COG - Culinery Operations Group

COG - Culinery Operations Group

Share

रेस्टॉरंट व्यवसायासाठी संपूर्ण सोल्युशन्स

✔ Hospitality Staffing
✔ Restaurant Consultancy
✔ Kitchen Setup & Planning
✔ Food Costing
✔ ODC Services

📍 Pune

06/08/2026

रेस्टॉरंट सुरू करणं सोपं झालंय... पण चालवणं? 😅
स्टाफची कमतरता, कॉस्टिंगचा गोंधळ, किचन सेटअपची डोकेदुखी, आउटडोअर इव्हेंटमधली धावपळ — हे सगळं आता तुमचं टेन्शन नाही!

Culinary Operations Group तुमच्यासाठी सांभाळतं:
✅ हॉस्पिटॅलिटी स्टाफिंग (शेफ्स, कुक्स, वेटर्स, कॅप्टन्स, हाऊसकीपिंग)
✅ रेस्टॉरंट व कॅटरिंग कन्सल्टन्सी
✅ फूड कॉस्टिंग व इन्व्हेंटरी मॅनेजमेंट
✅ किचन सेटअप व डिझाईन
✅ आउटडोअर कॅटरिंग (ODC) मॅनेजमेंट

COG - Culinery Operations Group
Efficiency in Every Kitchen. 🔥
८ वर्षांचा अनुभव, पुण्यातलं विश्वासार्ह आणि पारदर्शक नाव.

तुमचा बिझनेस, आमची जबाबदारी. 🤝

📲 Rahul – 9923543258 Yogesh – 9067588363

Category

Website

Address


Pune