Veer Car Rental

Veer Car Rental

Share

Veer car rental provide cab and taxi services in pune and mumbai we also provide outstation cab

19/12/2023

13/11/2023

आपणांस सर्वांना दिपावलीच्या चैतन्यमय शुभेच्छा.!!

10/11/2023

सर्वांना 'धनत्रयोदशी'च्या मनःपूर्वक शुभेच्छा..! आपल्या सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी, यश, ऐश्वर्य नांदो आणि धन्वंतरीची, धनलक्ष्मीची कृपादृष्टी आपणा सर्वांवर सदैव राहो हीच सदिच्छा...!

24/10/2023

चांगल्याने वाईटावर मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणजे दसरा! आज आपल्या आयुष्यातील सकारात्मक, नव्या, विधायक गोष्टींना आरंभ करून हा विजयादशमीचा सण साजरा करूया आणि यशाचे, समृद्धीचे व भरभराटीचे सोने भरभरुन लुटूया!
सर्वांना दसरा व विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा..!

#दसरा #विजयादशमी

19/09/2023

विघ्नहर्ता आणि बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाच्या आगमनाने सर्वत्र चैतन्य बहरू दे, प्रसन्न मंगलमूर्ती सर्वांच्या आयुष्यात स्फूर्ती आणून इच्छांची पूर्ती करोत, ही प्रार्थना. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..!

Ranjit Patil RP
RP THE GROUP OF BUSINESS

29/08/2023
26/08/2023

*VEER CAR RENTAL*

🚗 All types of Sedan/SUV cabs available to suit your budgets..

*Best possible charges for one way drop/pickup from below Cities*

*🔁Pune - Mumbai - Pune 🔁*
*🔁Pune - Nashik - Pune 🔁*
*🔁Pune - Aurangabad - Pune 🔁*
*🔁Pune - Kolhapur/Sangli-Pune 🔁*

Also Cabs available from below and near by locations:

🚗 *Pune/ Mumbai*
🚗 *Nashik/ Aurangabad*
🚗 *Sangli/ Kolhapur*
🚗 *Ahmadabad/Baroda/ Surat/ Rajkot*
🚗 *Indore/ Bhopal/ Jabalpur*
🚗 *Akola/ Amravati/ Nagpur/ Chandrapur*
🚗 *Raipur/Bilaspur/Durg*

*Call/WhatsApp :📱9960869689*
*9561518017*

18/08/2023

कुठे :- वाकड, पुणे

वेतन:- २०,००० ते २१,००० प्रति माह अनुभव :- 2 ते 5 वर्षे किंवा जास्त.

कामाचे स्वरूप :- ड्राइवर पाहत आहोत एर्टिगा, स्विफ्ट कामाचे स्वरूप :- पुणे ते मुंबई किंवा आऊट स्टेशन. (राहण्याची व्यवस्था केली जाईल. )

संपर्क :- 9561518017( आपल्या मराठी बांधवाना प्राधान्य)

Category

Telephone

Address


Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Veer Car Rental posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.