Astha Buildcon

Astha Buildcon

Share

Real Estate Company

16/10/2021

सिटी गर्दीपासून दूर निसर्गाच्या सानिध्यात स्वतःच हक्काचं घर हवंय.
पुणे मनपा हद्दीबाहेर म्हणजे PMRDA हद्दीत ऊरळी कांचन पासून फक्त १० मिनिटांच्या अंतरावर, ओपन N A बंगलो प्लॉट फक्त ₹११००sq.ft. पासून पुढे. प्लॉट ची साइज़ कमीत कमी १४०० sq.ft. पासून पुढे
निसर्ग-रम्य वातावरणामध्ये आजच आपल्या नवीन घराचे स्वप्न पूर्ण करा,
त्वरा करा मोजकेच प्लॉट्स शिल्लक.
भारतीय संरक्षण दलातील आजी माजी शहीद सेवक आणि त्यांच्या कुटुंबासाठी खास सवलत.
सुविधा:-
✅70-75% कमी व्याज दरात कोणत्याही बँकेचे लोन सुविधा उपलब्ध💰
✅समोरच 100फूट DP रोड.🛣
✅आकर्षक आणि निसर्गरम्य परिसर🏞
✅वास्तुशात्राप्रमाणे प्लॉट📜
✅5 मिनिटांच्या अंतरावर सोलापूर एक्सप्रेस हाइवे.
✅क्लब हाऊस-लाँन्स
✅चिल्ड्रन आणि नाना नानी पार्क🏞
✅पाणी लाइन-ड्रेनेज लाइन.
✅पूर्ण प्लॉट आणि इंटरनल प्लॉट लां कंपाउंड़.
✅आकर्षक कमान-गेट
✅स्ट्रीट लाइट-वृक्षारोपण.
✅सेक्यूरिटी केबिन.
✅अमेनेटीज स्पेस
✅प्लॉट N A असल्यामुळे एक प्लॉट दोघांमधे पण विकत घेऊ शकता.
✅कमीत कमी डाऊन पेमेंट जास्तीत जास्त लोन.
✅5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर
🏬मार्केट, 🍟हॉटेल, 🏫शाळा, 🏥हॉस्पिटल, 🏪दुकाने, ⛽पेट्रोलपंप.
✅मग येताय ना विज़िट लां
✅आणि हो येताना चेक बुक आणायला विसरू नका.
✅कारण स्पॉट बूकिंग वर 10%सूट आहे.
लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही.
आस्था प्रॉपर्टी
आमच घर आमची माणस
8805546946

Website

Address


Katraj Bibvewawdi
Pune
411037

Alerts

Be the first to know and let us send you an email when Astha Buildcon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.