Handover360

Handover360

Share

"Your Peace, Our Check". Our speciality is we provide a detailed report of the inspection with solutions
☎️ 9158920875

03/07/2026

"घर घेताय ? अभिनंदन !"
मग याच घरातील आपले वास्तव्य अधिक सुखकर होण्यासाठी काही गोष्टी सुरुवातीलाच तपासणे आवश्यक आहे . आणि याच गोष्टी अनुभवी तज्ञांमार्फत तपासून देण्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत - Handover 360॰ .
तुमचे घर 360॰ ने योग्य रीतीने अगदी कानाकोपऱ्यासहित तपासून घेऊन मगच घराचा ताबा घ्या म्हणजे तुमच्या स्वप्नातील घरातला तुमचा प्रत्येक दिवस हा सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जाईल .
उदाहरणादाखल काही गोष्टी जसे
-तुमचा दरवाजा योग्य रीतीने बसवला आहे का ?
-तुमच्या टाईल्स आणि त्यांचे स्कर्टिंग योग्य तिने बसवले आहे का ?
-तुमच्या किचन ओट्याचा Slope / उतार योग्य आहे का ?
-तुमचे सर्व स्विच बोर्ड व्यवस्थित चालू आहेत का ?
या आणि यांसारख्या 120+ मुद्द्यांना अनुसरून आम्ही तुमचे घर तपासतो आणि तुम्हाला फोटो सहित रिपोर्ट देतो .
जेणेकरून तुम्हाला तुमच्या घराचा आरामदायी ताबा मिळू शकेल .
आम्ही हे सर्व करतो फक्त रु . 6000* पासून

आपल्या घराच्या किमती पुढे आणि नंतर होणाऱ्या डोकेदुखी पुढे ही सुरुवातीची गुंतवणूक अगदीच नगण्य आहे .
आमचे तेवीस वर्षापेक्षा अधिक अनुभव असलेले तज्ञ तुम्हाला उपायांसह रिपोर्ट देतात .

अधिक माहितीसाठी संपर्क
*Handover360*
*9175807287*

Send a message to learn more

17/06/2026

✨तुमच्या भविष्यासाठी, 360° खात्री

🏡नवीन घरात पहिलं पाऊल…
आई-बाबांच्या डोळ्यातलं समाधान, पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद – हा क्षण परत येत नाही.
Handover 360 फक्त प्लंबिंग-वायरिंग चेक करत नाही, आम्ही चेक करतो तुमच्या कुटुंबाची मनःशांती.
कारण घर म्हणजे 4 भिंती नाही, ते असतं पिढ्यांचं भविष्य

✨ तुमचं स्वप्नातील घर, आमची खात्री!
आजच संपर्क साधा!
📞 +91 9175807287

09/06/2026

🏠 Before You Accept the Keys, Know the Truth!
We inspect hidden defects, finishing issues & fittings so you get a hassle-free property handover. ✅

📞 Call now: +91 91589 20875

15/04/2026

worried about property handover?

Want your business to be the top-listed Home Improvement Business in Pune?
Click here to claim your Sponsored Listing.

Category

Website

Address


115, MCC Tower, Sinhgad Road, Near Nanded City
Pune
411041