Workshop/ Classes
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Workshop/ Classes, Pune.
06/10/2020
जालना, वर्धा जिल्ह्यातील ड्रायपोर्ट प्रतिक्षेतच
पुणे, ता. 02: महाराष्ट्राच्या विविध भागातील उत्पादित होणाऱ्या शेतमालाला राज्यातील बाजारपेठसह देश-विदेशातील बाजारपेठ मिळावी. शेतमालाची आयात आणि निर्यात जलदगतीने व्हावे यासाठी सरकारने वर्धा आणि जालना येथे ड्रायपोर्ट उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला होता, मात्र आतापर्यंत एकही ड्रायपोर्ट प्रत्यक्षात सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. डिसेंबर 2020 पर्यंत यातील जालना आणि वर्धा येथील ड्रायपोर्ट सुरू होण्याची शक्यता जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तर सांगली आणि नाशिक येथील ड्रायपोर्टसाठी जागा निश्चित करण्याचे निर्देश ही देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मराठवाड्यासह विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील कृषी उद्योगाला गती देण्यासाठी ड्रायपोर्ट उभारणीचा निर्णय सरकारने घेतला होता. मराठवाड्यातील उद्योगासाठी जालना येथील ड्रायपोर्ट उपयुक्त ठरणार आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हे प्रकल्प लवकरात लवकर सुरू व्हावे, अशी मागणी येथील स्थानिक करत आहेत.
कोट
जालना आणि वर्धा येथील ड्रायपोर्ट उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. डिसेंबरपर्यंत ड्रायपोर्ट पूर्ण क्षमतेने सुरू होतील. नाशिक आणि सांगली येथील ड्रायपोर्टसाठी जागा निश्चितीसाठी आदेश अधिकाऱ्यांना दिले आहे.
- सुभाष देसाई
उद्योग मंत्री, महाराष्ट्र राज्य
-
फोटो संग्रहित आहे.
15/08/2018
17/09/2017
For more information kindly inbox or comment..
06/09/2017
Small Rangoli designs
05/09/2017
05/09/2017
Flower Rangoli
15/08/2017
Wish you All Happy independence Day
Telephone
Website
Address
Pune
411021
Alerts
Be the first to know and let us send you an email when Workshop/ Classes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.
31/08/2017