Chetan Tilekar

Chetan Tilekar

Share

श्री.चेतन पुंडलिक टिळेकर
भाजपा संघटक, हडपसर विधानसभा मतदारसंघ

18/09/2026

गोकुळ नगर भागातील मंडळांमध्ये अत्यंत उत्साहात,आनंदात,पवित्र वातावरणामध्ये श्रींच्या आरतीचा मान मिळाला 🙏. आपल्या सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा 💐

Photos from Chetan Tilekar's post 18/09/2026

गोकुळ नगर भागामध्ये, केदारेश्वर मित्र मंडळ, ओमकार मित्र मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मित्र मंडळ, अष्टविनायक मि umत्र मंडळ, तुळजाभवानी मित्र मंडळ, शिवशंभो मित्र मंडळ, बाळूमामा मित्र मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, गणराज प्रतिष्ठान मित्र मंडळ, श्रीराम मित्र मंडळ, जय मल्हार मित्र मंडळ, या मंडळांच्या श्रींच्या आरतीचा मान मिळाला🙏. आपल्या सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

Photos from Chetan Tilekar's post 24/08/2026

9th Maharashtra State Karate Championships Kondhwa bk.(Shotokan Karate Federation of India)
ही स्पर्धा आयोजन आमचे मित्र रोहन कचरावत,अमित कचरावत यांनी केली असून माझ्या हस्ते व नगरसेविका अर्चनाताई जगताप यांच्या उपस्थितीत स्पर्धा व बक्षीस वितरण संपन्न झाले

Photos from Chetan Tilekar's post 22/07/2026

राजकारणातील सर्वात लाडके नेते स्वर्गीय अजित दादा पवार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा💐💐

Photos from Chetan Tilekar's post 22/07/2026

महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री, सर्वांचे देवा भाऊ आपणास वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐💐

Category

Telephone

Website

Address


Katraj/Kondhwa Road
Pune
411048

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chetan Tilekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.