frevolt
Frevolt is a digital platform for green energy installations.
वाढत्या महागाईत वाढत्या वीजबिलाचं टेन्शन आलंय? ⚡📉
बजेट बिघडवणाऱ्या महागाईवर एकच खात्रीशीर उपाय – Frevolt Solar!
एकदाच इन्व्हेस्ट करा आणि पुढील २५ वर्षांपर्यंत वीजबिलाच्या खर्चापासून कायमची मुक्ती मिळवा.
सर्वोत्तम दर्जा, विश्वासार्ह सेवा आणि सुरळीत इन्स्टॉलेशनसह २,००० पेक्षा जास्त कुटुंबांचा विश्वास! ☀️
👉 आजच संपर्क करा आणि तुमचं वीजबिल शून्य करा!
📞 कॉल करा: +91 9240941003
🌐 भेट द्या: www.frevolt.co
📲 Frevolt App डाउनलोड करा (Link in Bio)
निर्णय योग्य वेळी घेतला, तर बचतही वेळेतच सुरू होते! ☀️💡
पाऊस असो वा उन, Frevolt सोबत करा स्मार्ट सुरुवात आणि वीजबिलाच्या टेन्शनला म्हणा कायमचा बाय-बाय.
👉 आजच मोफत साइट सर्व्हेसाठी संपर्क करा:
+91 9240941003
Bank Alert: ₹78,000 Credited! 🔔
'पीएम सूर्य घर योजने'अंतर्गत मिळवा हक्काची सरकारी सबसिडी
सोलरचा निर्णय पुढे ढकलू नका.
आत्ताच माहिती घ्या आणि उपलब्ध सरकारी सबसिडीचा लाभ घ्या!
Partner with the Sun. Power Up with Frevolt.
अधिक माहितीसाठी आजच कॉन्टॅक्ट करा
📞 9240941003
24/08/2026
2001 PROJECT ORDERS. ONE POWERFUL JOURNEY. ☀️💙
A milestone worth celebrating — 2001 project orders received across Maharashtra.
Every order is a reflection of the trust homeowners place in Frevolt to make the switch to smarter, cleaner energy.
🌱 Powering Maharashtra, one property at a time.
☀️ Building a brighter, solar-powered future together.
Thank you for choosing Frevolt.
वीज बिल भरत राहायचं की स्वतःची वीज स्वतः निर्माण करायची? निर्णय तुमचा आहे! ⚡
भविष्यात विजेचे दर कितीही वाढले, तरी तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कायम राहील. आजच घराच्या छतावर सोलर पॅनेल्स बसवा आणि वीज बिलांच्या टेन्शनपासून कायमची मुक्ती मिळवा.
तुमचं भविष्य स्मार्ट बनवा Frevolt Solar सोबत.
अधिक माहितीसाठी आजच कॉन्टॅक्ट करा
📞 9240941003
15/08/2026
*Happy Independence Day!* 🇮🇳
✨ या स्वातंत्र्यदिनी, तुमच्या घराला द्या Energy Freedom!
Frevolt घेऊन आलंय *Independence Day Special Offer* 🎉
*Rooftop Solar वर ₹15,000/-* पर्यंत OFF!*
फक्त पहिल्या *80 ग्राहकांसाठी*
Valid for *15th August 2026 - 25th August 2026*
वीज बिल कमी करण्याची संधी… Solar घेण्याची योग्य वेळ…
आणि Offer? फक्त मर्यादित ग्राहकांसाठी!
आजच तुमची Solar Journey सुरू करा.
Contact us now!
+91 9240941003
_*T&C Apply_
या स्वातंत्र्यदिनी… काहीतरी खास घडणार आहे! ☀️
वीज बिलांच्या वाढत्या खर्चाला मिळणार आहे एक स्मार्ट उत्तर. ⚡
Frevolt solar घेऊन येत आहे एक खास Independence Day surprise… 🎉
काय आहे हे surprise? 👀
लवकरच सांगतोय!
Stay tuned. ☀️💚
IndependenceDaySpecial SolarIndia
पाऊस असो वा ऊन, आमचं काम कधीच थांबत नाही! ⚡🌧️
पावसाळ्यातही अखंड वीज निर्मिती करा Frevolt Solar सोबत.
तुमच्या छताला द्या उर्जेची ताकद! ☀️
👉 संपर्क करा: 9240941003
🌐 www.frevolt.co
CleanEnergy Maharashtra SolarInverter
सूर्य दिसत नसला, तरी त्याची ऊर्जा थांबत नाही. ☀️🌧️
पावसाळ्यात Solar Panels पूर्णपणे बंद पडतात, हा एक मोठा गैरसमज आहे.
मग तुम्ही Solar घेण्याचा निर्णय का पुढे ढकलताय?
🌧️ हा पावसाळाच योग्य वेळ आहे Solar बसवण्याचा.
✔️ मोफत साइट सर्व्हे
✔️ सबसिडी मार्गदर्शन
✔️ प्रोफेशनल इंस्टॉलेशन
🌱 अधिक माहितीसाठी Free solar consultation book करा.
📲 Detailed quotation साठी Frevolt App डाउनलोड करा (Link in Bio)
📞 9240920287
🌐 www.frevolt.com
विश्वासाचा एक महत्त्वाचा टप्पा. ☀️
Frevolt kadun Adani solar la देण्यात आलेली 100वी पॅनल ऑर्डर यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे!
या प्रत्येक ऑर्डरमागे आहे ग्राहकांचा विश्वास, टीमची मेहनत आणि स्वच्छ ऊर्जेकडे वाढणारी वाटचाल.
या प्रवासात साथ देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार.
अधिक माहितीसाठी आजच कॉन्टॅक्ट करा
📞9240920287
Category
Website
Address
Pune
Pune
411044
Opening Hours
| Monday | 10am - 6am |
| Tuesday | 10am - 6am |
| Wednesday | 10am - 6am |
| Thursday | 10am - 6am |
| Friday | 10am - 6am |
| Saturday | 10am - 6am |
Alerts
Be the first to know and let us send you an email when frevolt posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.