Nilesh Ramesh Bhise

Nilesh Ramesh Bhise

Share

रग रग शंभू मेरा परिचय 🚩

30/05/2026

अमावस्येलाही वलयांकित करणारे शंभूराजे हे नुसते
वीर नव्हते तर
#वीरांचे_वीर_धर्मवीर होते.
आवर्जून या
आज संध्याकाळी ठीक ७.०० वाजता
लेडी रमाबाई हॉल S.P. college
आपले आगमन अमूल्य
त्यामुळे प्रवेश विनामूल्य
वेळेपूर्वी दहा मिनिटे स्थानापन्न व्हावे

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

29/05/2026

शंभू चरित्रावर आधारित कथाकथन आणि दृकश्राव्य माध्यमातून आयोजित केलेला एक अभिनव प्रयोग

संकल्पना, लेखन आणि सादरकर्ते
नीलेश रमेश भिसे

विशेष उपस्थिती
सौ. मंजुषा दीपक नागपुरे (महापौर, पुणे)

▶ शनिवार दि. ३० मे २०२६ रोजी सायं. ७ वाजता
▶ स्थळ : लेडी रमाबाई हॉल, एस.पी. कॉलेज, पुणे

वेळेपूर्वी १० मिनिटे स्थानापन्न व्हावे
(तुमचे आगमन अमूल्य म्हणूनच प्रवेश विनामूल्य )

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

29/05/2026

हिंदवी स्वराज्याच्या पहिल्या अभिषेक्त युवराजांचे
राजसभेतील आक्रमक वक्तृत्व
आणि
रणांगणावरील सार्थ पराक्रमी कर्तृत्व
ऐकायला या.......

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

28/05/2026

औरंगजेब किती क्रूर होता हे समजून घेतलं तर छत्रपती श्री संभाजी महाराज आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज कळतात.

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

27/05/2026

रामाची प्रीती
कृष्णाची मती
म्हणजेच शंभूनीती
जाणून घ्यायला या.....

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

25/05/2026

रामसेजचा रणसंग्राम
जाणून घ्यायला या
किल्लेदाराचा पराक्रम
ऐकायला या
शंभूराम शंभूराम
गर्जयाला या....

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

22/05/2026

संभाजी नावाचा अर्थ समजून घ्यायला या
शंभू चरित्राचे रहस्य जाणून घ्यायला या

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

21/05/2026

शंभूचरित्रावर एक अभिनव प्रयोग...

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

19/05/2026

विराट हिंदू संमेलनानिमित्त 24 तारखेला डोंबिवलीत....

🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

18/05/2026

पुण्यनगरीच्या महापौर मा. सौ. मंजुषा ताई नागपुरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎉💐
आपल्याला उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा 🙏



🚩🚩🚩🚩🚩

जय श्रीराम!
लेखक, व्याख्याता
✒️ नीलेश रमेश भिसे
ंभू_मेरा_परिचय

Telephone

Website

Address


Pune
411051

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh Ramesh Bhise posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.