GeetBhakti

GeetBhakti

Share

a platform to listen to new original songs, new tunes and new music.

link to live online concerts and reminders of upcoming new programmes conducted under GeetBhakti

15/06/2025
15/06/2025

स. दा, समीर दातार प्रस्तुत
🌸सिंहगडावर जाणाऱ्या सर्व मित्रांना🌸
मनाला भावेल अशी ही रचना, समर्पित.
🌄🌄🌄🌄
जरूर ऐका, पहा.
नक्की like आणि share करा

07/06/2025

डॉ. समीर दातार
🌹स.दा 🌹
प्रस्तुत
सूर्य आपल्याला किती महत्त्वाचा आहे, त्याच्या मुळे सर्व सृष्टी आहे.
ऐकूयात त्याच्या मुखी, त्याचे मनोगत.
जरूर पहा,
Like and share करा..

02/06/2025

समीर दातार
स.दा प्रस्तुत
🌸🌸
डोळ्यातून व्यक्त होणाऱ्या साऱ्या भावनांचे विवेचन
👁️ 👁️
सुंदर शब्दात वर्णन
🌸🌸
जरूर ऐका
🙏🙏
Like आणि Share
नक्की करा.

23/05/2025

स.दा. प्रस्तुत..
"प्रेम, असच असतं न..!"
थोडक्यात, प्रेमाचे विवेचन करणारी एक छोटीशी कविता.
नक्की पहा, आवडल्यास like share आणि subscribe नक्की करा...
😊❤️😊

22/05/2025

स.दा. प्रस्तुत
रात्रीची निरव शांतता, चांदण्यांच्या शुभ्र प्रकाशाने, किती सूरेल होते, याची अनुभूती देणारी एक छोटीशी कविता...
जरूर ऐका,
Like share subscribe करा
💐🙏💐

17/11/2024

पहिला नसेल तर या नक्की
" नमन तुला " पुढचा प्रयोग, सोमवार, २५ नोव्हेंबर, सायंकाळी ६ वाजता. गणेश सभागृह, न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, पुणे. तिकिटासाठी संपर्क: 9850889706

09/07/2024

🚩 गीतभक्ती सादर करत आहे,
एक नवीन सुंदर भक्तीगीत!

🚩 *धन्य ज्ञानियाचा राजा, धन्य ही आळंदी,*
*माय इंद्रायणी गाई जोजवीत खांदी||*

🚩 आज आषाढ मासारंभ! आषाढ शु. १

🚩 आषाढातील पंढरीची वारी म्हणजे हरिनामाच्या गजराने व निस्सिम भक्तीने दरवर्षी महाराष्ट्रात साजरा होणारा जणू एक मोठा सणच!

🚩 चला तर ऐकू या, पाहू या आणि आवडल्यास शेअर सुद्धा करू या:
गीत: कै. श्रीमती वसुमती मुकुंद वझे
संगीत व संगीत संयोजन: डॉ. समीर दातार
तबला: श्री. मनोज चांदेकर
गायिका: डॉ. भक्ति दातार

16/04/2024

🚩🚩 जय श्रीराम! 🚩🚩

🚩🌸 *चैत्र शुद्ध नवमी! रामनवमी!* आणि या वर्षी तर ही नवमी अधिकच खास, खऱ्या अर्थाने भव्यदिव्य! 🙏🏻

🚩 शतकांच्या वनवासानंतर आपला "बालकराम" प्रथमच अयोध्येत विराजला आहे!

🚩 चला तर मग, 'गीतभक्ती' प्रस्तुत या आमच्या नवीन रामगीतातून आपण सारे राममय होऊया!

🌸 गीत: सौ. सीना दीक्षित
🌸 संगीत व संगीत संयोजन: डॉ. समीर दातार
🌸 गायिका: डॉ. भक्ति दातार
🌸 सहगायक: डॉ. सुरेंद्र वझे
🌸 तबला साथ: श्री. मनोज चांदेकर

🚩 खालील लिंकवर गाणे जरूर पहा, आवडल्यास Like आणि शेअरपण जरूर करा!!

🚩जय श्रीराम! जयजय श्रीराम! 🚩

Category

Website

Address


Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when GeetBhakti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.