Agrowon

Agrowon

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Agrowon, Media/News Company, Office No 7 & 8, 4th floor, Akshay complex, Pushpak park, ITI Road, Aundh, Pune –, Pune.

AGROWON is a trusted brand name in Agriculture, established on 20th April 2005 an Agri Publication by Sakal Media Group, the world first ever daily on agriculture, a 16 page tabloid with 8 editions! शेतकऱ्यांचं मुखपत्र म्हणून ॲग्रोवननं आपला दबदबा निर्माण केलाय. ॲग्रोवनच्या यू ट्यूब चॅनेलच्या माध्यमातून शेतीमालाच्या किंमती, धोरणं आणि राजकारण म्हणजे ‘प्राईस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स' यांच्या लेटेस्ट अपडेट्स मिळतात. शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा इथं असतो. फक्त बातम्या, घडामोडी नव्हे तर सखोल विश्लेषणावर इथं भर असतो. मार्केट इन्टेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेतीसल्ला एका क्लिकवर उपलब्ध.

10/09/2026

बैलपोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा



Bail Pola, Pola Festival, Bail Pola Festival, Bullock Festival 2026, 251SP

10/09/2026

Rain Update : राज्यात पावसाला पोषक हवामान | Agrowon

पावसाची दडी, कमाल तापमानाचा वाढलेला पारा, यामुळे राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. आज उत्तर महाराष्ट्रात मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. राज्यात पावसाला पोषक हवामान होत असून, उद्यापासून म्हणजेच ११ तारखेला विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात पाऊस सुरू होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

Due to the heavy rains and the increase in maximum temperature, the heat and humidity in the state have increased. Today, isolated rains with lightning are expected in Marathwada and North Maharashtra. The weather in the state is favorable for rains, and the Meteorological Department has predicted that rains will start in Vidarbha, Marathwada and Madhya Maharashtra from tomorrow i.e. on the 11th.

Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी 09/09/2026

सांगली जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीस अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

Water Management Meeting: जल व्यवस्थापन बैठकीस शासनाच्या अधिकाऱ्यांची दांडी Water Resources Planning: सांगली जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या बैठकीस अधिकाऱ्यांनी दांडी मारल्याने सदस.....

Surya Ghar Yojana : सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत ७४ हजार ग्राहक वीज निर्माते 09/09/2026

नाशिक केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंडळातील वीज ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Surya Ghar Yojana : सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत ७४ हजार ग्राहक वीज निर्माते Solar Subsidy : नाशिक केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला महावितरणच्या नाशिक परिमंड...

Nashik APMC : पांजरापोळ प्रकरणात नाशिक बाजार समितीला दणका 09/09/2026

श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ ट्रस्टच्या जमिनीच्या योग्य मोबदल्यावरून तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा दणका बसला आहे.

Nashik APMC : पांजरापोळ प्रकरणात नाशिक बाजार समितीला दणका Maharashtra Politics : श्री नाशिक पंचवटी पांजरापोळ ट्रस्टच्या जमिनीच्या योग्य मोबदल्यावरून तब्बल दोन दशकांहून अधिक काळ सुरू .....

ZP File Approval : फायली मंजुरीस विलंबावर जि.प. अध्यक्षांची नाराजी 09/09/2026

सोलापूर जिल्हा परिषदेत प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कामकाज होत असल्याच्या आरोपानंतर अध्यक्ष दीपक वैद्य यांनी फायली (संचिका) मंजुरीस होत असलेल्या विलंबाबाबत नाराजी व्यक्त केली.

ZP File Approval : फायली मंजुरीस विलंबावर जि.प. अध्यक्षांची नाराजी ZP Administration : सोलापूर जिल्हा परिषदेत प्रशासनाकडून पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता कामकाज होत असल्याच्या आरोपानंतर अ....

09/09/2026

राज्यातील 19 जिल्ह्यांत दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सरकारने 'शक्तिपीठ'चा विषय बाजूला ठेवून शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.



Maharashtra Drought, Drought in 19 Districts, Maharashtra Farmers, 251SP

Dudhganga River Pollution: राधानगरीत दूधगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात 09/09/2026

कधीकाळी निर्मळ, स्वच्छ आणि जीवनदायिनी असलेली दूधगंगा गावागावातील सांडपाणी, साखर कारखान्यांची मळी आणि वाळू उद्योगातील रासायनिक प्रक्रियेतून बाहेर पडणाऱ्या पाण्यामुळे प्रदूषित होत आहे.

Dudhganga River Pollution: राधानगरीत दूधगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात Water Pollution: काळम्मावाडी प्रकल्पापासून पुढे कर्नाटकात कृष्णा नदीला मिळणारी दूधगंगा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात ....

Illegal Sand Mining: धुळे जिल्ह्यातून वाळूची बेकायदा तस्करी सुरू 09/09/2026

पावसाळ्यामुळे शासनाकडून नियमानुसार वाळू उत्खननास बंदी असतानाही धुळे जिल्ह्यातील पांझरा, बुराई आणि तापी नदीपात्रातून खुलेआम तस्करी सुरू आहे.

Illegal Sand Mining: धुळे जिल्ह्यातून वाळूची बेकायदा तस्करी सुरू Tapi River: पावसाळ्यामुळे शासनाकडून नियमानुसार वाळू उत्खननास बंदी असतानाही धुळे जिल्ह्यातील पांझरा, बुराई आणि तापी नद....

Rain Deficit: पावसाची ओढ; पिकांना तापमानाची धग! 09/09/2026

तळोदा शहरासह तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, त्यातच तापमानात वाढ झाल्याने खरिपातील पिकांवर प्रतिकूल परिणाम होऊ लागला आहे.

Rain Deficit: पावसाची ओढ; पिकांना तापमानाची धग! Rain Break: तळोदा शहरासह तालुक्यात पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली असून, त्यातच तापमानात वाढ झाल्याने खरिपातील पिक...

Address


Office No 7 & 8, 4th Floor, Akshay Complex, Pushpak Park, ITI Road, Aundh, Pune –
Pune
411007

Alerts

Be the first to know and let us send you an email when Agrowon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Subscribe

We will notify you when anything happens in Pune.