Patil Brothers
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Patil Brothers, Digital creator, Pune.
03/07/2025
आपलेच गद्दार ! चारही बोटांमधे अँगठ्या गळ्यात लॉकेट.
आज हॉटेल भाग्यश्री चे मालक नागेश यांच्याबद्दल आदर खूपच वाढला. अशिक्षित असून देखील त्यांनी स्वतः च्या हिमतीवर लाखोंचा व्यवसाय उभा केला.यांनी भल्या भल्यानं पाणी पाजल. तुळजापूर- धाराशिव मार्गावरची अनेक हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जर हा माणूस जास्त शिकला असता तर त्याला जी आज ओळख मिळाली आहे ती कदाचित मिळाली नसती. आपण नेहमीच विचार करत असतो लोक काय म्हणतील. पण या पठ्ठ्याने सर्वांना फाट्यावर मारून स्वतः च्या कर्तृत्वाने होटल भाग्यश्री हे फक्त नाव नसून ब्रँड कमावले आहे
#गरजवंत लोकांपर्यंत पोहचवा 🙏
20/10/2024
भाजपकडून संभाजीनगर नव्हे तर औरंगाबाद असा उल्लेख. ही तर शिवभक्तांची फसवणूक. याचा अर्थ औरंगाबादचे नामांतर झालेच नाही.
15/10/2024
#विधानसभानिवडणूक२०२४
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर
२० नोव्हेंबरला मतदान आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार.
10/10/2024
भारतीय उद्योगजगताचे शिल्पकार, टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचे आज दुःखद निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या महान व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण श्रद्धांजली.
06/10/2024
अतिशय गरिब कुटुंबातील हलाखीची परिस्थिती असलेला गोलीगत सुरज चव्हाण ठरला यंदाच्या बिग बॉस मराठीचा विजेता🔥
अभिनंदन❤️
पुणे व पिंपरी चिंचवड येथे चहा स्टॉल साठी भाडेतत्त्वावर जागा पाहिजे. कुणाकडे असल्यास आम्हास कळवा
मो. 9356278523
28/09/2024
गरिबाला विनम्रता आणि माणुसकी शिकवावी लागत नाही👏👌
मेन डोअरमधून आत येताच चप्पल काढली...
सूरज चव्हाणच्या बहिणींनी साधेपणाने जिंकली प्रेक्षकांची मनं...आज बिग बॉसच्या घरात भावुक क्षण पाहायला मिळत आहेत. काल हजेरी लावणाऱ्या कुटुंबातील चिमुरड्यांचे सूरज सोबत सूत जुळून आले. अभिजित, जान्हवीच्या मुलांमध्ये सूरज लहान होऊन रमला, त्यांना घरातली फळं खायला दिली. तर आज त्याच्या बहिणींनी आणि आत्याने एन्ट्री घेताच सूरज भावूक झाला. मेन डोअरमधून आत येताच सुरजच्या बहिणीने दारात चप्पल काढतो तशी तिथे चप्पल काढली. तिच्या याच साधेपणाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. बिग बॉस हा एक सेट नाही तर ते एक घरच आहे असे मानल्याने सुरजच्या बहिणीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
Category
Website
Address
Pune
Alerts
Be the first to know and let us send you an email when Patil Brothers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.