PD Technology - Smart Geyser
We are a manufacturer of smart home appliances.
08/03/2026
"ती आहे म्हणून हे विश्व आहे, ती आहे म्हणून घराला घरपण आहे, ती आहे म्हणून नात्यांत जिवंतपणा आहे. तिचा सन्मान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!"
जवळपास एका शतकाहून जास्त काळ 8 मार्च हा दिवस महिलांसाठी खास समजला जातो. पण का?
क्लारा झेटकीन या महिलेने 1910 साली जागतिक महिला दिनाची सुरुवात केली. या दिवसाचा उगम कामगार चळवळीतून झाला.
याचं बीज रोवलं गेलं ते 1908 साली जेव्हा 15 हजार महिलांनी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर मोर्चा काढला. कामाचे कमी तास, चांगला पगार आणि मतदानाचा अधिकार अशा त्यांच्या मागण्या होत्या.
# # # #
Contact the business
Telephone
Website
Address
2257, More Wasti, Near Manjari Farm, Hadapasar
Pune
412307
Opening Hours
| Monday | 9am - 6pm |
| Tuesday | 9am - 6pm |
| Wednesday | 9am - 6pm |
| Thursday | 9am - 6pm |
| Friday | 9am - 6pm |
| Saturday | 9am - 6pm |