रकारे आपण पावर पावरपॉइंट वापर करून एका मुलीचा का.....
12/11/2020
From This Diwali Let's Make Promise Of Making Education Better With Us Enroll For MSCIT And Learn 200+ Digital Skills With Super Quality Take Your Addmission Now!!
Call/WhatsApp:- +918390959789
Visit :- www.venkteshcomputers.com
09/11/2020
Addmission Open
Contact 8390959789
17/08/2020
या स्वतंत्र्य दिनापासून आता
शिका कार्टून डिजायनिंग...
अगदी सुरूवातीपासून जॉईन करा आमचा ग्रुप आणि पहा
कार्टून डिजायनिंग चे व्हीडीओज
जॉईन करा
https://www.venkteshcomputer.com/group/venktesh-computers-group/discussion
या लिंकवर
Venktesh Computers Group | Venktesh Computers Welcome to the group! You can connect with other members, get updates and share videos. We Recommend You To Share And Post Your Thoughts In This Group. So We Can Make A Better Connection.
Category
Website
Address
Main Road Mondha
Partur
431501
Alerts
Be the first to know and let us send you an email when Venktesh Computers Partur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.