All Recipe
सोप्या पद्धतीने जेवण तयार करणे
नाही नाही हा अख्खा मसूर नाही ही आहे चमचमीत हिरव्या मुगाची भाजी 😋
#मराठीपदार्थ
खमंग चविष्ट झणझणीत दही मिरची जी साध्या भाकरीची चव दुप्पट करेल 😋
#मराठीपदार्थ
27/06/2026
शुभ सकाळ
तुम्ही जर एकदा या पद्धतीने झणझणीत हरभऱ्याच्या डाळीचा डाळ कांदा बनवला ना ज्यांना डाळ कांदा आवडत नाही ते पण मागून मागून खातील 😋
#मराठीपदार्थ
आज पौष्टिक हेल्दी पिझ्झा बनवला की सगळ्यांनाच आवडला 😋
तुम्हाला माहित आहे का कोणता पदार्थ आहे /मी तर एवढा टेस्टी बनवला ना 😋
मुलांनी दुसऱ्याच्या घरात केलेला बघितला व म्हणाले आत्ताच्या आत्ता मला पण दे की मी लगेच असा तयार केला 😋
रोज रोज मुलांच्या नाश्त्याला काय बनवायच हे समजत नाही मग हा झटपट होणारा पदार्थ बनवा😋
25/01/2026
I've just reached 500 followers! Thank you for continuing support. I could never have made it without each one of you. 🙏🤗🎉
शिल्लक राहिलेल्या वरणापासून असं झटपट काही पदार्थ बनवून बघा
Click here to claim your Sponsored Listing.
Category
Website
Address
Pune