MLA
He Wrote It. He Lived It. Then He Sang It. with Abhilasha
तुम्ही कितीही चांगलं काम करत असाल, पण लोकांना तुमचं काम दिसत नसेल तर opportunities तुमच्यापर्यंत कशा येणार?👉 रोज थोडं Show Up करा.👉 तुमचं Knowledge Share करा.👉 तुमची Story सांगा.👉 तुमच्या Business बद्दल बोला.People buy what they remember.And they remember who they see consistently.— Abhilasha BelureFounder, Maharashtrian Ladies Association
The Biggest Myth About Writers That Needs to END! with Abhilasha Belure
How Did Bhuvan Bam Find Such Brilliant Writers for Dhindora 2 ? With Abhilasha
Writers’ Room: The Secret Behind Every Hit Show! Talk Show with Abhilasha
14/09/2026
🌺 ॥ श्री गणेशाय नमः ॥ 🌺
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात भरभरून सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्य येवो! सर्व विघ्ने दूर होऊन तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना. 🙏✨
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला गणेश चतुर्थीच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌸
🚩 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🚩
Is Bigg Boss REALLY Scripted? The Truth Behind the Show! with Abhilasha
LIVE – Exhibition Special!
Respected Noopur Pawar ma'am 🙏
तुम्ही Exhibition मध्ये Stall लावता, पण Organiser च्या नजरेतून कधी विचार केला आहे का?
Exhibition मधून फक्त सहभागी न होता नक्की Business कसा मिळवायचा, हे थेट एक्सपर्ट
Organisers कडून शिकण्याची ही सुवर्णसंधी! 🚀
या Live Talk Show मध्ये काय शिकाल?
* Organiser चा Mindset आणि Visitor Psychology
* योग्य Stall Location & Attract Design ची निवड
* Visitors कडून Business Conversion कसा मिळवायचा?
* Exhibition मधील Do’s & Don’ts
📅 तारीख: २६ सप्टेंबर २०२६ (शनिवार)
⏰ वेळ: सायं. ४:०० ते ७:००
📍 ठिकाण: MCCIA, सेनापती बापट रोड, पुणे
🎯 तुमचा Stall यशस्वी करण्यासाठी आजच सीट बुक करा:
Whatsapp on 7798796199
Learn from the Organisers. Think like an Exhibitor. Grow your Business!
Microdramas Don’t Work in India… OR Are We Doing It Wrong? with Abhilasha
LIVE – Exhibition Special!
Respected Rahul Kulkarni Sir 🙏
तुम्ही Exhibition मध्ये Stall लावता, पण Organiser च्या नजरेतून कधी विचार केला आहे का?
Exhibition मधून फक्त सहभागी न होता नक्की Business कसा मिळवायचा, हे थेट एक्सपर्ट
Organisers कडून शिकण्याची ही सुवर्णसंधी! 🚀
या Live Talk Show मध्ये काय शिकाल?
* Organiser चा Mindset आणि Visitor Psychology
* योग्य Stall Location & Attract Design ची निवड
* Visitors कडून Business Conversion कसा मिळवायचा?
* Exhibition मधील Do’s & Don’ts
📅 तारीख: २६ सप्टेंबर २०२६ (शनिवार)
⏰ वेळ: सायं. ४:०० ते ७:००
📍 ठिकाण: MCCIA, सेनापती बापट रोड, पुणे
🎯 तुमचा Stall यशस्वी करण्यासाठी आजच सीट बुक करा:
Learn from the Organisers. Think like an Exhibitor. Grow your Business!
Category
Contact the public figure
Telephone
Website
Address
Vadgaon Sheri
Pune
411014