Health plus

Health plus

Share

online store of fresh fruits and vegetables from farm to your door step in akurdi and near by area.

22/09/2020

सध्याच्या कोव्हीड च्या काळात ताजं, पौष्टिक आणि रुचकर अन्न मिळणं मुश्कील झालंय ना? पण आता चिंता सोडा,
गुणवत्तेची हमी देणारा शेतीमाल, प्रत्यक्ष शेत मळ्यातून तुमच्या दारात.....लवकरच तुमच्या सेवेत
तुमच्या आरोग्यासाठी, शेतकऱयांनी शेतात पिकविलेल्या फळभाज्या, पालेभाज्या, कडधान्ये, इतकेच नव्हे तर तांदुळ, अंडी असे सगळे पदार्थ अगदी घरपोच. तुम्ही घराबाहेर पडू नका. सेफ रहा, काळजी घ्या.

घरपोच डिलिव्हरी साठी संपर्क साधा -
8788697172
7083333573

18/09/2020

आता दुकानात जाऊन काय खरेदी करायचे ह्या प्रश्नाला करा बाय बाय. फोन वरून ऑर्डर द्या, आणि शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेला शेतीमाल मिळवा तुमच्या घरपोच. दर्जेदार सेवा, विश्वासू किंमतीत ..... सुरक्षिततेची हमी. अजून काय हवं ? न्यू नॉर्मल मध्ये वेळेच्या अन पैशाच्या बचतीला प्राधान्य देताय ? मग ह्या अनोख्या सेवेचा अवश्य लाभ घ्या ....

अधिक माहितीसाठी संपर्क:-
8788697172
7083333573

14/09/2020

कोव्हीड - १९ मुळे थांबलेलं जग, आता सावधगिरीने सुरू होत आहे. म्हणूनच आम्ही एक नवीन दर्जेदार सेवा आपल्यासाठी घेऊन येत आहोत .... उत्तम गुणवत्तापूर्ण शेतीमाल , शेतकऱयांनी पिकविलेला अतिशय निवडक असा शेतीमाल, घरपोच. आता आवडीच्या पालेभाज्या,फळभाज्या इतकेच नव्हे तर तांदूळ,कडधान्ये, दूध आणि बरेच काही .... उपलब्ध एका छाताखाली. खरेदी करा बिंघोर पणे.

अधिक माहितीसाठी संपर्क
📲8788697172
📲7083333573

12/09/2020

कोव्हीड १९ चा संसर्ग दररोज वाढतोय, अशा परिस्थितीत घराबाहेर जाणे टाळले पाहिजे. हाच विचार ओळखून तुमच्या सोयीसाठी आम्ही घेऊन येत आहोत, एक नवीन सेवा. घरपोच शेतीमाल. अतिशय सुरक्षित, पौष्टीक, शेतकऱयांनी शेतात पिकविलेलं ताजं अन्न, शेतमाल,विविधं फळभाज्या, आता डायरेकट तुमच्या दारी , अगदी रास्त दरात ......

अधिक माहितीसाठी संपर्क:-
8788697172
7083333573

08/09/2020

गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा आम्ही घेऊन आलो आहोत आपल्या सेवेसाठी थेट भाजी आपल्या दारात त्यासाठी कोणताही शुल्क घेतले जाणार नाही.

तर मग वाट कशाची पाहता आज कॉल करा
घरबसल्या आणि अगदी ताजी आणि स्वच्छ भाजी मिळवा एक कॉल वर....

तुम्हाला हवा तो शेतमाल , अगदी ताजा ताजा, आता तुमच्या घरी.

✅ ताजी व स्वच्छ भाजी व फळे शेतातून थेट आपल्या दारात
✅अत्यंत कमी दरात उपलब्ध
✅योग्य पध्दतीने काळजी घेऊन भाजी तुमच्या दारात
✅ फ्री डिलिव्हरी (कोणताही चार्ज घेतला जाणार नाही)
✅एक दिवस आधी ऑर्डर घेऊन दुसऱ्यादिवशी ऑर्डर ची होम डिलीव्हरी दिली जाईल.
✅ऑनलाइन पेमेंट सुविधा तसेच कॅशऑन डिलिव्हरी सुद्धा स्वीकारू.


तेच आरोग्य पुर्ण पदार्थ, आता टेम्पो द्वारे तुमच्या घरी. सकाळी मंडई मध्ये गर्दी असते, म्हणून तुमच्या सोयीसाठी आता शेतमाल थेट ..... तुमच्या घरी.

संपर्क - हेल्थ प्लस प्रा. लि.
ऑनलाईन बुकिंग नंबर :-8788697172, 7083333573

06/09/2020

घरबसल्या एक कॉल करा आणि अगदी ताजी ताजी भाजी मिळवा एक कॉल वर....

शेतात पिकलेलं शंभर नंबरी सोनं .....
आता अगदी घरपोच !!

तुम्हाला हवा तो शेतमाल , अगदी ताजा ताजा, आता तुमच्या घरी. फळभाज्या, पालेभाज्या, वेगवेगळी फळे इथपासून उच्च प्रतीचा तांदुळ, दूध, गहू , डाळींपर्यंत ... कोव्हीड च्या साथी मुळे, आपल्याला आरोग्यपूर्ण अन पौष्टिक पदार्थांचं महत्व पटलं ना ?

तेच आरोग्य पुर्ण पदार्थ, आता टेम्पो द्वारे तुमच्या घरी. सकाळ च्या पारी मंडई मध्ये गर्दी असते, म्हणून तुमच्या सोयीसाठी आता शेतमाल थेट ..... तुमच्या घरी.

संपर्क - हेल्थ प्लस प्रा. लि.
ऑनलाईन बुकिंग नंबर :-8788697172, 7083333573

Website

Address


Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health plus posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.